झोपण्याच्या सवयींवरून कळते व्यक्तिमत्त्व, स्वभाव आणि बरेच, जाणून घ्या या महत्वपूर्ण गोष्टी नागपूर : एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखायचे असेल तर आपण त्याचे बोलणे, वागणे आणि हावभाव बघून ते समजून घेऊ शकतो. ज्या व्यक्तीची वागणूक चांगली असते तीच व्यक्ती सर्वगुण संपन्न असते, असेही जाणकारांकडून सांगितले जाते. कारण जी व्यक्ती मुळातच चांगली असते ती व्यक्ती नक्कीच सर्वांच्या पसंतीची असते. मनुष्याचा चेहरा, त्याचे नाक, डोळे आणि शरीराच्या रचनेवरून त्याच्या स्वभावाची कल्पना येते. परंतु एखाद्याच्या झोपण्याची पद्धत, सवयी यावरूनही बरेच काही जाणून घेता येते. एखाद्याची ओळख त्याच्या स्वभावाने होत असते. तुम्ही माणूस म्हणून कितीही मोठे असाल आणि तुमचा स्वभाव चांगला नसेल तर कुणीही तुमचा आदर करणार नाही. राजकारणाची सुरुवात तर स्वभावाने होत असते. जगतनियंत्याने मानवाची रचनाच अशी केली आहे की, त्याच्या अंतरी अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याद्वारे आपण एखाद्याचे गुण आणि दुर्गुण शोधू शकतो. एखाद्या माणसाचे चारित्र्य कसे आहे, हेही आपल्याला समजू शकते. विशेषतः महिलांच्या बाबतीत ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात लागू पडते. हेही वाचा -  पितृपक्ष : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण   असे म्हटले जाते की, स्त्रिया ज्या प्रकारे झोपत असतात त्यावरून त्यांच्या वर्णनाची आणि स्वभावाची कल्पना करता येते. ती आपल्या बिछान्यावर झोपताना कोणत्या स्थितीत झोपली आहे, हे जाणून घेतल्यास त्या महिलेचा स्वभाव शांत आहे की रागीट, हे आपण सहज माहिती करून घेऊ शकतो. स्त्री वर्गाच्या झोपेसंबंधीच्या निरीक्षणात असे आढळून आले आहे की, काही मुली एकट्या झोपतात तर काही जवळ उशी आणि टेडी घेऊन झोपतात. झोपताना व्यक्ती अवचेतन अवस्थेत जात असते. तरीही ती आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवत असते. काही जण इतके गाढ झोपी जातात की, त्यांना ते कसे आणि कुठे झोपले आहेत याची त्यांना कल्पना नसते. झोपण्याच्या सवयीवरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, हे आपण माहिती करून घेऊ शकतो. काही स्त्रिया पालथ्या झोपत असतात तर काही एका बाजूला वळून झोपत असतात. मुलीच्या बाजूला झोपल्यास तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला बरेच काही कळू शकते. अवश्य वाचा - अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी: काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष   पाठीवर झोपणे : स्वतःच्या पाठीवर सरळ झोपी जाणारी मुलगी सकारात्मक विचारांची असते. अशी स्त्री आपल्या जीवनावर प्रेम करते. तिला प्रत्येकाकडे लक्ष देणे आणि आवडत्या लोकांसह राहायला आवडते. अशा स्त्रिया हट्टी आणि कठोर स्वभावाच्या असतात. पाठीवर सरळ झोपी जाणाऱ्या मुलींचे व्यक्तिमत्त्व मजबूत असते. अशा मुली आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची मनीषा बाळगतात. एवढेच नव्हे तर ती इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नही करतात. गुडघा बाहेर काढून झोपणे : जर मुलगी गुडघे बाहेर करून झोपेत असेल तर याचा अर्थ ती विश्वसनीय आणि शांत स्वभावाची मुलगी आहे. अशा मुली भविष्याबद्दल चिंता करत असतात. त्यांना अपमानित करणे इतके सोपे नसते. अशा मुली दु:खाच्या वेळीही हसतात. यांच्या आयुष्यात जे काही बदल होत असतात ते या स्वीकारून घेतात. आलेल्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची ताकद या मुलींमध्ये असते. एक पाय वर करून झोपणे : एक पाय वर करून झोपलेल्या महिलेचे व्यक्तिमत्व अनपेक्षित असते. या मुली खूप धाडसी असतात. या मुलींचा मूड कायम स्विंग होत असतो. हे आसपासच्या लोकांना आश्चर्यचकित करू शकतात. अशा मुली शांत पण परिपूर्ण असतात. आपला वेगळेपणा सिद्ध करण्यासाठी काय करू अन काय नको, असे या मुलींना वाटत असते. काहीतरी वेगळे करण्याकडे या मुलींचा कल असतो. लहान बाळासारखे झोपणे : गर्भातील लहान बाळासारखे झोपणाऱ्या मुलींना इतरांनी त्यांना समजून घेणे आणि त्यांचे समर्थन करण्याची अधिक आवश्यकता वाटत असते. अशाप्रकारे त्यांच्या झोपण्यावरून हे कळते की ते जगात असणाऱ्या समस्यांपासून स्वत:ला दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. या अशा मुलींना पेंटिंग डान्स आणि ब्लॉग लिहिण्यात आवड असते. पोटावर पालथे झोपणे : पोटावर झोपणाऱ्या मुली या आक्रमक स्वभावाच्या असतात. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता असते. अशा मुलींना काहीही करण्यापूर्वी त्याची योजना करण्यास आवडते. या स्त्रिया आपल्या चिकाटीच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात. त्यांना माहिती असते की त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना मोठे यश मिळू शकते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 7, 2020

