पुणे : जिल्ह्यात कोरोनाला बसतोय आळा; सापडले हजाराहून कमी रुग्ण पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.17) दिवसभरात 946 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 418 जण आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 8 हजार 76 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शनिवारी 2 हजार 232 कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आजअखेरपर्यंत एकूण 21 हजार 468 सक्रिय (ऍक्‍टिव्ह) कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. शिल्लक रुग्णांमध्ये पुणे शहरातील 9 हजार 858 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी 42 जणांचा मृत्यू झाला आहे.  - बारामतीमध्ये तोतयाचा पराक्रम; अजित पवारांचे नाव घेत दिली बांधकाम व्यावसायिकाला धमकी​ दरम्यान, पुणे शहरांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये 209, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 233, नगरपालिका क्षेत्रात 57 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 29 नवे रुग्ण सापडले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील सर्वाधिक 23 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 9 आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही शुक्रवारी (ता.16) रात्री 9 वाजल्यापासून शनिवारी (ता.17) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.  - ऑनलाइन रोजगार मेळावा 28 आणि 29 ऑक्‍टोबरला​ जिल्ह्यात शनिवार अखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 13 हजार 645 इतकी झाली आहे. यापैकी 2 लाख 84 हजार 907 कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 7 हजार 418 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 324 जणांचा समावेश आहे. सध्या शहरातील विविध रुग्णांलयांत 11 हजार 563 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या व्यतिरिक्त 9 हजार 905 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार केले जात आहेत.  दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील 860, पिंपरी चिंचवडमधील 355, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 897, नगरपालिका क्षेत्रातील 111 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 9 जण आहेत. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 17, 2020

पुणे : जिल्ह्यात कोरोनाला बसतोय आळा; सापडले हजाराहून कमी रुग्ण पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.17) दिवसभरात 946 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 418 जण आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 8 हजार 76 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शनिवारी 2 हजार 232 कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आजअखेरपर्यंत एकूण 21 हजार 468 सक्रिय (ऍक्‍टिव्ह) कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. शिल्लक रुग्णांमध्ये पुणे शहरातील 9 हजार 858 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी 42 जणांचा मृत्यू झाला आहे.  - बारामतीमध्ये तोतयाचा पराक्रम; अजित पवारांचे नाव घेत दिली बांधकाम व्यावसायिकाला धमकी​ दरम्यान, पुणे शहरांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये 209, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 233, नगरपालिका क्षेत्रात 57 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 29 नवे रुग्ण सापडले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील सर्वाधिक 23 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 9 आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही शुक्रवारी (ता.16) रात्री 9 वाजल्यापासून शनिवारी (ता.17) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.  - ऑनलाइन रोजगार मेळावा 28 आणि 29 ऑक्‍टोबरला​ जिल्ह्यात शनिवार अखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 13 हजार 645 इतकी झाली आहे. यापैकी 2 लाख 84 हजार 907 कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 7 हजार 418 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 324 जणांचा समावेश आहे. सध्या शहरातील विविध रुग्णांलयांत 11 हजार 563 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या व्यतिरिक्त 9 हजार 905 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार केले जात आहेत.  दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील 860, पिंपरी चिंचवडमधील 355, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 897, नगरपालिका क्षेत्रातील 111 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 9 जण आहेत. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3lVSJ2t

No comments:

Post a Comment