कृषी महाविद्यालयातील कर्मचार्यांचे लेखणी बंद आंदोलन  पुणे - कृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा, आश्वासित प्रगती योजना सुरू करावी या मागणीसाठी लेखणी बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या मागण्या मान्य न केल्यास ७ नोव्हेंबरपासून बेमुदत लेखणी बंद करण्याचा इशारा कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्व्यक संघाने दिला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्य सरकारने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकार्यांच्या याच मागण्या मान्य केल्या. पण अकृषी व कृषी विद्यापीठे अशी विभागणी करून कृषी विद्यापीठातील कर्मचा-यांना लाभ दिलेला नाही. शासनाकडून कर्मचा-यांच्या मागण्यांकडे दूर्लक्ष केले जात असल्याने कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वयक संघाने २ नोव्हेंबर पासून लेखणी बंद आदोलन सुरू केले आहे. पुणे - रिंगरोडसाठी भूसंपादन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय; अधिकाऱ्यांची नियुक्ती कृषी कर्मचारी व अधिका-यांकडून ६ नोव्हेंबर रोजी १ दिवस सामूहिक रजा घेणार आहेत. त्यानंतर ७ नोव्हेंबर पासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन केले जाणार आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 3, 2020

कृषी महाविद्यालयातील कर्मचार्यांचे लेखणी बंद आंदोलन  पुणे - कृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा, आश्वासित प्रगती योजना सुरू करावी या मागणीसाठी लेखणी बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या मागण्या मान्य न केल्यास ७ नोव्हेंबरपासून बेमुदत लेखणी बंद करण्याचा इशारा कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्व्यक संघाने दिला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्य सरकारने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकार्यांच्या याच मागण्या मान्य केल्या. पण अकृषी व कृषी विद्यापीठे अशी विभागणी करून कृषी विद्यापीठातील कर्मचा-यांना लाभ दिलेला नाही. शासनाकडून कर्मचा-यांच्या मागण्यांकडे दूर्लक्ष केले जात असल्याने कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वयक संघाने २ नोव्हेंबर पासून लेखणी बंद आदोलन सुरू केले आहे. पुणे - रिंगरोडसाठी भूसंपादन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय; अधिकाऱ्यांची नियुक्ती कृषी कर्मचारी व अधिका-यांकडून ६ नोव्हेंबर रोजी १ दिवस सामूहिक रजा घेणार आहेत. त्यानंतर ७ नोव्हेंबर पासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन केले जाणार आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3euXBt1

No comments:

Post a Comment