झोपण्याच्या सवयींवरून कळते व्यक्तिमत्त्व, स्वभाव आणि बरेच, जाणून घ्या या महत्वपूर्ण गोष्टी नागपूर : एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखायचे असेल तर आपण त्याचे बोलणे, वागणे आणि हावभाव बघून ते समजून घेऊ शकतो. ज्या व्यक्तीची वागणूक चांगली असते तीच व्यक्ती सर्वगुण संपन्न असते, असेही जाणकारांकडून सांगितले जाते. कारण जी व्यक्ती मुळातच चांगली असते ती व्यक्ती नक्कीच सर्वांच्या पसंतीची असते. मनुष्याचा चेहरा, त्याचे नाक, डोळे आणि शरीराच्या रचनेवरून त्याच्या स्वभावाची कल्पना येते. परंतु एखाद्याच्या झोपण्याची पद्धत, सवयी यावरूनही बरेच काही जाणून घेता येते. एखाद्याची ओळख त्याच्या स्वभावाने होत असते. तुम्ही माणूस म्हणून कितीही मोठे असाल आणि तुमचा स्वभाव चांगला नसेल तर कुणीही तुमचा आदर करणार नाही. राजकारणाची सुरुवात तर स्वभावाने होत असते. जगतनियंत्याने मानवाची रचनाच अशी केली आहे की, त्याच्या अंतरी अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याद्वारे आपण एखाद्याचे गुण आणि दुर्गुण शोधू शकतो. एखाद्या माणसाचे चारित्र्य कसे आहे, हेही आपल्याला समजू शकते. विशेषतः महिलांच्या बाबतीत ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात लागू पडते. हेही वाचा -  पितृपक्ष : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण   असे म्हटले जाते की, स्त्रिया ज्या प्रकारे झोपत असतात त्यावरून त्यांच्या वर्णनाची आणि स्वभावाची कल्पना करता येते. ती आपल्या बिछान्यावर झोपताना कोणत्या स्थितीत झोपली आहे, हे जाणून घेतल्यास त्या महिलेचा स्वभाव शांत आहे की रागीट, हे आपण सहज माहिती करून घेऊ शकतो. स्त्री वर्गाच्या झोपेसंबंधीच्या निरीक्षणात असे आढळून आले आहे की, काही मुली एकट्या झोपतात तर काही जवळ उशी आणि टेडी घेऊन झोपतात. झोपताना व्यक्ती अवचेतन अवस्थेत जात असते. तरीही ती आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवत असते. काही जण इतके गाढ झोपी जातात की, त्यांना ते कसे आणि कुठे झोपले आहेत याची त्यांना कल्पना नसते. झोपण्याच्या सवयीवरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, हे आपण माहिती करून घेऊ शकतो. काही स्त्रिया पालथ्या झोपत असतात तर काही एका बाजूला वळून झोपत असतात. मुलीच्या बाजूला झोपल्यास तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला बरेच काही कळू शकते. अवश्य वाचा - अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी: काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष   पाठीवर झोपणे : स्वतःच्या पाठीवर सरळ झोपी जाणारी मुलगी सकारात्मक विचारांची असते. अशी स्त्री आपल्या जीवनावर प्रेम करते. तिला प्रत्येकाकडे लक्ष देणे आणि आवडत्या लोकांसह राहायला आवडते. अशा स्त्रिया हट्टी आणि कठोर स्वभावाच्या असतात. पाठीवर सरळ झोपी जाणाऱ्या मुलींचे व्यक्तिमत्त्व मजबूत असते. अशा मुली आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची मनीषा बाळगतात. एवढेच नव्हे तर ती इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नही करतात. गुडघा बाहेर काढून झोपणे : जर मुलगी गुडघे बाहेर करून झोपेत असेल तर याचा अर्थ ती विश्वसनीय आणि शांत स्वभावाची मुलगी आहे. अशा मुली भविष्याबद्दल चिंता करत असतात. त्यांना अपमानित करणे इतके सोपे नसते. अशा मुली दु:खाच्या वेळीही हसतात. यांच्या आयुष्यात जे काही बदल होत असतात ते या स्वीकारून घेतात. आलेल्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची ताकद या मुलींमध्ये असते. एक पाय वर करून झोपणे : एक पाय वर करून झोपलेल्या महिलेचे व्यक्तिमत्व अनपेक्षित असते. या मुली खूप धाडसी असतात. या मुलींचा मूड कायम स्विंग होत असतो. हे आसपासच्या लोकांना आश्चर्यचकित करू शकतात. अशा मुली शांत पण परिपूर्ण असतात. आपला वेगळेपणा सिद्ध करण्यासाठी काय करू अन काय नको, असे या मुलींना वाटत असते. काहीतरी वेगळे करण्याकडे या मुलींचा कल असतो. लहान बाळासारखे झोपणे : गर्भातील लहान बाळासारखे झोपणाऱ्या मुलींना इतरांनी त्यांना समजून घेणे आणि त्यांचे समर्थन करण्याची अधिक आवश्यकता वाटत असते. अशाप्रकारे त्यांच्या झोपण्यावरून हे कळते की ते जगात असणाऱ्या समस्यांपासून स्वत:ला दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. या अशा मुलींना पेंटिंग डान्स आणि ब्लॉग लिहिण्यात आवड असते. पोटावर पालथे झोपणे : पोटावर झोपणाऱ्या मुली या आक्रमक स्वभावाच्या असतात. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता असते. अशा मुलींना काहीही करण्यापूर्वी त्याची योजना करण्यास आवडते. या स्त्रिया आपल्या चिकाटीच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात. त्यांना माहिती असते की त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना मोठे यश मिळू शकते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Zej1nM

No comments:

Post a Comment