ठाण्यात लॉकडाऊन दरम्यान झालेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा, कठोर कारवाईचे आदेश ठाणे : कोरोना काळात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी लॉकडाऊन काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांविरूद्ध कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. गुरुवारपासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये एकूण 12 अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली तर 221 हातगाड्या, गॅरेजेस आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान ही कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.  अधिक वाचाः  किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 'फोर्ट फाऊंडेशन' उभारणार, छत्रपती संभाजी राजेंकडून घोडबंदर किल्ल्यांची पाहणी गुरुवारी दुपारपासून पोलिस बंदोबस्तात या कारवाईला सुरूवात झाली. या कारवाईमध्ये नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत आंबेडकर रोड येथील तळ अधिक एक मजल्याचे आरसीसीचे वाढीव बांधकाम आणि 21 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये भीमनगर येथील दोन बांधकामे आणि 22 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत दोन वीट बांधकाम, चार पत्र्याच्या शेडस्‌ आणि 19 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. तर उथळसर प्रभाग समितीअंतर्गत 37 हातगाडी, टपऱ्या व गॅरेजवर कारवाई करण्यात आली. वागळे प्रभाग समितीअंतर्गत एकूण 17 हातगाडी व टपऱ्यांवर तर लोकमान्यनगर-सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 57 हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.  अधिक वाचाः  क्रॉफर्ड मार्केट दुर्घटना: नईमच्या मृत्यूमुळे कुटुंब निराधार, मृतदेह गावी नेण्यासाठीही होती पैशांची चणचण दरम्यान कळवा प्रभाग समिती अंतर्गत लॉकडाऊन काळात झालेल्या तळ अधिक दोन मजली इमारतीचे बांधकाम तोडून टाकण्यात आले तर एकूण 21 हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मुंब्रामध्ये तळ अधिक सात मजली इमारतीचे वरील दोन मजल्यांचे बांधकाम तोडण्यात आले. तर 27 हातगाडी व टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दिवा प्रभाग समितीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तळ अधिक चार मजली इमारतीचे वाढीव दोन मजल्याचे बांधकाम पूर्णतः तोडून टाकण्यात आले.  (संपादन : वैभव गाटे) action on illegal construction during lockdown in thane News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 3, 2020

ठाण्यात लॉकडाऊन दरम्यान झालेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा, कठोर कारवाईचे आदेश ठाणे : कोरोना काळात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी लॉकडाऊन काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांविरूद्ध कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. गुरुवारपासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये एकूण 12 अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली तर 221 हातगाड्या, गॅरेजेस आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान ही कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.  अधिक वाचाः  किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 'फोर्ट फाऊंडेशन' उभारणार, छत्रपती संभाजी राजेंकडून घोडबंदर किल्ल्यांची पाहणी गुरुवारी दुपारपासून पोलिस बंदोबस्तात या कारवाईला सुरूवात झाली. या कारवाईमध्ये नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत आंबेडकर रोड येथील तळ अधिक एक मजल्याचे आरसीसीचे वाढीव बांधकाम आणि 21 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये भीमनगर येथील दोन बांधकामे आणि 22 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत दोन वीट बांधकाम, चार पत्र्याच्या शेडस्‌ आणि 19 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. तर उथळसर प्रभाग समितीअंतर्गत 37 हातगाडी, टपऱ्या व गॅरेजवर कारवाई करण्यात आली. वागळे प्रभाग समितीअंतर्गत एकूण 17 हातगाडी व टपऱ्यांवर तर लोकमान्यनगर-सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 57 हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.  अधिक वाचाः  क्रॉफर्ड मार्केट दुर्घटना: नईमच्या मृत्यूमुळे कुटुंब निराधार, मृतदेह गावी नेण्यासाठीही होती पैशांची चणचण दरम्यान कळवा प्रभाग समिती अंतर्गत लॉकडाऊन काळात झालेल्या तळ अधिक दोन मजली इमारतीचे बांधकाम तोडून टाकण्यात आले तर एकूण 21 हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मुंब्रामध्ये तळ अधिक सात मजली इमारतीचे वरील दोन मजल्यांचे बांधकाम तोडण्यात आले. तर 27 हातगाडी व टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दिवा प्रभाग समितीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तळ अधिक चार मजली इमारतीचे वाढीव दोन मजल्याचे बांधकाम पूर्णतः तोडून टाकण्यात आले.  (संपादन : वैभव गाटे) action on illegal construction during lockdown in thane News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2EMVxiN

No comments:

Post a Comment