पुण्यातील या दोन मित्रांनी भविष्यातील गरज व संधी ओळखून चालू केला नवीन उद्योग मांजरी - कोरोना विषाणूने अनेकांचे उद्योग आणि रोजगार हिरावले. जगण्याची साधनेच विस्कटून टाकली. अशा परिस्थितीत नाविन्याचा शोध घेत असलेल्या स्वप्नील कामठे व दिनेश सोनसळे या दोन मित्रांनी भविष्यातील गरज व संधी ओळखून "केडन्स मोबिलीटी सोलुशन्स प्रायवेट लिमिटेड' ही सायकल निर्माण कंपनी सुरू केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केडन्स एस.एस., केडन्स एस.एस.एचडीटी ५०, केडन्स एमएस एचडीटी ५२ व केडन्स एमएस एफएचटी ११ अशा चार प्रकारचे सायकल उत्पादन ते करीत आहेत. २५ पासून ४८ हजार रूपयांपर्यंत या सायकलींची किंमत आहे. तासी २५ किलोमीटर वेगाने धावणारी ही सायकल १४ वयाच्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठीही सुरक्षीत असल्याचा दावा या तरूणांनी केला आहे.  पुणे शहर एके काळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे पण काळाच्या ओघात ही ओळख पुसली गेली आहे. वाढते वायू आणि ध्वनी प्रदूषण तसेच जटिल होत चाललेली वाहतूक समस्या यावर उपाय शोधण्याच्या उद्देशाने स्वप्नील व दिनेश विचार करीत होते. त्यावेळी हायब्रीड इलेक्ट्रिक सायकल हा पर्याय त्यांना सुचला. शहरांमधे सायकल ट्रॅक बांधले जात आहेत ते वापरले गेले पाहिजेत, विकसनशील देश म्हणून  देशाबाहेरून येणाऱ्या पेट्रोलवरील खर्च वाचला पाहिजे, म्हणून इकोफ्रेन्डली ग्रीन एनर्जी कम्युट सोल्यूशन असणे आवश्यक असल्याचे त्यांना जाणवले. या जाणीवेतून त्यांना प्रोत्साहन मिळाले. दोघांही भागीदारांनी सुमारे दोन वर्षे विविध माध्यमातून यासाठीचा अभ्यास केला होता. तसेच या विषयाचा सरकारने आयोजित केलेला प्रमाणपत्र कोर्सही त्यांनी केला आहे. पुर्वीच्या उद्योग व्यवसायातून व बचतीतून जमा झालेल्या भांडवलावर त्यांनी ही कंपनी सुरु केली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 'भारत सरकार मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक जोडण्यावर आधीच काम करत आहे. परंतु तरीही शेवटची मैल कनेक्टिव्हिटी एक आव्हान आहेच. म्हणून भारतीय नागरिकांना सायकलींच्या रुपाने एक चांगला इको फ्रेन्डली पर्याय उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्येष्ठ नागरिक पुणेकरांचे पुन्हा सायकल चालविण्याचे स्वप्न आहे. ही सायकल त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी निश्चितपणे मदत करेल. याशिवाय पाच ते दहा किलोमीटरच्या दृश्यमानतेमध्ये प्रवास करणारे अभ्यासक आणि आयटी व्यावसायिक त्यांच्यासाठी दररोज प्रवास करण्यासाठी एक सुरक्षित आणि व्यवहार्य पर्यायही ही सायकल ठरेल, असा विश्वास स्वप्नील व दिनेश यांनी व्यक्त केला आहे.  सायकलींची वैशिष्ट्ये - डिटॅचॅबल बॅटरी, आवश्यकतेनुसार बॅटरी व पेडल वापरता येतो. बॅटरी चार्ज केल्यानंतर २५ ते ६० किलोमीटर अंतरापर्यंत धावू शकते. दोन्हीही चाकांना डिस्क ब्रेक दिलेले आहेत. पुढील चाकाला शॉकप्सर दिलेले आहेत. वजनाने हलके पार्ट जोडलेले आहेत. बॅटरी सायकलपासून वेगळी करून चार्ज करता येते. गिअर असलेली व नसलेली अशा दोन्ही प्रकारच्या सायकली उपलब्ध आहेत. रूंद टायर दिलेले आहेत.  २५, ३५, ४५ व ६० किलोमीटर साठी वेगवेगळ्या बॅटरीचे पर्याय दिले आहेत. सोलर बॅटरीचाही पर्याय दिला आहे. सायकल चोरी होत असताना गजर वाजतो. जीपीएस ट्रॅकर आहे. सोलरवरील दिवेही उपलब्ध करून दिले आहेत. आवश्यकतेनुसार तीस प्रकारच्या अँक्सेसिरीजचे पर्याय दिले आहेत. "मेक इन इंडिया संकल्पनेवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे भारतात तयार केलेले शंभर टक्के च कॅडन्स उत्पादने बनवणे हा आमचा उद्देश आहे. सध्या सत्तर टक्के पार्ट स्वदेशी आहेत . मात्र, तीस टक्के पार्ट आम्हाला परदेशातून आयात करावे लागत आहेत. तेही स्वदेशी असावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे.   अशा सायकलींबाबत समाजात अद्याप चांगली जागरुकता नाही. त्यामुळे वाजवी किमतीत चांगल्या दर्जाची सायकल लोकांपर्यंत पोचवणे हे धेय्य आहे.' - स्वप्निल कामठे संचालक, केडन्स मोबिलीटी सोलुशन्स प्रायवेट लिमिटेड Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/2DOzMP4 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 9, 2020

