आरोग्य टिप्स : ऑक्टोबर हीटमध्ये सांभाळा आरोग्य ऑक्‍टोबर महिना दोन दिवसांत सुरू होत असून, त्याच्या हीटची झलक दिसायला लागली आहे. कोरोनामुळे आधीच आपण त्रासलो आहोत, त्यात ऑक्टोबर हीटचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   1) उष्मा वाढल्यानंतर तळहात-तळपाय यांची आग होणे, डोळे गरम होणे, खूप घाम येणे, डोळे लाल होणे, संपूर्ण शरीर गरम असल्याचे भासणे अशी विविध लक्षणे व्यक्तिपरत्वे कमी-जास्त प्रमाणात दिसून येतात.  2) शरीराचा गरमपणा स्वतःला जाणवत असला तरी थर्मामीटरमध्ये ताप दिसत नाही, लघवीला जळजळ होणे, शौचास होताना आग होणे या गोष्टीही उष्णता वाढल्यानेच होतात.  3) काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळणे, आग होणे, वारंवार तोंड येणे या सर्व लक्षणांचे मूळ कारण उष्णता वाढणे हे आहे. अर्थात, लघवीला जळजळ हे युरिन इन्फेक्‍शनचेही लक्षण असते. त्यामुळे योग्य ठिकाणी आवश्‍यक त्या तपासण्या करून घेणे आवश्‍यक ठरते.  4) आहारात फार तिखट, चमचमीत पदार्थ टाळावेत. दही टाळावे, त्याऐवजी गोड ताक प्यावे. लोणची, पापड, तळलेले पदार्थ बंद करावेत.  5) गुलकंद रोज एक चमचा सेवन करावा. 6) उन्हामुळे त्वचा कोरडी पडते. त्यासाठी रोज खोबरेल तेल लावून त्यानंतर स्नान करावे. साबण लावणे टाळावे. तेलाने त्वचा मुलायम होते. रात्री झोपताना तळपायास तूप लावावे, ज्यामुळे झोप शांत लागते आणि डोळ्यांचेही आरोग्य सुधारते.  7) पाणी भरपूर प्यावे. कोल्ड्रिंक्स, ज्युसेस टाळावेत. फळे भरपूर खावीत. 8) बाहेर जाताना रुमाल बांधावा. पाण्याची बाटली बरोबर ठेवावी.  चप्पल न घालता फिरणे टाळावे. सनकोट, फूल शर्टचा उपयोग करावा, ज्यामुळे सूर्यकिरणांपासून बचाव होतो. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 28, 2020

आरोग्य टिप्स : ऑक्टोबर हीटमध्ये सांभाळा आरोग्य ऑक्‍टोबर महिना दोन दिवसांत सुरू होत असून, त्याच्या हीटची झलक दिसायला लागली आहे. कोरोनामुळे आधीच आपण त्रासलो आहोत, त्यात ऑक्टोबर हीटचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   1) उष्मा वाढल्यानंतर तळहात-तळपाय यांची आग होणे, डोळे गरम होणे, खूप घाम येणे, डोळे लाल होणे, संपूर्ण शरीर गरम असल्याचे भासणे अशी विविध लक्षणे व्यक्तिपरत्वे कमी-जास्त प्रमाणात दिसून येतात.  2) शरीराचा गरमपणा स्वतःला जाणवत असला तरी थर्मामीटरमध्ये ताप दिसत नाही, लघवीला जळजळ होणे, शौचास होताना आग होणे या गोष्टीही उष्णता वाढल्यानेच होतात.  3) काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळणे, आग होणे, वारंवार तोंड येणे या सर्व लक्षणांचे मूळ कारण उष्णता वाढणे हे आहे. अर्थात, लघवीला जळजळ हे युरिन इन्फेक्‍शनचेही लक्षण असते. त्यामुळे योग्य ठिकाणी आवश्‍यक त्या तपासण्या करून घेणे आवश्‍यक ठरते.  4) आहारात फार तिखट, चमचमीत पदार्थ टाळावेत. दही टाळावे, त्याऐवजी गोड ताक प्यावे. लोणची, पापड, तळलेले पदार्थ बंद करावेत.  5) गुलकंद रोज एक चमचा सेवन करावा. 6) उन्हामुळे त्वचा कोरडी पडते. त्यासाठी रोज खोबरेल तेल लावून त्यानंतर स्नान करावे. साबण लावणे टाळावे. तेलाने त्वचा मुलायम होते. रात्री झोपताना तळपायास तूप लावावे, ज्यामुळे झोप शांत लागते आणि डोळ्यांचेही आरोग्य सुधारते.  7) पाणी भरपूर प्यावे. कोल्ड्रिंक्स, ज्युसेस टाळावेत. फळे भरपूर खावीत. 8) बाहेर जाताना रुमाल बांधावा. पाण्याची बाटली बरोबर ठेवावी.  चप्पल न घालता फिरणे टाळावे. सनकोट, फूल शर्टचा उपयोग करावा, ज्यामुळे सूर्यकिरणांपासून बचाव होतो. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30gyioS

No comments:

Post a Comment