तुम्हालाही भरपूर तहान लागते? सतत घसा कोरडा पडतो? मग जरा थांबा..आधी हे वाचा   नागपूर : पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपले शरीर कामच करू शकत नाही. म्हणूनच भरपूर पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले असते असे म्हणतात. मात्र काही जणांना दिवसभर सतत तहान लागते. अगदी त्याचा घसा कोरडा पडतो. तसेच कितीही पाणी पिले तरी तहान भागत नाही. अनेक जण या गोष्टींना नॉर्मल समजतात. मात्र या गोष्टी सामान्य नाहीत. यामागे काही करणे दडलेली आहेत. याच बदल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.  आपल्या शरीरातील पाणी कमी झाल्यास आपल्याला तहान लागते. थंडीत जास्ती तहान लागत नाही. मात्र उन्हाळ्यात कितीही पाणी पिले तरी तहान काही भागत नाही. पण आपण जितके पाणी सकाळी पितो तेवढे तरी रात्री कधीच पित नाही. मात्र काही लोकांना अचानक रात्री भरपूर तहान लागते त्यांचा घसा कोरडा पडतो.  उघडून तर बघा - जो खाईल तूप त्याला येईल रूप... वाचा तूप खाण्याचे फायदे रात्री तहान लागण्याची कारणे - रात्री तोंड उघडे ठेऊन झोपायची सवय  काही जण झोपेत खूप घोरतात किंवा नाक बंद झाल्याने तोंड उघडे ठेवून झोपतात. त्यामुळे त्यांच्या घसा कोरडा पडतो. यामुळे प्रचंड प्रमाणात लहान  लागू शकते.  मद्याचे अतीप्रमाण ज्यांना ड्रिंक्स घ्यायची सवय असते किंवा कधी जास्ती प्रमाणात मद्य घेतले गेले तर सतत लघवीला जाऊन शरीरातील पाणी खूप कमी होऊ शकते. त्यामुळे रात्री हमखास तहान लागते.    औषधांचे अतिप्रमाण जर आपल्याला कुठल्याही प्रकारची औषधे सुरु असतील तर या औषधनमुळे आपल्याला रात्री तहान लागू शकते. स्टिरॉईड, अँटी डिप्रेसंट, अँटीसायकोटिक किंवा इनहीबिटंन्ट्स ह्या औषधांमुळे शरीराला पाण्याची गरज जास्ती वाटू शकते..  डायबेटीसचे लक्षण डायबिटीस झाला असेल तर आपले शरीर, साखर नीट पचवू शकत नाही. किडण्या सुद्धा लघवीतली साखर वेगळी करण्यासाठी अति परिश्रम घेतात.. ह्या प्रोसेस मध्ये सतत लघवी येते.. आणि त्या मार्फत शरीरातील बरेच पाणी उत्सर्जित होत राहते.. ह्यामुळे देखील आपल्याला खूप तहान लागू शकते. त्याची एका मुलीशी झाली मैत्री..पण त्यांनी घरी पाठवले पोलिस..अन विद्यार्थ्याने उचलले धक्कादायक पाऊल प्री – मेनोपॉझ किंवा मेनोपॉझची लक्षणे शरीरातील रिप्रोडक्शन करण्यात मदत करणारे हॉर्मोन्स शरीरातील फ्लूइड्स ची मात्रा समतोल ठेवण्यास मदत करतात. मेनोपॉझ किंवा प्री मेनोपॉझ दरम्यान हे हॉर्मोन बदलायला लागतात.. ज्यामुळे शरीरात उष्णता वाढणे, रात्रीचे खूप गरम होणे, गरगरून घाम फुटणे असे त्रास होतात. यामुळे आपल्याला रात्रीची खूप तहान लागते.   किडनी किंवा हृदयविकार  आपल्याला किडनीचे किंवा हृदयाचे आजार झाल्यास शरीरात ऊर्जेचे प्रमाण कमी होते त्यामुळे आपल्याला प्रचंड प्रमाणात तहान लागते. त्यामुळे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, August 8, 2020

