शक्कल लढवूनही अक्कल गुंग! हल्ली आम्ही बॅंकेत जाताना फारच काळजी घेतो. आपण मोकळे असलो तर तीन-चार जण तरी ‘एवढी स्लिप भरून द्या’, असे अधिकारवाणीने सांगतात. नाहीतर काही जण ‘पेन बघू जरा’ असे म्हणून पेन जवळजवळ हिसकावून घेतात. या दोन्ही प्रकारांत सुशिक्षित लोकच जास्त असतात. ‘पेन बघू जरा,’ असे म्हणणारी व्यक्ती कधीही पेन परत करत नाही, असा आमचा अनुभव आहे. अशा पंधरा पेनांना आतापर्यंत आम्ही मुकलो आहोत. एकदा तर एक व्यक्ती बॅंकेच्या बाहेर जुने पेन निम्म्या किमतीत विकत असल्याचे दिसले होते. त्यात दोन-तीन पेन आमचेच आढळले. कोण कशाचा व्यवसाय करील, हे सांगता येत नाही! त्यामुळे हल्ली आम्ही बॅंकेत जाताना पेनाबरोबरच वहीही घेऊन जातो. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आपला नंबर येईपर्यंत त्यावर काहीबाही लिहीत बसायचे. एकदा तर मोठ्या अक्षरात मुळाक्षरे गिरवत बसलो, तर एकदा सूर्यास्त, कावळा, पक्ष्यांचा थवा असली चित्रे काढत बसलो. लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते; पण आम्ही दुर्लक्ष केले. त्यामुळे वही-पेनाबरोबर मास्कसह एक व विदाऊट मास्क अशी दोन छायाचित्रे बरोबर घेतली. बॅंकेने अशी दोन छायाचित्रे कंपल्सरी केल्याचे ऐकिवात आहे. बॅंकेत गेल्यानंतर आम्ही प्रथम पैसे काढण्याची स्लिप भरली व रांगेत उभे राहून सूर्यास्ताचे चित्रे काढत बसलो. थोड्या वेळाने माझ्याआधी रांगेत असणाऱ्या तरुणावर सुंदर महिला कॅशिअर खेकसल्या. पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी ‘येथे सही करा.’ त्यांना असं खेकसताना पाहून आमचा सौंदर्यावरचा विश्‍वासच उडाला. किंबहुना ग्राहकांवर खेकसता येत असेल तरच त्यांना बॅंकेत नोकरी देत असतील काय, अशीही शंका मनात आली. त्या महिलेकडेच त्याने पेन मागितला. त्यावर त्या आणखी चिडल्या. ‘चांगले सुशिक्षित दिसताय. पेन जवळ ठेवता येत नाही का?’ असे म्हणून रागावल्या. आपण त्या गावचेच नाही, असा चेहरा करून, आम्ही चित्र काढण्यात दंग झालो. त्या तरुणाने तीन-चार जणांकडे पेन मागितला. त्यातील फक्त एकाकडे पेन होता. त्याने तो दिल्यावर त्याने स्लिपवर सही करून, ती कॅशियरकडे दिली. त्यानंतर आमचा नंबर आला. तेवढ्यात त्या महिलेने पेन झटकला. पण पेनमधील शाई संपली असावी. त्यांनी आमच्याकडे पेन मागितला. आम्हाला काय करावे, तेच सुचेनासे झाले. ‘ऐकू येत नाही का? पेन बघू’ असे म्हणून त्या महिला ओरडल्या. मग आम्ही नाइलाजाने त्यांना पेन दिला. कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात आमचे काम झाल्यानंतर पेन परत मिळेल, याची आम्ही वाट पाहू लागलो. मात्र, आमच्यानंतर दुसऱ्या ग्राहकाचे त्या काम करू लागल्या. आम्ही अजूनही रांगेतच होतो. ‘‘ओ, तुमचे काम झाले असेल तर बाजूला व्हा,’’ रांगेतून मागून आवाज आला. मग आम्ही रांगेच्या शेजारी उभे राहून पेन मिळण्याची वाट पाहू लागलो. पण कसले काय? त्या मॅडम आमच्याकडे बघायलाही तयार नव्हत्या. पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार  बरं आपणहून पेन मागावा तर पुन्हा त्या खेकसतील, याची भीती होती. त्यामुळे तसाच वाट पाहू लागलो. तासाभरानंतर त्या खिडकीवर ‘लंच ब्रेक’ची पाटी लावून मॅडम गायब झाल्याचे आढळले. त्यावर आम्ही मात्र डोक्‍याला हात लावून बसलो! Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 30, 2020

