डबेवाल्यांची असंघटित कामगार म्हणून नोंद होणार, पात्र डबेवाले होणार सरकारी योजनांचे लाभार्थी  मुंबई, : मुंबईतील डबेवाल्यांची असंघटीत कामगार म्हणून नोंद करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभाग खात्याकडून पत्र देण्यात आले आहे. असंघटीत कामगारांसाठी मंडळ गठीत करण्यात आले असून त्यात पात्र डबेवाल्यांची असंघटीत कामगार म्हणून नोंदणी करता येईल असे स्पष्ट करता येईल. भारतीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोग येथे प्रकरण सादर करत मुंबईतील डबेवाल्यांचा असंघटीत कामगार म्हणून नोंदणी करण्याची मागणी केली होती. त्यासाठी सरकारच्या वतीने कक्ष अधिकारी हितेंद्र दुफारे यांनी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाला पत्र दिले. त्या पत्रात असंघटित कामगारांसाठी मंडळ गठीत करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. महत्त्वाची बातमी : गुजरातमार्गे येणार गांजा आता हैद्राबादमार्गे येतोय,  वांद्रेतून तब्बल 42 किलोचा गांजा जप्त सदर मंडळात पात्र डबेवाल्यांची नोंदणी करता येणार आहे. जे डबेवाले नोंदणीस पात्र ठरतील त्यांना मंडळाच्या योजनेचा लाभ मिळेल. डबेवाल्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, या योजनेचे लाभ देखील घेता येणार आहेत. डबेवाल्यांची अंघटीत कामगार म्हणून नोंदणी झाल्यानंतर सरकारने काही आर्थिक मदतीची घोषणा केली तर त्याचा ही लाभ मिळू शकतो. डबेवाल्यांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. डॉ. योगेश दुबे यांनी यासाठी प्रयत्न केले असून यामुळे डबेवाल्यांना मोठा आधार मिळणार असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. ( संपादन - सुमित बागुल ) mumbai dabbawala will be registered as unorganized workers News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 6, 2020

डबेवाल्यांची असंघटित कामगार म्हणून नोंद होणार, पात्र डबेवाले होणार सरकारी योजनांचे लाभार्थी  मुंबई, : मुंबईतील डबेवाल्यांची असंघटीत कामगार म्हणून नोंद करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभाग खात्याकडून पत्र देण्यात आले आहे. असंघटीत कामगारांसाठी मंडळ गठीत करण्यात आले असून त्यात पात्र डबेवाल्यांची असंघटीत कामगार म्हणून नोंदणी करता येईल असे स्पष्ट करता येईल. भारतीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोग येथे प्रकरण सादर करत मुंबईतील डबेवाल्यांचा असंघटीत कामगार म्हणून नोंदणी करण्याची मागणी केली होती. त्यासाठी सरकारच्या वतीने कक्ष अधिकारी हितेंद्र दुफारे यांनी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाला पत्र दिले. त्या पत्रात असंघटित कामगारांसाठी मंडळ गठीत करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. महत्त्वाची बातमी : गुजरातमार्गे येणार गांजा आता हैद्राबादमार्गे येतोय,  वांद्रेतून तब्बल 42 किलोचा गांजा जप्त सदर मंडळात पात्र डबेवाल्यांची नोंदणी करता येणार आहे. जे डबेवाले नोंदणीस पात्र ठरतील त्यांना मंडळाच्या योजनेचा लाभ मिळेल. डबेवाल्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, या योजनेचे लाभ देखील घेता येणार आहेत. डबेवाल्यांची अंघटीत कामगार म्हणून नोंदणी झाल्यानंतर सरकारने काही आर्थिक मदतीची घोषणा केली तर त्याचा ही लाभ मिळू शकतो. डबेवाल्यांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. डॉ. योगेश दुबे यांनी यासाठी प्रयत्न केले असून यामुळे डबेवाल्यांना मोठा आधार मिळणार असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. ( संपादन - सुमित बागुल ) mumbai dabbawala will be registered as unorganized workers News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36HSKTo

No comments:

Post a Comment