त्रासदायक कावीळ  जन्मानंतर पहिल्या महिन्यात होणारी नवजात बाळाची कावीळ व त्यानंतर होणारी कावीळ यात फरक असतो. जन्मानंतर होणारी कावीळ ही नैसर्गिक असते, तर त्यानंतर होणारी कावीळ हिपॅटायटिस ए, बी, सी, डी, ई या विषाणूंच्या संसर्गामुळे होते. या विषाणूंचा लिव्हरला संसर्ग झाला, की त्याला हिपॅटायटिस असे म्हणतात. ज्याचे कावीळ हे याचे मुख्य लक्षण असते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कारणे :  लहान मुलांमध्ये होणारी कावीळ ही सहसा ए किंवा ई हिपॅटायटिसमुळे होते आणि तिचे मुख्य कारण हे दूषित पिण्याचे पाणी व अन्न हे असते. बी हा मुख्यतः रक्तातून व आईकडून बाळाला जन्माच्या वेळी होतो. सी हा रक्तातून होतो. रक्तपेढीतून घेतलेले रक्त हे हिपॅटायटिस बी व सीसाठी तपासले जाते; पण हा या दोन विषाणूचा स्रोत असू शकतो.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लक्षणे :  - ए व ई हिपॅटायटिस हे शक्यतो काही काळाने बरे होणारे कावीळ असतात; पण सी व बी हे दीर्घकाळ लिव्हरमध्ये राहून क्रोनिक स्टेजमध्ये रूपांतरीत होऊ शकतात.  - ए व ई हिपॅटायटिसमध्ये ताप, उलट्या, डोळे पिवळे दिसणे व पोटात वरच्या व उजव्या बाजूला दुखणे ही मुख्य लक्षणे असतात.  - भूक नाहीशी होणे हे काविळीचे मुख्य लक्षण असते.  - अंगाला खाज येणे.  - बी व सी हिपॅटायटिसमध्ये बऱ्याचदा कावीळ असेलच असे नाही. या मुलांना बरीच वर्षे काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. काहींमध्ये खाज येणे व ए व ईसारखी ताप, उलट्या, पोट दुखणे व कावीळ असे असू शकते.  तपासण्या :  लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये कावीळ व इतर घटकांवरून लिव्हरवर किती परिणाम झाला आहे व काविळीचे प्रमाण काय आहे याचा अंदाज येऊ शकतो.  जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा उपचार :  - कावीळ हा अपोआप बरा होणारा आजार आहे. हिपॅटायटिसमध्ये विशेष उपचारांची गरज नसते. ए व ई आठ ते दहा दिवसांत अपोआप बरा होतो. जेवण जात नसल्याने नारळाचे पाणी, मीठ-साखर पाणी अशा गोष्टी देण्यास हरकत नाही. जेवण जास्त जात नसल्यास आग्रह करू नये. जेवणात फार वाताळू व तूप असलेले पदार्थ टाळावेत. जास्त दगदग न करता आराम करावा. ताप, उलटी, पोटदुखी व खाज असल्यास ते कमी करणारी अशी लक्षणांवर काम करणारी औषधे सोडून इतर कुठल्याही औषधांची गरज नसते.  - काही मुलांमध्ये कावीळ वाढून लिव्हर फेल होण्याची शक्यता असल्याने मुलाची झोप, लघवी यावर लक्ष ठेवावे. उपचाराची गरज नसली, तरी डॉक्टरांकडून मॉनिटरिंग आवश्यक असते.  कावीळ प्रतिबंध :  - कावीळ ए व बीसाठी लसीकरण उपलब्ध आहे व प्रत्येकाने ते घ्यायलाच हवे.  - साबणाने हात धुणे, ग्रामीण भागात उघड्यावर शौचास न जाणे व स्वच्छ अन्न सेवन करणे ए व ईसाठी आवश्यक असते .  - आईकडून बाळाकडे हिपॅटायटिस बीचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक गर्भवती मातेची हिपॅटायटिस बीसाठी तपासणी आवश्यक असते.  गैरसमज :  नाकात औषध टाकल्याने व कुठलेही औषध घेऊन कावीळ बरी होते हा गैरसमज असतो. फक्त बी व सीमध्ये दीर्घकालीन स्टेज निर्माण झाल्यास औषधांची गरज असते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, September 18, 2020

