महापालिकेच्या हद्दीत गावांचा समावेश करताना ‘टीपी स्किम’चा विचार करावा पुणे - विकास आराखडा आणि नगर रचना योजनेच्या माध्यमातून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या गावांमध्ये अनेक योजना व प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यामुळे गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करताना त्याचा विचार करावा, असे ‘पीएमआरडीए’ने राज्य सरकारला कळविले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्य सरकारने यापूर्वीच पुणे महापालिकेच्या हद्दीत ११ गावे समाविष्ट केली आहेत, तर उर्वरित २३ गावे समाविष्ट करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ही गावे समाविष्ट करावीत की नाही, यासंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने यापूर्वीच पीएमआरडीए आणि महापालिकेकडून अभिप्राय मागविला होता. दरम्यान, काल पत्र पाठवून त्यावर महसूल खात्याकडूनदेखील अभिप्राय मागविला आहे. पुणे विद्यापीठ : परीक्षा विभागात विद्यार्थ्यांला बेदम मारहाण पीएमआरडीएच्या हद्दीत सुमारे ८०० हून अधिक गावांचा समावेश आहे. या सर्व गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात या गावांमध्ये अनेक प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. तसेच रिंगरोड प्रकल्पदेखील ‘पीएमआरडीए’ने हाती घेतला आहे. तो या गावांमधून जातो. त्यामुळे समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांमध्ये नगर रचना योजना (टीपी स्किम ) प्रस्तावित करण्यात आली आहे.  दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ   dited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 27, 2020

महापालिकेच्या हद्दीत गावांचा समावेश करताना ‘टीपी स्किम’चा विचार करावा पुणे - विकास आराखडा आणि नगर रचना योजनेच्या माध्यमातून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या गावांमध्ये अनेक योजना व प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यामुळे गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करताना त्याचा विचार करावा, असे ‘पीएमआरडीए’ने राज्य सरकारला कळविले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्य सरकारने यापूर्वीच पुणे महापालिकेच्या हद्दीत ११ गावे समाविष्ट केली आहेत, तर उर्वरित २३ गावे समाविष्ट करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ही गावे समाविष्ट करावीत की नाही, यासंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने यापूर्वीच पीएमआरडीए आणि महापालिकेकडून अभिप्राय मागविला होता. दरम्यान, काल पत्र पाठवून त्यावर महसूल खात्याकडूनदेखील अभिप्राय मागविला आहे. पुणे विद्यापीठ : परीक्षा विभागात विद्यार्थ्यांला बेदम मारहाण पीएमआरडीएच्या हद्दीत सुमारे ८०० हून अधिक गावांचा समावेश आहे. या सर्व गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात या गावांमध्ये अनेक प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. तसेच रिंगरोड प्रकल्पदेखील ‘पीएमआरडीए’ने हाती घेतला आहे. तो या गावांमधून जातो. त्यामुळे समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांमध्ये नगर रचना योजना (टीपी स्किम ) प्रस्तावित करण्यात आली आहे.  दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ   dited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3lcFpGs

No comments:

Post a Comment