मुंबईतील जन्मदरात झाली घट, मृत्युदर वाढला; यामागची करणं काय ?  मुंबई : मुंबईतील जन्मदरात घट होत असून मृत्यूदरात वाढ होत आहे. त्याचबरोबर माता मृत्यूदरातही वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात ही माहीती नमुद करण्यात आली आहे. मुंबईत 2017 मध्ये मृत्यूदर 1 हजार लोकसंख्येमागे 6.98 होता. तोच 2019 पर्यंत 7.11 झाला आहे. तर, 2018 मध्ये हा दर 6.95 होता. त्याचबरोबर माता मृत्यूच्या दरातही वाढ झाली आहे. 2017 मध्ये 1000 जिवंत मतांमागे मृत्यूदर 1.53 एवढा होता. 2018 मध्ये 1.44 आणि 2019 मध्ये 1.73 पर्यंत पोहचला आहे. मृत्यूदरात वाढ होत असताना जन्मदरात घट होत आहे. 2017 मध्ये 1 हजार नागरीकांमागे जन्मदर हा 12.14 टक्के होता. तर,2018 मध्ये 11.83 आणि 2019 मध्ये 11.61  पर्यंत खाली आहे. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेत शहर भागातील लोकसंख्या पहिल्यांदाच घटली असल्याचे आढळले. तर, उपनगरातील लोकसंख्या वाढीचा वेगही मंदावला होता. एका अंदाजानुसार 2011 मध्ये मुंबईची लोकसंख्या दिड कोटीपर्यंत पोहचण्याची शक्यता होती. तर 2019 पर्यंत मुंबईची अंदाजीत लोकसंख्या 1 कोटी 28 लाखापर्यंत आहेत. महत्त्वाची बातमी : देवेंद्र फडणवीसांना आणखीन एक मोठा धक्का, जलयुक्त शिवाराची SIT चौकशी होणार नागरीक कुटूंब नियोजनाला प्राधान्य देत असून पालिकेमार्फत कुटूंब नियोजनसाठी राबविण्यात येत असलेल्या अभियानाला यश येत आहे. असं मत महापालिकेच्या निवृत्त वैद्यकिय अधिकार्याने वर्तवले. तर,2017 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मृत्यूच्या नोदणी पध्दतीत बदल केला आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी मृत्यू होतो. त्याच ठिकाणी नोंदणी केली जाते. मुंबईत सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशातील अनेक भागातून उपचारासाठी रुग्ण येतात. त्यामुळे मुंबईचा मृत्यूदर जास्त असेल. असेही त्यांनी सांगितले. फक्त मुंबईतील नागरीकांच्या मृत्यूची नोंदणी तपासल्यास नक्की चित्र स्पष्ट होईल असहे त्यांनी सांगितले. अर्भक मृत्यूदरातही घट  मुंबईतील अर्भक मृत्यूदरातही घट झाली आहे. 2017 मध्ये 1000 अर्भकांमागे 26.33 जणांचा मृत्यू होत होता. 2018 मध्ये 24.63 आणि 2019 मधे हे प्रमाण 23.04 वर आले आहे. (वरील आकडेवारी टक्क्यांमध्ये आहे ) जन्म नोंदणी  2017--154642 2018--151187 2019--148898 मृत्यू नोंदणी  2017--88845 2018--88852 2019---91223 महत्त्वाची बातमी :  "ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का?" अमृता फडणवीसांना ठाकरी भाषेत तिखट उत्तर अर्भक मृत्यू  2017--- 4071 2018--3723 2019---3430   माता मृत्यू  2017--236 2018--218 2019--- 257  birth rate in mumbai increased and death rate of mumbai increased report bu BMC News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 14, 2020

मुंबईतील जन्मदरात झाली घट, मृत्युदर वाढला; यामागची करणं काय ?  मुंबई : मुंबईतील जन्मदरात घट होत असून मृत्यूदरात वाढ होत आहे. त्याचबरोबर माता मृत्यूदरातही वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात ही माहीती नमुद करण्यात आली आहे. मुंबईत 2017 मध्ये मृत्यूदर 1 हजार लोकसंख्येमागे 6.98 होता. तोच 2019 पर्यंत 7.11 झाला आहे. तर, 2018 मध्ये हा दर 6.95 होता. त्याचबरोबर माता मृत्यूच्या दरातही वाढ झाली आहे. 2017 मध्ये 1000 जिवंत मतांमागे मृत्यूदर 1.53 एवढा होता. 2018 मध्ये 1.44 आणि 2019 मध्ये 1.73 पर्यंत पोहचला आहे. मृत्यूदरात वाढ होत असताना जन्मदरात घट होत आहे. 2017 मध्ये 1 हजार नागरीकांमागे जन्मदर हा 12.14 टक्के होता. तर,2018 मध्ये 11.83 आणि 2019 मध्ये 11.61  पर्यंत खाली आहे. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेत शहर भागातील लोकसंख्या पहिल्यांदाच घटली असल्याचे आढळले. तर, उपनगरातील लोकसंख्या वाढीचा वेगही मंदावला होता. एका अंदाजानुसार 2011 मध्ये मुंबईची लोकसंख्या दिड कोटीपर्यंत पोहचण्याची शक्यता होती. तर 2019 पर्यंत मुंबईची अंदाजीत लोकसंख्या 1 कोटी 28 लाखापर्यंत आहेत. महत्त्वाची बातमी : देवेंद्र फडणवीसांना आणखीन एक मोठा धक्का, जलयुक्त शिवाराची SIT चौकशी होणार नागरीक कुटूंब नियोजनाला प्राधान्य देत असून पालिकेमार्फत कुटूंब नियोजनसाठी राबविण्यात येत असलेल्या अभियानाला यश येत आहे. असं मत महापालिकेच्या निवृत्त वैद्यकिय अधिकार्याने वर्तवले. तर,2017 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मृत्यूच्या नोदणी पध्दतीत बदल केला आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी मृत्यू होतो. त्याच ठिकाणी नोंदणी केली जाते. मुंबईत सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशातील अनेक भागातून उपचारासाठी रुग्ण येतात. त्यामुळे मुंबईचा मृत्यूदर जास्त असेल. असेही त्यांनी सांगितले. फक्त मुंबईतील नागरीकांच्या मृत्यूची नोंदणी तपासल्यास नक्की चित्र स्पष्ट होईल असहे त्यांनी सांगितले. अर्भक मृत्यूदरातही घट  मुंबईतील अर्भक मृत्यूदरातही घट झाली आहे. 2017 मध्ये 1000 अर्भकांमागे 26.33 जणांचा मृत्यू होत होता. 2018 मध्ये 24.63 आणि 2019 मधे हे प्रमाण 23.04 वर आले आहे. (वरील आकडेवारी टक्क्यांमध्ये आहे ) जन्म नोंदणी  2017--154642 2018--151187 2019--148898 मृत्यू नोंदणी  2017--88845 2018--88852 2019---91223 महत्त्वाची बातमी :  "ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का?" अमृता फडणवीसांना ठाकरी भाषेत तिखट उत्तर अर्भक मृत्यू  2017--- 4071 2018--3723 2019---3430   माता मृत्यू  2017--236 2018--218 2019--- 257  birth rate in mumbai increased and death rate of mumbai increased report bu BMC News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/374qOta

No comments:

Post a Comment