त्रासदायक कावीळ  जन्मानंतर पहिल्या महिन्यात होणारी नवजात बाळाची कावीळ व त्यानंतर होणारी कावीळ यात फरक असतो. जन्मानंतर होणारी कावीळ ही नैसर्गिक असते, तर त्यानंतर होणारी कावीळ हिपॅटायटिस ए, बी, सी, डी, ई या विषाणूंच्या संसर्गामुळे होते. या विषाणूंचा लिव्हरला संसर्ग झाला, की त्याला हिपॅटायटिस असे म्हणतात. ज्याचे कावीळ हे याचे मुख्य लक्षण असते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कारणे :  लहान मुलांमध्ये होणारी कावीळ ही सहसा ए किंवा ई हिपॅटायटिसमुळे होते आणि तिचे मुख्य कारण हे दूषित पिण्याचे पाणी व अन्न हे असते. बी हा मुख्यतः रक्तातून व आईकडून बाळाला जन्माच्या वेळी होतो. सी हा रक्तातून होतो. रक्तपेढीतून घेतलेले रक्त हे हिपॅटायटिस बी व सीसाठी तपासले जाते; पण हा या दोन विषाणूचा स्रोत असू शकतो.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लक्षणे :  - ए व ई हिपॅटायटिस हे शक्यतो काही काळाने बरे होणारे कावीळ असतात; पण सी व बी हे दीर्घकाळ लिव्हरमध्ये राहून क्रोनिक स्टेजमध्ये रूपांतरीत होऊ शकतात.  - ए व ई हिपॅटायटिसमध्ये ताप, उलट्या, डोळे पिवळे दिसणे व पोटात वरच्या व उजव्या बाजूला दुखणे ही मुख्य लक्षणे असतात.  - भूक नाहीशी होणे हे काविळीचे मुख्य लक्षण असते.  - अंगाला खाज येणे.  - बी व सी हिपॅटायटिसमध्ये बऱ्याचदा कावीळ असेलच असे नाही. या मुलांना बरीच वर्षे काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. काहींमध्ये खाज येणे व ए व ईसारखी ताप, उलट्या, पोट दुखणे व कावीळ असे असू शकते.  तपासण्या :  लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये कावीळ व इतर घटकांवरून लिव्हरवर किती परिणाम झाला आहे व काविळीचे प्रमाण काय आहे याचा अंदाज येऊ शकतो.  जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा उपचार :  - कावीळ हा अपोआप बरा होणारा आजार आहे. हिपॅटायटिसमध्ये विशेष उपचारांची गरज नसते. ए व ई आठ ते दहा दिवसांत अपोआप बरा होतो. जेवण जात नसल्याने नारळाचे पाणी, मीठ-साखर पाणी अशा गोष्टी देण्यास हरकत नाही. जेवण जास्त जात नसल्यास आग्रह करू नये. जेवणात फार वाताळू व तूप असलेले पदार्थ टाळावेत. जास्त दगदग न करता आराम करावा. ताप, उलटी, पोटदुखी व खाज असल्यास ते कमी करणारी अशी लक्षणांवर काम करणारी औषधे सोडून इतर कुठल्याही औषधांची गरज नसते.  - काही मुलांमध्ये कावीळ वाढून लिव्हर फेल होण्याची शक्यता असल्याने मुलाची झोप, लघवी यावर लक्ष ठेवावे. उपचाराची गरज नसली, तरी डॉक्टरांकडून मॉनिटरिंग आवश्यक असते.  कावीळ प्रतिबंध :  - कावीळ ए व बीसाठी लसीकरण उपलब्ध आहे व प्रत्येकाने ते घ्यायलाच हवे.  - साबणाने हात धुणे, ग्रामीण भागात उघड्यावर शौचास न जाणे व स्वच्छ अन्न सेवन करणे ए व ईसाठी आवश्यक असते .  - आईकडून बाळाकडे हिपॅटायटिस बीचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक गर्भवती मातेची हिपॅटायटिस बीसाठी तपासणी आवश्यक असते.  गैरसमज :  नाकात औषध टाकल्याने व कुठलेही औषध घेऊन कावीळ बरी होते हा गैरसमज असतो. फक्त बी व सीमध्ये दीर्घकालीन स्टेज निर्माण झाल्यास औषधांची गरज असते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33G49QH

No comments:

Post a Comment