पुण्यात कोरोनाने मुत्यमुखी पडलेल्यांवर अत्यंसंस्कारासाठी सात स्मशानभूमी पुणे - कोरोनाने मृत्युमुखी पडत असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आणखी सात स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. यापूर्वी कैलास आणि येरवडा येथीलच स्मशानभूमीत ही व्यवस्था होती. मात्र त्यावर येणारा ताण आणि अंत्यसंस्कारासाठी लागणारा वेळ लक्षात घेता अन्य सात ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी याविषयी माहिती दिली. कैलास आणि येरवडा या दोन स्मशानभूमींमध्ये प्रत्येकी दोन दाहिनी असून, तेथे 24 तास अंत्यसंस्काराची सोय करण्यात आली आहे. मात्र अन्य सात स्मशानभूमींवर सकाळी 8 ते रात्री 12 या कालावधीत मृतदेह दहनाची सोय करण्यात आली आहे. दारुच्या नशेत तो पोलिसांना म्हणाला, 'मला गाडी पकडून द्या घरी जायचंय'! औंध, पाषाण, कात्रज, धनकवडी, मुंढवा, कोरेगावपार्क आणि बिबवेवाडी स्मशानभूमी याठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी अन्य मृतकांवरही अंत्यसंस्कार होणार असून, ते पूर्वीप्रमाणे 24 तास सुरू राहणार आहेत. मात्र करोना मृतकांवर सकाळी 8 ते रात्री 12 या कालावधीतच अंत्यसंस्कार होतील.  इंडो-चायना संबंधावर शरद पवारांनी तज्ज्ञांशी केली चर्चा; राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी कैलास प्रमाणे प्रत्येक दाहिनीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या मागणीनुसार वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. हॉस्पिटलकडून वाहनांची मागणी करताना मृत व्यक्तीचे नाव, संबंधित डॉक्‍टरचे नाव आणि संपर्क क्रमांक देणे आवश्‍यक राहिल.  प्रत्येक दाहिनीमध्ये दोन शीतपेटींची व्यवस्था करण्यात आली आहे.  - Video : अखेर पुणेकरांची इच्छा झाली पूर्ण; तब्बल पाच महिन्यांनी केला 'पीएमपी'तून प्रवास!​ कोरोना मृतकांच्या अंत्यविधीसाठी विद्युत विभागाने कार्यपद्धती निश्‍चित केली असून ती पुढील प्रमाणे  - कोविड क्रिमेशन नावाने महापालिकेने व्हॉटसऍप ग्रुप तयार केला असून त्यामध्ये सर्व हॉस्पिटलमधील डॉक्‍टर जोडले आहेत.  - कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींचे नाव, वय, पत्ता आणि त्यांच्या नातेवाईंकाचे नाव, संपर्क क्रमांक याची माहिती यावर ग्रुपवर देण्यात येणार.  - मृत व्यक्तीचे आधार कार्ड, नातेवाईंकाचे आधार कार्ड या कागदपत्रांची पूर्तता करणे, अंत्यविधी पास तयार करण्यात येणार  - रूग्णालयांना ऍम्युलंन्स व वाहनाची व्यवस्था करणे यासाठी संपर्क क्रमांक- 9689939628, 020-24503211/12  - या शिवाय वाहनचालकांनी करायचे कामे, वाहन नियंत्रण कक्षाने करायची कामे, दाहिनीतील कर्मचाऱ्यांनी करायची कामे, नातेवाईकांनी करायची कामे आणि वॉर्ड मेडिकल ऑफिसर यांनी करायच्या कामांचीही कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 3, 2020

पुण्यात कोरोनाने मुत्यमुखी पडलेल्यांवर अत्यंसंस्कारासाठी सात स्मशानभूमी पुणे - कोरोनाने मृत्युमुखी पडत असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आणखी सात स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. यापूर्वी कैलास आणि येरवडा येथीलच स्मशानभूमीत ही व्यवस्था होती. मात्र त्यावर येणारा ताण आणि अंत्यसंस्कारासाठी लागणारा वेळ लक्षात घेता अन्य सात ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी याविषयी माहिती दिली. कैलास आणि येरवडा या दोन स्मशानभूमींमध्ये प्रत्येकी दोन दाहिनी असून, तेथे 24 तास अंत्यसंस्काराची सोय करण्यात आली आहे. मात्र अन्य सात स्मशानभूमींवर सकाळी 8 ते रात्री 12 या कालावधीत मृतदेह दहनाची सोय करण्यात आली आहे. दारुच्या नशेत तो पोलिसांना म्हणाला, 'मला गाडी पकडून द्या घरी जायचंय'! औंध, पाषाण, कात्रज, धनकवडी, मुंढवा, कोरेगावपार्क आणि बिबवेवाडी स्मशानभूमी याठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी अन्य मृतकांवरही अंत्यसंस्कार होणार असून, ते पूर्वीप्रमाणे 24 तास सुरू राहणार आहेत. मात्र करोना मृतकांवर सकाळी 8 ते रात्री 12 या कालावधीतच अंत्यसंस्कार होतील.  इंडो-चायना संबंधावर शरद पवारांनी तज्ज्ञांशी केली चर्चा; राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी कैलास प्रमाणे प्रत्येक दाहिनीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या मागणीनुसार वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. हॉस्पिटलकडून वाहनांची मागणी करताना मृत व्यक्तीचे नाव, संबंधित डॉक्‍टरचे नाव आणि संपर्क क्रमांक देणे आवश्‍यक राहिल.  प्रत्येक दाहिनीमध्ये दोन शीतपेटींची व्यवस्था करण्यात आली आहे.  - Video : अखेर पुणेकरांची इच्छा झाली पूर्ण; तब्बल पाच महिन्यांनी केला 'पीएमपी'तून प्रवास!​ कोरोना मृतकांच्या अंत्यविधीसाठी विद्युत विभागाने कार्यपद्धती निश्‍चित केली असून ती पुढील प्रमाणे  - कोविड क्रिमेशन नावाने महापालिकेने व्हॉटसऍप ग्रुप तयार केला असून त्यामध्ये सर्व हॉस्पिटलमधील डॉक्‍टर जोडले आहेत.  - कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींचे नाव, वय, पत्ता आणि त्यांच्या नातेवाईंकाचे नाव, संपर्क क्रमांक याची माहिती यावर ग्रुपवर देण्यात येणार.  - मृत व्यक्तीचे आधार कार्ड, नातेवाईंकाचे आधार कार्ड या कागदपत्रांची पूर्तता करणे, अंत्यविधी पास तयार करण्यात येणार  - रूग्णालयांना ऍम्युलंन्स व वाहनाची व्यवस्था करणे यासाठी संपर्क क्रमांक- 9689939628, 020-24503211/12  - या शिवाय वाहनचालकांनी करायचे कामे, वाहन नियंत्रण कक्षाने करायची कामे, दाहिनीतील कर्मचाऱ्यांनी करायची कामे, नातेवाईकांनी करायची कामे आणि वॉर्ड मेडिकल ऑफिसर यांनी करायच्या कामांचीही कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3hXfDF7

No comments:

Post a Comment