इतिहासप्रेमींनो, पुणे विद्यापीठात होणार मराठा साम्राज्याचा सखोल अभ्यास पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठा साम्राज्याच्या दैदिप्यमान आणि वैभवशाली इतिहासाचा सखोल अभ्यास आणि त्यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र अभ्यास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि मराठा साम्राज्याचा सर्वांगीण अभ्यास केला जाईल. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख असा 'जेम्स अँड ज्वेलरी' डिझाइनचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख यांची नियुक्ती​ विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक गुरूवारी झाली. बैठकीत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला परिषदेच्या सर्व सदस्यांनी एकमताने मान्यता दिली. या केंद्रासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. मराठ्यांच्या दैदिप्यमान कामगिरीचा अभ्यास आणि संशोधन या केंद्रात केला जाणार आहे. या केंद्राद्वारे ऐतिहासिक माहितीचे प्रसार-प्रचार होण्यासोबतच आदान-प्रदान होण्यास मदत होणार असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत अभ्यास केंद्राच्या निर्मितीचे काम तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. - IPL 2020 : 'राहुल, नाम तो सुना ही होगा'; यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक​ त्याचप्रमाणे पुण्यातील खाद्य प्रक्रिया उद्योगाशी संबंधित १७ प्रमुख उत्पादकांसोबत चर्चा करुन, विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलामध्ये या अन्नप्रक्रिया उद्योगाशी निगडित अभ्यासक्रम आणि संशोधन करण्याबाबतच्या प्रस्तावाला देखील मान्यता मिळाली आहे. परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी मांडलेल्या महत्त्वाच्या प्रस्तावांना परिषदेने मान्यता दिली आहे. - जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झाली लेक; आईनं सुरू केलं आमरण उपोषण!​ आता विद्यापीठाच्या आवारात करा बी.ए (जेम्स अॅण्ड ज्वेलरी डिझाइन) अभ्यासक्रम मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ 'जेम्स अँड ज्वेलरी' या संस्थेशी सहकार्याचा करार करून विद्यापीठाच्या आवारात बॅचलर ऑफ आर्ट्स (जेम्स अँड ज्वेलरी डिझाइन) हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कुलगुरूंनी परिषदेसमोर सादर केला. या प्रस्तावाला परिषदेच्या सदस्यांनी एकमुखाने मान्यता दिली. या माध्यमातून रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित जेम्स अँड ज्वेलरी या विषयावर पदवी अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता पन्नासच्या आसपास असणार आहे. येत्या काही दिवसांत अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार दिली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 24, 2020

इतिहासप्रेमींनो, पुणे विद्यापीठात होणार मराठा साम्राज्याचा सखोल अभ्यास पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठा साम्राज्याच्या दैदिप्यमान आणि वैभवशाली इतिहासाचा सखोल अभ्यास आणि त्यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र अभ्यास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि मराठा साम्राज्याचा सर्वांगीण अभ्यास केला जाईल. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख असा 'जेम्स अँड ज्वेलरी' डिझाइनचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख यांची नियुक्ती​ विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक गुरूवारी झाली. बैठकीत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला परिषदेच्या सर्व सदस्यांनी एकमताने मान्यता दिली. या केंद्रासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. मराठ्यांच्या दैदिप्यमान कामगिरीचा अभ्यास आणि संशोधन या केंद्रात केला जाणार आहे. या केंद्राद्वारे ऐतिहासिक माहितीचे प्रसार-प्रचार होण्यासोबतच आदान-प्रदान होण्यास मदत होणार असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत अभ्यास केंद्राच्या निर्मितीचे काम तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. - IPL 2020 : 'राहुल, नाम तो सुना ही होगा'; यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक​ त्याचप्रमाणे पुण्यातील खाद्य प्रक्रिया उद्योगाशी संबंधित १७ प्रमुख उत्पादकांसोबत चर्चा करुन, विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलामध्ये या अन्नप्रक्रिया उद्योगाशी निगडित अभ्यासक्रम आणि संशोधन करण्याबाबतच्या प्रस्तावाला देखील मान्यता मिळाली आहे. परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी मांडलेल्या महत्त्वाच्या प्रस्तावांना परिषदेने मान्यता दिली आहे. - जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झाली लेक; आईनं सुरू केलं आमरण उपोषण!​ आता विद्यापीठाच्या आवारात करा बी.ए (जेम्स अॅण्ड ज्वेलरी डिझाइन) अभ्यासक्रम मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ 'जेम्स अँड ज्वेलरी' या संस्थेशी सहकार्याचा करार करून विद्यापीठाच्या आवारात बॅचलर ऑफ आर्ट्स (जेम्स अँड ज्वेलरी डिझाइन) हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कुलगुरूंनी परिषदेसमोर सादर केला. या प्रस्तावाला परिषदेच्या सदस्यांनी एकमुखाने मान्यता दिली. या माध्यमातून रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित जेम्स अँड ज्वेलरी या विषयावर पदवी अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता पन्नासच्या आसपास असणार आहे. येत्या काही दिवसांत अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार दिली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mYgSHl

No comments:

Post a Comment