बंदी असतानाही गुटखाविक्री तेजीत; वर्षभरात तब्बल 6 कोटींचा मुद्देमाल नष्ट ठाणे : राज्यात गुटखा आणि पानमसाला विक्रीला पूर्णतः बंदी असतानाही परराज्यातून चोरी-छुपे गुटखा-तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रास सुरू असते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही हा धंदा तेजीत असून, गेल्या वर्षभरात अन्न व औषध विभाग प्रशासनाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे सहा कोटी रुपयांचा गुटखा-पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. अंदाजे 80 टन वजनाचा हा मुद्देमाल नुकताच शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.  जोगेश्‍वरीच्या ट्रामा केअरमधील शिशू अतिदक्षता विभाग सुरू होणार; डॉक्‍टरांची नियुक्ती करण्याचा BMCचा निर्णय परराज्यातून चोरी छुपे गुटखा-पानमसाला तसेच तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक सुरू महाराष्ट्रात सुरू असते. कारवाईनंतर जरी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल होत असले, तरी ही वाहतूक कमी होताना दिसत नाही. ठाणे अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिसांकडून सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण 100 धाडी टाकण्यात आल्या. यात 5 कोटी 97 लाख 21 हजार 193 रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. हा जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो नष्ट करण्यात आला आहे.  कोकण विभागाचे सह-आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. ठाणे व पालघर येथे केलेल्या कारवाईतील सुमारे 80 टन मुद्देमाल नष्ट करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागला. तसेच हा मुद्देमाल नेण्यासाठी साधारण 14 वाहने लागली. त्याचबरोबर या प्रक्रियेस कोरोनामुळे काही महिने उशीरही झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  हेही वाचा - कोरोना संकटामुळे सुटीवर असलेले 55 वर्षांवरील पोलिस सेवेत रुजू मागील दोन वर्षांत 238 धाडी  अवैध गुटखा-तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि वाहतूक सर्रास सुरू असली तरी 2017- 18 आणि 2018- 19 या दोन वर्षांत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एफडीएने 238 धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये 7 कोटी 85 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. दोन वर्षांतील एकूण मुद्देमाल गेल्या वर्षी नष्ट करण्यात आला आहे. त्या तुलनेत 2019 -20 मध्ये धाडी कमी पण मुद्देमाल जप्तीची कारवाई मोठ्या प्रमाणात झाल्याची दिसून येत आहे.  Gutkha sales boom despite ban 6 crore worth of property destroyed during the year --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 15, 2020

बंदी असतानाही गुटखाविक्री तेजीत; वर्षभरात तब्बल 6 कोटींचा मुद्देमाल नष्ट ठाणे : राज्यात गुटखा आणि पानमसाला विक्रीला पूर्णतः बंदी असतानाही परराज्यातून चोरी-छुपे गुटखा-तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रास सुरू असते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही हा धंदा तेजीत असून, गेल्या वर्षभरात अन्न व औषध विभाग प्रशासनाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे सहा कोटी रुपयांचा गुटखा-पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. अंदाजे 80 टन वजनाचा हा मुद्देमाल नुकताच शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.  जोगेश्‍वरीच्या ट्रामा केअरमधील शिशू अतिदक्षता विभाग सुरू होणार; डॉक्‍टरांची नियुक्ती करण्याचा BMCचा निर्णय परराज्यातून चोरी छुपे गुटखा-पानमसाला तसेच तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक सुरू महाराष्ट्रात सुरू असते. कारवाईनंतर जरी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल होत असले, तरी ही वाहतूक कमी होताना दिसत नाही. ठाणे अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिसांकडून सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण 100 धाडी टाकण्यात आल्या. यात 5 कोटी 97 लाख 21 हजार 193 रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. हा जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो नष्ट करण्यात आला आहे.  कोकण विभागाचे सह-आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. ठाणे व पालघर येथे केलेल्या कारवाईतील सुमारे 80 टन मुद्देमाल नष्ट करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागला. तसेच हा मुद्देमाल नेण्यासाठी साधारण 14 वाहने लागली. त्याचबरोबर या प्रक्रियेस कोरोनामुळे काही महिने उशीरही झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  हेही वाचा - कोरोना संकटामुळे सुटीवर असलेले 55 वर्षांवरील पोलिस सेवेत रुजू मागील दोन वर्षांत 238 धाडी  अवैध गुटखा-तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि वाहतूक सर्रास सुरू असली तरी 2017- 18 आणि 2018- 19 या दोन वर्षांत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एफडीएने 238 धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये 7 कोटी 85 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. दोन वर्षांतील एकूण मुद्देमाल गेल्या वर्षी नष्ट करण्यात आला आहे. त्या तुलनेत 2019 -20 मध्ये धाडी कमी पण मुद्देमाल जप्तीची कारवाई मोठ्या प्रमाणात झाल्याची दिसून येत आहे.  Gutkha sales boom despite ban 6 crore worth of property destroyed during the year --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3lAR0jA

No comments:

Post a Comment