मुंबई विद्यापीठाच्या नियमांची महाविद्यालयांकडून पायमल्ली; कारवाई न झाल्यास आंदोलन करणार मुंबई : मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणाबाबत काढलेले परिपत्रक अनेक महाविद्यालयांनी धाब्यावर बसविले आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार एका दिवसात 3 ते 5 लेक्चर घेणे अपेक्षित असताना महाविद्यालये मात्र दिवसातून 6 ते 7 लेक्चर घेत आहेत. याचे अनुकरण काही महाविद्यालये करू लागली आहेत. या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशनने कुलगुरूंकडे केली आहे. महाविद्यालयांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ लांबणीवर; आंबेडकरी नेत्यांना निमंत्रणच नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन क्लासेस घेण्याबाबत महाविद्यालयांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार दिवसाचे कमाल किती लेक्चर घ्यावेत हे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. एका दिवसात जास्तीत जास्त 3 ते 5 लेक्चर घेतले जावेत. अशा सूचना असताना काही महाविद्यालये  दररोज 6 तर काही ८ लेक्चर घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थी 8 तास 30 मिनिटे ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. काही महाविद्यालये आठवड्याचे 40 लेक्चर घेत असून एका लेक्चरनंतर 15 मिनिटांऐवजी 10 मिनिटांची विश्रांती देत आहेत. तसेच काही महाविद्यालयांनी प्राध्यापकांना एक तासाचे लेक्चर घेण्यास  भाग पाडले आहे. मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार एक लेक्चर 48 मिनिटांचा घेणे आवश्यक आहे. पीक कर्ज माफी योजना सरसकट का नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल मुंबईतील अनेक नामांकित महाविद्यालयांनीविद्यापीठाचे  परिपत्रक गांभीर्याने घेतले नाही. परिपत्रकातील नियम धाब्यावर बसवत लेक्चर घेण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील आणि मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील छोट्या खोल्या मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता, अनेक कारणांमुळे त्यांना इंटरनेट व साधनांची कमतरता तसेच तांत्रिक समस्या येत आहेत.  काही महाविद्यालये नियमांचे उल्लंघन करून चुकीचा पायंडा पाडत आहेत. यांचे अनुकरण बाकीची महाविद्यालये करण्याचा प्रयत्न करत,असल्याचे संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष सचिन मानवाडकर यांनी सांगितले. याप्रकरणी संघटनेने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. महाविद्यालयांवर कोणतीही कारवाई न झाल्यास मुंबई विद्यापीठा विरोधात आंदोलन करण्यात येईल असे असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप रणदिवे यांनी सांगितले. --------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, September 18, 2020

मुंबई विद्यापीठाच्या नियमांची महाविद्यालयांकडून पायमल्ली; कारवाई न झाल्यास आंदोलन करणार मुंबई : मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणाबाबत काढलेले परिपत्रक अनेक महाविद्यालयांनी धाब्यावर बसविले आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार एका दिवसात 3 ते 5 लेक्चर घेणे अपेक्षित असताना महाविद्यालये मात्र दिवसातून 6 ते 7 लेक्चर घेत आहेत. याचे अनुकरण काही महाविद्यालये करू लागली आहेत. या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशनने कुलगुरूंकडे केली आहे. महाविद्यालयांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ लांबणीवर; आंबेडकरी नेत्यांना निमंत्रणच नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन क्लासेस घेण्याबाबत महाविद्यालयांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार दिवसाचे कमाल किती लेक्चर घ्यावेत हे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. एका दिवसात जास्तीत जास्त 3 ते 5 लेक्चर घेतले जावेत. अशा सूचना असताना काही महाविद्यालये  दररोज 6 तर काही ८ लेक्चर घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थी 8 तास 30 मिनिटे ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. काही महाविद्यालये आठवड्याचे 40 लेक्चर घेत असून एका लेक्चरनंतर 15 मिनिटांऐवजी 10 मिनिटांची विश्रांती देत आहेत. तसेच काही महाविद्यालयांनी प्राध्यापकांना एक तासाचे लेक्चर घेण्यास  भाग पाडले आहे. मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार एक लेक्चर 48 मिनिटांचा घेणे आवश्यक आहे. पीक कर्ज माफी योजना सरसकट का नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल मुंबईतील अनेक नामांकित महाविद्यालयांनीविद्यापीठाचे  परिपत्रक गांभीर्याने घेतले नाही. परिपत्रकातील नियम धाब्यावर बसवत लेक्चर घेण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील आणि मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील छोट्या खोल्या मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता, अनेक कारणांमुळे त्यांना इंटरनेट व साधनांची कमतरता तसेच तांत्रिक समस्या येत आहेत.  काही महाविद्यालये नियमांचे उल्लंघन करून चुकीचा पायंडा पाडत आहेत. यांचे अनुकरण बाकीची महाविद्यालये करण्याचा प्रयत्न करत,असल्याचे संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष सचिन मानवाडकर यांनी सांगितले. याप्रकरणी संघटनेने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. महाविद्यालयांवर कोणतीही कारवाई न झाल्यास मुंबई विद्यापीठा विरोधात आंदोलन करण्यात येईल असे असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप रणदिवे यांनी सांगितले. --------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3caZ4n4

No comments:

Post a Comment