पुणे विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना ही परीक्षा अवघड जाऊ नये यासाठी 60 प्रश्‍नांपैकी 40 टक्के सोपे, 40 टक्‍के मध्यम तर उर्वरित 20 टक्के प्रश्‍न अवघड असणार आहेत. तर, "एमसीक्‍यू' प्रश्‍न उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत असताना अंतिम परीक्षेतील नमुना प्रश्‍नांवर आधारित सराव परीक्षा मुख्य परीक्षेच्या आधी दोन वेळा घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने होणार आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइनचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग राहिले आहेत त्यांची परीक्षा 1 ऑक्‍टोबर पासून सुरू होईल, तर नियमित परीक्षा 10 ऑक्‍टोबरला सुरू होणार आहे. ही परीक्षा एका तासाची आणि 50 गुणांची असेल. विद्यार्थ्यांना 60 प्रश्‍न दिले जाणार असून, 50अचूक प्रश्‍नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. "एमसीक्‍यू' परीक्षेमुळे कमी गुण मिळतील किंवा अनुत्तीर्ण होईल अशी भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा सोपी जावी यासाठी 40 टक्‍के सोपे प्रश्‍न, 40टक्के अवघड आणि 20 टक्के कठीण प्रश्‍न असणार आहेत. हे वाचा - कृषी पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इमेल व मोबाईलद्वारे सर्व माहिती दिली जाणार आहे. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या परीक्षा केंद्रावर सुरक्षेचे सर्व नियम पाळून, ऑप्टिकल मार्क रेकग्नायझेशन (ओएमआर) शीट उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यावरून त्यांना "एमसीक्‍यू' प्रश्‍न सोडवायचे आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रकात नमूद केले आहे. जे विद्यार्थी ऑफलाइन, ऑनलाइन परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र परीक्षेचे आयोजन अंतिम वर्षाच्या किंवा सत्राच्या परीक्षांसाठी 13 मार्च पर्यंत शिकवलेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा अंतिम पूर्व वर्षाच्या किंवा सत्राच्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होतील. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 20 मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाईल. ऑफलाइन व ऑनलाइन "एमसीक्‍यू' परीक्षेमुळे उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची मिळणार नाही. अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय अभ्यासक्रमनिहाय समन्वयकांची नियुक्ती करणार पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तर वेळ वाढवून मिळणार ऑनलाइन परीक्षा देत असताना नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला तर विद्यार्थ्यांचा परीक्षेचा जेवढा वेळ वाया गेले आहे, तेवढा वाढवून दिला जाईल. तसेच जे प्रश्‍न सोडविले आहेत, त्यांचे उत्तर सेव्ह होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा ते प्रश्‍न सोडविण्याची गरज उरणार नाही. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 15, 2020

पुणे विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना ही परीक्षा अवघड जाऊ नये यासाठी 60 प्रश्‍नांपैकी 40 टक्के सोपे, 40 टक्‍के मध्यम तर उर्वरित 20 टक्के प्रश्‍न अवघड असणार आहेत. तर, "एमसीक्‍यू' प्रश्‍न उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत असताना अंतिम परीक्षेतील नमुना प्रश्‍नांवर आधारित सराव परीक्षा मुख्य परीक्षेच्या आधी दोन वेळा घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने होणार आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइनचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग राहिले आहेत त्यांची परीक्षा 1 ऑक्‍टोबर पासून सुरू होईल, तर नियमित परीक्षा 10 ऑक्‍टोबरला सुरू होणार आहे. ही परीक्षा एका तासाची आणि 50 गुणांची असेल. विद्यार्थ्यांना 60 प्रश्‍न दिले जाणार असून, 50अचूक प्रश्‍नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. "एमसीक्‍यू' परीक्षेमुळे कमी गुण मिळतील किंवा अनुत्तीर्ण होईल अशी भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा सोपी जावी यासाठी 40 टक्‍के सोपे प्रश्‍न, 40टक्के अवघड आणि 20 टक्के कठीण प्रश्‍न असणार आहेत. हे वाचा - कृषी पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इमेल व मोबाईलद्वारे सर्व माहिती दिली जाणार आहे. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या परीक्षा केंद्रावर सुरक्षेचे सर्व नियम पाळून, ऑप्टिकल मार्क रेकग्नायझेशन (ओएमआर) शीट उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यावरून त्यांना "एमसीक्‍यू' प्रश्‍न सोडवायचे आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रकात नमूद केले आहे. जे विद्यार्थी ऑफलाइन, ऑनलाइन परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र परीक्षेचे आयोजन अंतिम वर्षाच्या किंवा सत्राच्या परीक्षांसाठी 13 मार्च पर्यंत शिकवलेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा अंतिम पूर्व वर्षाच्या किंवा सत्राच्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होतील. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 20 मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाईल. ऑफलाइन व ऑनलाइन "एमसीक्‍यू' परीक्षेमुळे उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची मिळणार नाही. अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय अभ्यासक्रमनिहाय समन्वयकांची नियुक्ती करणार पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तर वेळ वाढवून मिळणार ऑनलाइन परीक्षा देत असताना नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला तर विद्यार्थ्यांचा परीक्षेचा जेवढा वेळ वाया गेले आहे, तेवढा वाढवून दिला जाईल. तसेच जे प्रश्‍न सोडविले आहेत, त्यांचे उत्तर सेव्ह होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा ते प्रश्‍न सोडविण्याची गरज उरणार नाही. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32y01Tc

No comments:

Post a Comment