शक्कल लढवूनही अक्कल गुंग! हल्ली आम्ही बॅंकेत जाताना फारच काळजी घेतो. आपण मोकळे असलो तर तीन-चार जण तरी ‘एवढी स्लिप भरून द्या’, असे अधिकारवाणीने सांगतात. नाहीतर काही जण ‘पेन बघू जरा’ असे म्हणून पेन जवळजवळ हिसकावून घेतात. या दोन्ही प्रकारांत सुशिक्षित लोकच जास्त असतात. ‘पेन बघू जरा,’ असे म्हणणारी व्यक्ती कधीही पेन परत करत नाही, असा आमचा अनुभव आहे. अशा पंधरा पेनांना आतापर्यंत आम्ही मुकलो आहोत. एकदा तर एक व्यक्ती बॅंकेच्या बाहेर जुने पेन निम्म्या किमतीत विकत असल्याचे दिसले होते. त्यात दोन-तीन पेन आमचेच आढळले. कोण कशाचा व्यवसाय करील, हे सांगता येत नाही! त्यामुळे हल्ली आम्ही बॅंकेत जाताना पेनाबरोबरच वहीही घेऊन जातो. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आपला नंबर येईपर्यंत त्यावर काहीबाही लिहीत बसायचे. एकदा तर मोठ्या अक्षरात मुळाक्षरे गिरवत बसलो, तर एकदा सूर्यास्त, कावळा, पक्ष्यांचा थवा असली चित्रे काढत बसलो. लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते; पण आम्ही दुर्लक्ष केले. त्यामुळे वही-पेनाबरोबर मास्कसह एक व विदाऊट मास्क अशी दोन छायाचित्रे बरोबर घेतली. बॅंकेने अशी दोन छायाचित्रे कंपल्सरी केल्याचे ऐकिवात आहे. बॅंकेत गेल्यानंतर आम्ही प्रथम पैसे काढण्याची स्लिप भरली व रांगेत उभे राहून सूर्यास्ताचे चित्रे काढत बसलो. थोड्या वेळाने माझ्याआधी रांगेत असणाऱ्या तरुणावर सुंदर महिला कॅशिअर खेकसल्या. पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी ‘येथे सही करा.’ त्यांना असं खेकसताना पाहून आमचा सौंदर्यावरचा विश्‍वासच उडाला. किंबहुना ग्राहकांवर खेकसता येत असेल तरच त्यांना बॅंकेत नोकरी देत असतील काय, अशीही शंका मनात आली. त्या महिलेकडेच त्याने पेन मागितला. त्यावर त्या आणखी चिडल्या. ‘चांगले सुशिक्षित दिसताय. पेन जवळ ठेवता येत नाही का?’ असे म्हणून रागावल्या. आपण त्या गावचेच नाही, असा चेहरा करून, आम्ही चित्र काढण्यात दंग झालो. त्या तरुणाने तीन-चार जणांकडे पेन मागितला. त्यातील फक्त एकाकडे पेन होता. त्याने तो दिल्यावर त्याने स्लिपवर सही करून, ती कॅशियरकडे दिली. त्यानंतर आमचा नंबर आला. तेवढ्यात त्या महिलेने पेन झटकला. पण पेनमधील शाई संपली असावी. त्यांनी आमच्याकडे पेन मागितला. आम्हाला काय करावे, तेच सुचेनासे झाले. ‘ऐकू येत नाही का? पेन बघू’ असे म्हणून त्या महिला ओरडल्या. मग आम्ही नाइलाजाने त्यांना पेन दिला. कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात आमचे काम झाल्यानंतर पेन परत मिळेल, याची आम्ही वाट पाहू लागलो. मात्र, आमच्यानंतर दुसऱ्या ग्राहकाचे त्या काम करू लागल्या. आम्ही अजूनही रांगेतच होतो. ‘‘ओ, तुमचे काम झाले असेल तर बाजूला व्हा,’’ रांगेतून मागून आवाज आला. मग आम्ही रांगेच्या शेजारी उभे राहून पेन मिळण्याची वाट पाहू लागलो. पण कसले काय? त्या मॅडम आमच्याकडे बघायलाही तयार नव्हत्या. पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार  बरं आपणहून पेन मागावा तर पुन्हा त्या खेकसतील, याची भीती होती. त्यामुळे तसाच वाट पाहू लागलो. तासाभरानंतर त्या खिडकीवर ‘लंच ब्रेक’ची पाटी लावून मॅडम गायब झाल्याचे आढळले. त्यावर आम्ही मात्र डोक्‍याला हात लावून बसलो! Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fQIpae

No comments:

Post a Comment