तुम्हालाही भरपूर तहान लागते? सतत घसा कोरडा पडतो? मग जरा थांबा..आधी हे वाचा   नागपूर : पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपले शरीर कामच करू शकत नाही. म्हणूनच भरपूर पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले असते असे म्हणतात. मात्र काही जणांना दिवसभर सतत तहान लागते. अगदी त्याचा घसा कोरडा पडतो. तसेच कितीही पाणी पिले तरी तहान भागत नाही. अनेक जण या गोष्टींना नॉर्मल समजतात. मात्र या गोष्टी सामान्य नाहीत. यामागे काही करणे दडलेली आहेत. याच बदल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.  आपल्या शरीरातील पाणी कमी झाल्यास आपल्याला तहान लागते. थंडीत जास्ती तहान लागत नाही. मात्र उन्हाळ्यात कितीही पाणी पिले तरी तहान काही भागत नाही. पण आपण जितके पाणी सकाळी पितो तेवढे तरी रात्री कधीच पित नाही. मात्र काही लोकांना अचानक रात्री भरपूर तहान लागते त्यांचा घसा कोरडा पडतो.  उघडून तर बघा - जो खाईल तूप त्याला येईल रूप... वाचा तूप खाण्याचे फायदे रात्री तहान लागण्याची कारणे - रात्री तोंड उघडे ठेऊन झोपायची सवय  काही जण झोपेत खूप घोरतात किंवा नाक बंद झाल्याने तोंड उघडे ठेवून झोपतात. त्यामुळे त्यांच्या घसा कोरडा पडतो. यामुळे प्रचंड प्रमाणात लहान  लागू शकते.  मद्याचे अतीप्रमाण ज्यांना ड्रिंक्स घ्यायची सवय असते किंवा कधी जास्ती प्रमाणात मद्य घेतले गेले तर सतत लघवीला जाऊन शरीरातील पाणी खूप कमी होऊ शकते. त्यामुळे रात्री हमखास तहान लागते.    औषधांचे अतिप्रमाण जर आपल्याला कुठल्याही प्रकारची औषधे सुरु असतील तर या औषधनमुळे आपल्याला रात्री तहान लागू शकते. स्टिरॉईड, अँटी डिप्रेसंट, अँटीसायकोटिक किंवा इनहीबिटंन्ट्स ह्या औषधांमुळे शरीराला पाण्याची गरज जास्ती वाटू शकते..  डायबेटीसचे लक्षण डायबिटीस झाला असेल तर आपले शरीर, साखर नीट पचवू शकत नाही. किडण्या सुद्धा लघवीतली साखर वेगळी करण्यासाठी अति परिश्रम घेतात.. ह्या प्रोसेस मध्ये सतत लघवी येते.. आणि त्या मार्फत शरीरातील बरेच पाणी उत्सर्जित होत राहते.. ह्यामुळे देखील आपल्याला खूप तहान लागू शकते. त्याची एका मुलीशी झाली मैत्री..पण त्यांनी घरी पाठवले पोलिस..अन विद्यार्थ्याने उचलले धक्कादायक पाऊल प्री – मेनोपॉझ किंवा मेनोपॉझची लक्षणे शरीरातील रिप्रोडक्शन करण्यात मदत करणारे हॉर्मोन्स शरीरातील फ्लूइड्स ची मात्रा समतोल ठेवण्यास मदत करतात. मेनोपॉझ किंवा प्री मेनोपॉझ दरम्यान हे हॉर्मोन बदलायला लागतात.. ज्यामुळे शरीरात उष्णता वाढणे, रात्रीचे खूप गरम होणे, गरगरून घाम फुटणे असे त्रास होतात. यामुळे आपल्याला रात्रीची खूप तहान लागते.   किडनी किंवा हृदयविकार  आपल्याला किडनीचे किंवा हृदयाचे आजार झाल्यास शरीरात ऊर्जेचे प्रमाण कमी होते त्यामुळे आपल्याला प्रचंड प्रमाणात तहान लागते. त्यामुळे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Dz5ks1

No comments:

Post a Comment