गलाईबांधव बनले कोरोनाबाधीत रुग्णांचे श्वास  लेंगरे : कोरोना महामारीमुळे राहमाणीचे संपुर्ण गणितच बदलले आहे. अनेक गावात दुजाभावाची वागणूक मिळूनही हेच गलाईबांधव गावकडच्या लोकांचा श्वास बनले आहेत. अडचणीत असणाऱ्या गावाकडील मंडळीना ऑक्‍सीजन मशिनचे साहित्य देऊन आरोग्याला हातभार लावत उभारी दिली आहे.  कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात गावात एक बाधीत रूग्ण सापडला तर अख्खे गावच्या गाव बंद केले जात होते.  लोक बाधीत रूग्णांकडे त्यांच्या कुटूंबाकडे द्वेष भावानेने पहात होते. बाहेरून येणाऱ्या लोकांच्याकडे कोरोना घेऊन आलाय अशा संशयाने पाहिले जात होते. खानापुर,आटपाडी भागात येणा-या गलाईबांधवांच्याकडे पाहिले जात होते.दुरदेशी अडकलेल्या गलाईबांधव आपल्या मायभूमीकडे येण्यासाठी धडपडत होते. गावाकडे येण्यासाठी नेत्याला फोन लावत त्याला विनंती केली जात होती. गावाकडे येण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.पण लोक त्यांना टाळत होते. ना नेते, ना गाववाले, ना पै पाहुणे जवळ घेत होते. या दुजाभावाची वागणूक देऊनही हेच गलाईबांधव गावकडच्या लोकांचा श्वास बनले आहेत.  पोटाची खळगी भरण्यासाठी कोरोनाच्या आपत्ती काळात याच गलाईबांधवांचा गावाकडे येण्यासाठी श्वास गुदमरला जात होता.त्यावेळी गावकडील मंडळी त्यांच्या वाटा अडवून उभे होते. आज तेच गलाईबांधव गावाकडच्या लोकांचा श्वास बनू पहात आहेत. गावाकडची स्थिती कोरोनाची भयावह बनत चालली हे ऐकून गलाई बांधव चितेत होते.ऑक्‍सीजन अभावी आपल्या गावाकडचे लोक मरू नयेत,त्यांची सोय व्हावी,त्यांना ऑक्‍सीजन मिळावा नगरपालिकेने उभारलेल्या कोविड सेंटरसाठीही काही गलाईबांधवांनी मदत केली आहे.विटा ग्रामिण रूग्णालयास मदत करत आधार दिला आहे. सध्या गलाईबांधवांचा व्यवसाय अडचणीत आहे. तरीही तो गावाच्या व आपल्या लोकांच्या मदतीला धावून आले आहेत. लॉककाळात परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून कोणीही आपल्या गावात येऊ नये यासाठी ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या बाहेर रस्ते खोदून तसेच रस्त्यावर ती मोठी झाडे पाडून रस्ते बंद केले होते.सुरुवातीच्या काळात कोरोना विषयी लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते.गलाई बांधव विषयी देखील लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते.बाहेरून आलेले लोक आपल्या गावात कोरोना पसरवतील या भीतीने अनेक गावाच्या या लोकांना प्रवेश बंदी केली होती.त्याच गलाई बांधवानी कोव्हीड सेंटर,ग्रामीण रुगणालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधिताचे श्वास बनले आहे.  प्राणवायू आपल्या दारी  विटा बचाव समितीचा आर्दश घेत लेंगरेतील लेंगरे बचाव समितीनेही सहा मशीन लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लोकसहभागातुन घेतल्या आहेत. ज्या लोकांना ऑक्‍सिजनची गरज आहे. ज्यांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही अश्‍या लोकांना डॉक्‍टरच्या सल्ल्याने त्यांच्या घरी ऑक्‍सिजन लावण्यात येईल. अशी माहिती समितीचे सदस्य हर्षवर्धन बागल यांनी सांगितले.    संपादन : प्रफुल्ल सुतार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 24, 2020