पुण्यातील या दोन मित्रांनी भविष्यातील गरज व संधी ओळखून चालू केला नवीन उद्योग मांजरी - कोरोना विषाणूने अनेकांचे उद्योग आणि रोजगार हिरावले. जगण्याची साधनेच विस्कटून टाकली. अशा परिस्थितीत नाविन्याचा शोध घेत असलेल्या स्वप्नील कामठे व दिनेश सोनसळे या दोन मित्रांनी भविष्यातील गरज व संधी ओळखून "केडन्स मोबिलीटी सोलुशन्स प्रायवेट लिमिटेड' ही सायकल निर्माण कंपनी सुरू केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केडन्स एस.एस., केडन्स एस.एस.एचडीटी ५०, केडन्स एमएस एचडीटी ५२ व केडन्स एमएस एफएचटी ११ अशा चार प्रकारचे सायकल उत्पादन ते करीत आहेत. २५ पासून ४८ हजार रूपयांपर्यंत या सायकलींची किंमत आहे. तासी २५ किलोमीटर वेगाने धावणारी ही सायकल १४ वयाच्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठीही सुरक्षीत असल्याचा दावा या तरूणांनी केला आहे.  पुणे शहर एके काळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे पण काळाच्या ओघात ही ओळख पुसली गेली आहे. वाढते वायू आणि ध्वनी प्रदूषण तसेच जटिल होत चाललेली वाहतूक समस्या यावर उपाय शोधण्याच्या उद्देशाने स्वप्नील व दिनेश विचार करीत होते. त्यावेळी हायब्रीड इलेक्ट्रिक सायकल हा पर्याय त्यांना सुचला. शहरांमधे सायकल ट्रॅक बांधले जात आहेत ते वापरले गेले पाहिजेत, विकसनशील देश म्हणून  देशाबाहेरून येणाऱ्या पेट्रोलवरील खर्च वाचला पाहिजे, म्हणून इकोफ्रेन्डली ग्रीन एनर्जी कम्युट सोल्यूशन असणे आवश्यक असल्याचे त्यांना जाणवले. या जाणीवेतून त्यांना प्रोत्साहन मिळाले. दोघांही भागीदारांनी सुमारे दोन वर्षे विविध माध्यमातून यासाठीचा अभ्यास केला होता. तसेच या विषयाचा सरकारने आयोजित केलेला प्रमाणपत्र कोर्सही त्यांनी केला आहे. पुर्वीच्या उद्योग व्यवसायातून व बचतीतून जमा झालेल्या भांडवलावर त्यांनी ही कंपनी सुरु केली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 'भारत सरकार मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक जोडण्यावर आधीच काम करत आहे. परंतु तरीही शेवटची मैल कनेक्टिव्हिटी एक आव्हान आहेच. म्हणून भारतीय नागरिकांना सायकलींच्या रुपाने एक चांगला इको फ्रेन्डली पर्याय उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्येष्ठ नागरिक पुणेकरांचे पुन्हा सायकल चालविण्याचे स्वप्न आहे. ही सायकल त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी निश्चितपणे मदत करेल. याशिवाय पाच ते दहा किलोमीटरच्या दृश्यमानतेमध्ये प्रवास करणारे अभ्यासक आणि आयटी व्यावसायिक त्यांच्यासाठी दररोज प्रवास करण्यासाठी एक सुरक्षित आणि व्यवहार्य पर्यायही ही सायकल ठरेल, असा विश्वास स्वप्नील व दिनेश यांनी व्यक्त केला आहे.  सायकलींची वैशिष्ट्ये - डिटॅचॅबल बॅटरी, आवश्यकतेनुसार बॅटरी व पेडल वापरता येतो. बॅटरी चार्ज केल्यानंतर २५ ते ६० किलोमीटर अंतरापर्यंत धावू शकते. दोन्हीही चाकांना डिस्क ब्रेक दिलेले आहेत. पुढील चाकाला शॉकप्सर दिलेले आहेत. वजनाने हलके पार्ट जोडलेले आहेत. बॅटरी सायकलपासून वेगळी करून चार्ज करता येते. गिअर असलेली व नसलेली अशा दोन्ही प्रकारच्या सायकली उपलब्ध आहेत. रूंद टायर दिलेले आहेत.  २५, ३५, ४५ व ६० किलोमीटर साठी वेगवेगळ्या बॅटरीचे पर्याय दिले आहेत. सोलर बॅटरीचाही पर्याय दिला आहे. सायकल चोरी होत असताना गजर वाजतो. जीपीएस ट्रॅकर आहे. सोलरवरील दिवेही उपलब्ध करून दिले आहेत. आवश्यकतेनुसार तीस प्रकारच्या अँक्सेसिरीजचे पर्याय दिले आहेत. "मेक इन इंडिया संकल्पनेवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे भारतात तयार केलेले शंभर टक्के च कॅडन्स उत्पादने बनवणे हा आमचा उद्देश आहे. सध्या सत्तर टक्के पार्ट स्वदेशी आहेत . मात्र, तीस टक्के पार्ट आम्हाला परदेशातून आयात करावे लागत आहेत. तेही स्वदेशी असावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे.   अशा सायकलींबाबत समाजात अद्याप चांगली जागरुकता नाही. त्यामुळे वाजवी किमतीत चांगल्या दर्जाची सायकल लोकांपर्यंत पोचवणे हे धेय्य आहे.' - स्वप्निल कामठे संचालक, केडन्स मोबिलीटी सोलुशन्स प्रायवेट लिमिटेड Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/2DOzMP4


via News Story Feeds https://ift.tt/2DQ83gY

No comments:

Post a Comment