मुंबई पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा; दिशा सॅलियन आत्महत्याप्रकरणावरून भाजप आमदाराची मागणी मुंबई ः अभिनेता सुशांतसिंह राजपूत व त्याची मॅनेजर दिशा सॅलियन यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अत्यंत हलगर्जीपणे होत असल्यामुळे त्यास जबाबदार असलेले मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  कोकणात जाण्यासाठी ठाण्यातील चाकरमानींसाठी जादा एसटी बसेस सोडणार; जाणून घ्या सविस्तर माहिती  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भातखळकर यांनी ही मागणी केली आहे. सुशांतसिंह व दिशा यांच्या आत्महत्येला आता दोन महिने होत असूनही पोलिसांना कसलेही धागेदोरे मिळाले नाहीत. सुशांतसिंह प्रकरणी पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केला नाही, तर दिशा सॅलियन प्रकरणी माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. त्यामुळे या दोनही प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची भूमिका हलगर्जीपणाची आहे हे दिसून येत असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.  मुंबईच्या मुसळधार पावसात अभिनेते भारत गणेशपुरेंचा मोबाईल चोरीला, सांगितला धक्कादायक अनुभव  याप्रकरणातील पुरावे मुद्दाम नष्ट होत आहेत, असा संशय नागरिकांना येत आहे. तर यासंदर्भात पोलिस आयुक्तांची भूमिकाही हलगर्जीपणाची असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात राज्य सरकार कोणतीही लपवाछपवी करीत नाही हे दाखविण्यासाठी तपास विशिष्ठ टप्प्यावर येईपर्यंत आयुक्त परमबीरसिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतले नाहीत तर आपण यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांकडे दाद मागू, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे. -------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 7, 2020

मुंबई पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा; दिशा सॅलियन आत्महत्याप्रकरणावरून भाजप आमदाराची मागणी मुंबई ः अभिनेता सुशांतसिंह राजपूत व त्याची मॅनेजर दिशा सॅलियन यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अत्यंत हलगर्जीपणे होत असल्यामुळे त्यास जबाबदार असलेले मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  कोकणात जाण्यासाठी ठाण्यातील चाकरमानींसाठी जादा एसटी बसेस सोडणार; जाणून घ्या सविस्तर माहिती  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भातखळकर यांनी ही मागणी केली आहे. सुशांतसिंह व दिशा यांच्या आत्महत्येला आता दोन महिने होत असूनही पोलिसांना कसलेही धागेदोरे मिळाले नाहीत. सुशांतसिंह प्रकरणी पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केला नाही, तर दिशा सॅलियन प्रकरणी माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. त्यामुळे या दोनही प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची भूमिका हलगर्जीपणाची आहे हे दिसून येत असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.  मुंबईच्या मुसळधार पावसात अभिनेते भारत गणेशपुरेंचा मोबाईल चोरीला, सांगितला धक्कादायक अनुभव  याप्रकरणातील पुरावे मुद्दाम नष्ट होत आहेत, असा संशय नागरिकांना येत आहे. तर यासंदर्भात पोलिस आयुक्तांची भूमिकाही हलगर्जीपणाची असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात राज्य सरकार कोणतीही लपवाछपवी करीत नाही हे दाखविण्यासाठी तपास विशिष्ठ टप्प्यावर येईपर्यंत आयुक्त परमबीरसिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतले नाहीत तर आपण यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांकडे दाद मागू, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे. -------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2DvFaGA

No comments:

Post a Comment