आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 5 नोव्हेंबर पंचांग - गुरुवार - निज आश्विन कृष्ण ५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.३७, सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय रात्री ९.३९, चंद्रास्त सकाळी १०.२६, भारतीय सौर कार्तिक १४ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९२९ - मुंबई-पुणे मार्गावर विजेवर चालणाऱ्या आगगाड्या सुरू झाल्या. १९३३ - ना. गो. चापेकर यांचा ‘आमचा गाव बदलापूर’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. एका गावाचा समाजशास्त्रीय अभ्यास केलेला हा मराठीतील पहिलाच ग्रंथ होता.  १९५० - हिंदुस्थानी संगीतातील एक प्रतिभाशाली गायक फैयाझ खाँ यांचे निधन. ‘प्रेमपिया’ या टोपणनावाने त्यांनी अनेक चिजा बांधल्या. १९९१ - प्रसिद्ध कादंबरीकार व कथालेखिका शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन. त्यांच्या ‘किती रंगला खेळ’, ‘चंदनाची उटी’, ‘कशाला उद्याची बात’ इ.पन्नास कादंबऱ्या आणि ‘झपूर्झा’, ‘सावलीचा चटका’, ‘मर्यादा’ इ. तीस कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.  १९९२ - लोककवी रामचंद्र नारायण पवार यांचे सोलापूर येथे निधन. १९९५ - ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांना आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे गौरवपदक प्रदान करण्यात आले. २००३ - पंडित भीमसेन जोशी यांना केरळ सरकारतर्फे देण्यात येणारा ‘स्वाती संगीत पुरस्कार’ जाहीर. दिनमान - मेष : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. वृषभ : महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करू शकाल. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल. मिथुन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कर्क : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींचे नवीन परिचय होतील. कन्या : आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल. धनु : महत्त्वाची कामे पार पडतील. वैवाहिक सौख्य लाभेल. मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. शत्रुपिडा जाणवणार नाही.नोकरीत उत्तम स्थिती राहील.  कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. संततिसौख्य लाभेल. मीन : मन आनंदी व आशावादी राहील. नोकरीत उत्तम स्थिती राहील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 4, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 5 नोव्हेंबर पंचांग - गुरुवार - निज आश्विन कृष्ण ५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.३७, सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय रात्री ९.३९, चंद्रास्त सकाळी १०.२६, भारतीय सौर कार्तिक १४ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९२९ - मुंबई-पुणे मार्गावर विजेवर चालणाऱ्या आगगाड्या सुरू झाल्या. १९३३ - ना. गो. चापेकर यांचा ‘आमचा गाव बदलापूर’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. एका गावाचा समाजशास्त्रीय अभ्यास केलेला हा मराठीतील पहिलाच ग्रंथ होता.  १९५० - हिंदुस्थानी संगीतातील एक प्रतिभाशाली गायक फैयाझ खाँ यांचे निधन. ‘प्रेमपिया’ या टोपणनावाने त्यांनी अनेक चिजा बांधल्या. १९९१ - प्रसिद्ध कादंबरीकार व कथालेखिका शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन. त्यांच्या ‘किती रंगला खेळ’, ‘चंदनाची उटी’, ‘कशाला उद्याची बात’ इ.पन्नास कादंबऱ्या आणि ‘झपूर्झा’, ‘सावलीचा चटका’, ‘मर्यादा’ इ. तीस कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.  १९९२ - लोककवी रामचंद्र नारायण पवार यांचे सोलापूर येथे निधन. १९९५ - ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांना आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे गौरवपदक प्रदान करण्यात आले. २००३ - पंडित भीमसेन जोशी यांना केरळ सरकारतर्फे देण्यात येणारा ‘स्वाती संगीत पुरस्कार’ जाहीर. दिनमान - मेष : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. वृषभ : महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करू शकाल. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल. मिथुन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कर्क : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींचे नवीन परिचय होतील. कन्या : आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल. धनु : महत्त्वाची कामे पार पडतील. वैवाहिक सौख्य लाभेल. मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. शत्रुपिडा जाणवणार नाही.नोकरीत उत्तम स्थिती राहील.  कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. संततिसौख्य लाभेल. मीन : मन आनंदी व आशावादी राहील. नोकरीत उत्तम स्थिती राहील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mT7cN9

No comments:

Post a Comment