गलाईबांधव बनले कोरोनाबाधीत रुग्णांचे श्वास  लेंगरे : कोरोना महामारीमुळे राहमाणीचे संपुर्ण गणितच बदलले आहे. अनेक गावात दुजाभावाची वागणूक मिळूनही हेच गलाईबांधव गावकडच्या लोकांचा श्वास बनले आहेत. अडचणीत असणाऱ्या गावाकडील मंडळीना ऑक्‍सीजन मशिनचे साहित्य देऊन आरोग्याला हातभार लावत उभारी दिली आहे.  कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात गावात एक बाधीत रूग्ण सापडला तर अख्खे गावच्या गाव बंद केले जात होते.  लोक बाधीत रूग्णांकडे त्यांच्या कुटूंबाकडे द्वेष भावानेने पहात होते. बाहेरून येणाऱ्या लोकांच्याकडे कोरोना घेऊन आलाय अशा संशयाने पाहिले जात होते. खानापुर,आटपाडी भागात येणा-या गलाईबांधवांच्याकडे पाहिले जात होते.दुरदेशी अडकलेल्या गलाईबांधव आपल्या मायभूमीकडे येण्यासाठी धडपडत होते. गावाकडे येण्यासाठी नेत्याला फोन लावत त्याला विनंती केली जात होती. गावाकडे येण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.पण लोक त्यांना टाळत होते. ना नेते, ना गाववाले, ना पै पाहुणे जवळ घेत होते. या दुजाभावाची वागणूक देऊनही हेच गलाईबांधव गावकडच्या लोकांचा श्वास बनले आहेत.  पोटाची खळगी भरण्यासाठी कोरोनाच्या आपत्ती काळात याच गलाईबांधवांचा गावाकडे येण्यासाठी श्वास गुदमरला जात होता.त्यावेळी गावकडील मंडळी त्यांच्या वाटा अडवून उभे होते. आज तेच गलाईबांधव गावाकडच्या लोकांचा श्वास बनू पहात आहेत. गावाकडची स्थिती कोरोनाची भयावह बनत चालली हे ऐकून गलाई बांधव चितेत होते.ऑक्‍सीजन अभावी आपल्या गावाकडचे लोक मरू नयेत,त्यांची सोय व्हावी,त्यांना ऑक्‍सीजन मिळावा नगरपालिकेने उभारलेल्या कोविड सेंटरसाठीही काही गलाईबांधवांनी मदत केली आहे.विटा ग्रामिण रूग्णालयास मदत करत आधार दिला आहे. सध्या गलाईबांधवांचा व्यवसाय अडचणीत आहे. तरीही तो गावाच्या व आपल्या लोकांच्या मदतीला धावून आले आहेत. लॉककाळात परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून कोणीही आपल्या गावात येऊ नये यासाठी ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या बाहेर रस्ते खोदून तसेच रस्त्यावर ती मोठी झाडे पाडून रस्ते बंद केले होते.सुरुवातीच्या काळात कोरोना विषयी लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते.गलाई बांधव विषयी देखील लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते.बाहेरून आलेले लोक आपल्या गावात कोरोना पसरवतील या भीतीने अनेक गावाच्या या लोकांना प्रवेश बंदी केली होती.त्याच गलाई बांधवानी कोव्हीड सेंटर,ग्रामीण रुगणालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधिताचे श्वास बनले आहे.  प्राणवायू आपल्या दारी  विटा बचाव समितीचा आर्दश घेत लेंगरेतील लेंगरे बचाव समितीनेही सहा मशीन लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लोकसहभागातुन घेतल्या आहेत. ज्या लोकांना ऑक्‍सिजनची गरज आहे. ज्यांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही अश्‍या लोकांना डॉक्‍टरच्या सल्ल्याने त्यांच्या घरी ऑक्‍सिजन लावण्यात येईल. अशी माहिती समितीचे सदस्य हर्षवर्धन बागल यांनी सांगितले.    संपादन : प्रफुल्ल सुतार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33VCnQd

No comments:

Post a Comment