लातुरातील पथदिव्यांना बसणार ‘टायमर’, वीजबचतीसह मनुष्यबळही वाचणार लातूर : येथील महापालिकेतर्फे शहरातील पथदिव्यांना टायमर बसविण्यात येणार आहे. यामुळे पथदिवे स्वयंचलित पद्धतीने बंद-चालू होणार आहेत. यातून विजेची बचत होणार असून, महापालिकेला मनुष्यबळही कमी लागणार आहे. शहरात एकूण १८ हजारांपेक्षा अधिक पथदिवे आहेत. त्यासाठी ४७५ ऑपरेटिंग पॉइंट्स आहेत. या सर्व ठिकाणी स्वयंचलित टायमर बसविण्यात येत आहेत. आजपर्यंत त्यापैकी ४० पथदिव्यांना असे टायमर बसवण्यात आले आहेत. महापालिकेने कमी मनुष्यबळाचा वापर करीत अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता शहरातील पथदिव्यांचे स्मार्ट मॅनेजमेंटकडे वाटचाल सुरू केलेली आहे. या उपक्रमाचा प्रारंभ महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त देविदास टेकाळे, विद्युत विभागप्रमुख जरीचंद ताकपिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. लातुरात साडेसात लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक पथदिव्यांचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने काळानुसार अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे. अनेक वेळा बंद न केल्यामुळे दिवसभर पथदिवे चालू असल्याचे दृष्टीपथास येते. यातून विजेचा अपव्यय होतो आणि महापालिकेचा खर्चही वाढतो. शिवाय शहरातील हजारो पथदिवे चालू व बंद करण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही लागते. लातूरसाठी ऑगस्टपेक्षा सप्टेंबर ठरतोय धोकादायक, वीस दिवसांत सहा हजार २७७ जण... शहरातील पथदिव्यांना टायमर बसविल्याने हे मनुष्यबळही कमी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने टायमर बसवण्यासाठी पुढाकार घेतला असून, यातून मनुष्यबळ आणि विजेची बचत होणार आहे. महापालिकेचा आर्थिक फायदाही होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याअखेर शहरातील सर्वच भागात पथदिव्यांना टायमर बसवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून लवकरच पूर्ण शहरात अशी यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी माहिती महापौर गोजमगुंडे यांनी दिली. संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 22, 2020

लातुरातील पथदिव्यांना बसणार ‘टायमर’, वीजबचतीसह मनुष्यबळही वाचणार लातूर : येथील महापालिकेतर्फे शहरातील पथदिव्यांना टायमर बसविण्यात येणार आहे. यामुळे पथदिवे स्वयंचलित पद्धतीने बंद-चालू होणार आहेत. यातून विजेची बचत होणार असून, महापालिकेला मनुष्यबळही कमी लागणार आहे. शहरात एकूण १८ हजारांपेक्षा अधिक पथदिवे आहेत. त्यासाठी ४७५ ऑपरेटिंग पॉइंट्स आहेत. या सर्व ठिकाणी स्वयंचलित टायमर बसविण्यात येत आहेत. आजपर्यंत त्यापैकी ४० पथदिव्यांना असे टायमर बसवण्यात आले आहेत. महापालिकेने कमी मनुष्यबळाचा वापर करीत अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता शहरातील पथदिव्यांचे स्मार्ट मॅनेजमेंटकडे वाटचाल सुरू केलेली आहे. या उपक्रमाचा प्रारंभ महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त देविदास टेकाळे, विद्युत विभागप्रमुख जरीचंद ताकपिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. लातुरात साडेसात लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक पथदिव्यांचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने काळानुसार अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे. अनेक वेळा बंद न केल्यामुळे दिवसभर पथदिवे चालू असल्याचे दृष्टीपथास येते. यातून विजेचा अपव्यय होतो आणि महापालिकेचा खर्चही वाढतो. शिवाय शहरातील हजारो पथदिवे चालू व बंद करण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही लागते. लातूरसाठी ऑगस्टपेक्षा सप्टेंबर ठरतोय धोकादायक, वीस दिवसांत सहा हजार २७७ जण... शहरातील पथदिव्यांना टायमर बसविल्याने हे मनुष्यबळही कमी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने टायमर बसवण्यासाठी पुढाकार घेतला असून, यातून मनुष्यबळ आणि विजेची बचत होणार आहे. महापालिकेचा आर्थिक फायदाही होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याअखेर शहरातील सर्वच भागात पथदिव्यांना टायमर बसवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून लवकरच पूर्ण शहरात अशी यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी माहिती महापौर गोजमगुंडे यांनी दिली. संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33UvWNl

No comments:

Post a Comment