अकरावीच्या विद्यार्थ्यांना अन्य प्रवर्ग निवडण्याची सुविधा पुणे - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला राज्य सरकारने मान्यता दिल्याने शिक्षण विभागाने गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून कार्यवाही सुरू केली आहे. दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम आणि एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्यांना अन्य प्रवर्ग निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिक्षण विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिकेच्या क्षेत्रातील अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सुधारित वेळापत्रकात यापूर्वी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातून (एसईबीसी) अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवर्ग बदलाची संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून, त्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रमही बदलता येईल. प्रवेश प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता यादी पाच डिसेंबरला जाहीर होणार आहे. स्वातंत्र्यानंतरचा शोध ठरला जागतिक 'माईलस्टोन'; देशातील तिसरे मानांकन GMRTला! अकरावी प्रवेश प्रक्रिया सुधारित वेळापत्रक प्रवेश अर्ज भाग एक आवश्‍यक असल्यास बदल करणे व पसंतीक्रम नोंदविणे : १ डिसेंबरपर्यंत गुणवत्ता यादी जाहीर करणे : ५ डिसेंबर (सकाळी ११ वाजता) महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे : ५ डिसेंबर (सकाळी ११ वाजल्यापासून) ते ९ डिसेंबर (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : १० डिसेंबर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ Edited By - Prashant Patil   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 27, 2020

अकरावीच्या विद्यार्थ्यांना अन्य प्रवर्ग निवडण्याची सुविधा पुणे - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला राज्य सरकारने मान्यता दिल्याने शिक्षण विभागाने गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून कार्यवाही सुरू केली आहे. दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम आणि एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्यांना अन्य प्रवर्ग निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिक्षण विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिकेच्या क्षेत्रातील अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सुधारित वेळापत्रकात यापूर्वी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातून (एसईबीसी) अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवर्ग बदलाची संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून, त्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रमही बदलता येईल. प्रवेश प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता यादी पाच डिसेंबरला जाहीर होणार आहे. स्वातंत्र्यानंतरचा शोध ठरला जागतिक 'माईलस्टोन'; देशातील तिसरे मानांकन GMRTला! अकरावी प्रवेश प्रक्रिया सुधारित वेळापत्रक प्रवेश अर्ज भाग एक आवश्‍यक असल्यास बदल करणे व पसंतीक्रम नोंदविणे : १ डिसेंबरपर्यंत गुणवत्ता यादी जाहीर करणे : ५ डिसेंबर (सकाळी ११ वाजता) महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे : ५ डिसेंबर (सकाळी ११ वाजल्यापासून) ते ९ डिसेंबर (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : १० डिसेंबर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ Edited By - Prashant Patil   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nZoIQz

No comments:

Post a Comment