भ्रष्टाचारातून मिळवलेल्या मालमत्तेची चौकशी होऊ शकते... सांगली : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहास आज प्रारंभ झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात पोलिस उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरूदत्त मोरे आणि अधिकारी, कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली. राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन झाले. शासकीय कर्मचाऱ्याने भ्रष्टाचारातून मिळवलेल्या मालमत्तेविषयी नावानिशी किंवा निनावी अर्ज केला तरी चौकशी होऊ शकते. तक्रारीमध्ये स्थावर मालमत्तेबाबत स्पष्ट उल्लेख हवा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर केले आहे.  केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनेनुसार हा सप्ताह होतोय. जिल्हाभर जनजागृती मोहीम होईल. भ्रषाचार विरोधातील कारवाईसंबंधी नागरिकांना मार्गदर्शन होईल. सामाजिक संघटना, तालुका व गाव पातळीवरील नागरिकांना प्रबोधन केले जाईल. शहरातील प्रमुख चौकात भ्रष्टाचाराबाबत किंवा लाचखोरीबाबत तक्रार करण्याबाबतचे फलक लावले आहेत.  उपाधीक्षक घाडगे म्हणाले, ""भ्रष्टाचार प्रतिबंध विभागामार्फत भ्रष्टाचारी लोकसेवकांविरुद्ध मालमत्तेची चौकशी, लाच घेताना सापळा लावून पकडणे, पदाचा दुरुपयोग केल्याबाबत चौकशी करणे अशा प्रकारची कारवाई केली जाते. एखाद्या शासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने घर, मोटारगाड्या, दुकाने, प्लॉट, शेतजमीन किंवा अन्य मालमत्ता भ्रष्टाचारातून मिळवली असेल त्याबाबत नावानिशी किंवा निनावी तक्रार करता येते.  लाचेचा सापळा या प्रकारात तक्रारदार व्यक्तीने तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सापळा रचून संबंधितास रंगेहाथ पकडले जाते. शासकीय कर्मचाऱ्याने पदाचा दुरूपयोग करून शासकीय संपत्तीचा अपहार केला किंवा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला, इतरांना करू दिला तरी तक्रारीनंतर त्याची चौकशी करता येते.''  टोल फ्री क्रमांक...  राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी, शासन अनुदानित मंडळे, संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आदी विभागातील लोकसेवकांच्या भ्रष्टाचाराबाबत ऍन्टी करप्शन ब्युरो, बदाम चौक, पोलिस लाईन शेजारी येथे दूरध्वनी क्रमांक (0233-2373095) अथवा टोल फ्री (1064), तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 27, 2020

भ्रष्टाचारातून मिळवलेल्या मालमत्तेची चौकशी होऊ शकते... सांगली : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहास आज प्रारंभ झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात पोलिस उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरूदत्त मोरे आणि अधिकारी, कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली. राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन झाले. शासकीय कर्मचाऱ्याने भ्रष्टाचारातून मिळवलेल्या मालमत्तेविषयी नावानिशी किंवा निनावी अर्ज केला तरी चौकशी होऊ शकते. तक्रारीमध्ये स्थावर मालमत्तेबाबत स्पष्ट उल्लेख हवा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर केले आहे.  केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनेनुसार हा सप्ताह होतोय. जिल्हाभर जनजागृती मोहीम होईल. भ्रषाचार विरोधातील कारवाईसंबंधी नागरिकांना मार्गदर्शन होईल. सामाजिक संघटना, तालुका व गाव पातळीवरील नागरिकांना प्रबोधन केले जाईल. शहरातील प्रमुख चौकात भ्रष्टाचाराबाबत किंवा लाचखोरीबाबत तक्रार करण्याबाबतचे फलक लावले आहेत.  उपाधीक्षक घाडगे म्हणाले, ""भ्रष्टाचार प्रतिबंध विभागामार्फत भ्रष्टाचारी लोकसेवकांविरुद्ध मालमत्तेची चौकशी, लाच घेताना सापळा लावून पकडणे, पदाचा दुरुपयोग केल्याबाबत चौकशी करणे अशा प्रकारची कारवाई केली जाते. एखाद्या शासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने घर, मोटारगाड्या, दुकाने, प्लॉट, शेतजमीन किंवा अन्य मालमत्ता भ्रष्टाचारातून मिळवली असेल त्याबाबत नावानिशी किंवा निनावी तक्रार करता येते.  लाचेचा सापळा या प्रकारात तक्रारदार व्यक्तीने तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सापळा रचून संबंधितास रंगेहाथ पकडले जाते. शासकीय कर्मचाऱ्याने पदाचा दुरूपयोग करून शासकीय संपत्तीचा अपहार केला किंवा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला, इतरांना करू दिला तरी तक्रारीनंतर त्याची चौकशी करता येते.''  टोल फ्री क्रमांक...  राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी, शासन अनुदानित मंडळे, संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आदी विभागातील लोकसेवकांच्या भ्रष्टाचाराबाबत ऍन्टी करप्शन ब्युरो, बदाम चौक, पोलिस लाईन शेजारी येथे दूरध्वनी क्रमांक (0233-2373095) अथवा टोल फ्री (1064), तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3e4E6HA

No comments:

Post a Comment