शहरात आज विविध भागात तीन-चार तास वीज बंद  औरंगाबाद : महावितरणच्या दुरुस्ती व देखभालीच्या तातडीच्या कामांसाठी शहरातील काही भागातील ग्राहकांचा वीजपुरवठा शुक्रवारी (ता. सात) या काळात तीन ते चार तास बंद राहणार आहे.  शहर-१ विभाग ः सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत एन-९ एम-२, एन-७, सकाळी १० ते ११ व दुपारी ५ ते ५.३० या वेळेत वाळूज एमआयडीसी एम-सेक्टरचा काही भाग, सकाळी ११ ते २ या वेळेत पैठण रोड, ईटखेडा, वैतागवाडी, अध्यात्मनगर, सकाळी १० ते दुपारी ३ दिल्ली गेट फीडरवरील सर्व परिसरातील वीजपुरवठा बंद राहील.  औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा शहर-२ विभाग ः सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हायकोर्ट परिसर व क्वॉर्टर, केविल डीटीसी, मोतीवाला कॉम्प्लेक्स जालना रोड, एन-५, एन-६, चिश्तिया कॉलनी, संभाजी कॉलनी या भागांत वीजपुरवठा बंद राहील. तर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत विश्रांतीनगर, तिरुपती कॉलनी, न्यू एसटी कॉलनी, मीनाताई ठाकरेनगर, लोकशाही कॉलनी, महालक्ष्मी चौक, एन-१ टाऊन सेंटर परिसर, एलआयसी कार्यालय, सिडको कार्यालय, कॅनॉट गार्डन परिसर, राज हाईट्स परिसर, अक्षयदीप प्लाझा, सर्व्हिस इंडस्ट्री, सिडको बसस्टँड, लेमन ट्री, चिकलठाणा गाव, मोतीवालानगर, चौधरी कॉलनी, सावित्रीनगर, उस्मानपुरा परिसर, शाह कॉलनी, स्नेहनगर, पीरबाजार, गोपाल टी, फुलेनगर, पैठण गेट, रमानगर, बंजारा कॉलनी, अभिनय टॉकीज, कुशलनगर, सिंधी कॉलनी, सब्जीमंडी, काल्डा कॉर्नर, दूध डेअरी वसाहत, एजाजनगर, नूतन कॉलनी, समतानगर, बडा तकिया, छोटा तकिया, क्रांती चौक, जालना रोड, शिवशक्ती कॉलनी, आकाशवाणी, मोतीवाला स्क्वेअर, एशियन हॉस्पिटल, सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत चाणक्यपुरी सोसायटी, सिग्मा हॉस्पिटल, देवानगरी, शम्सनगर, प्रतापनगर, चौसर, म्हाडा कॉलनी, भारतनगर, नवनाथनगर, मोतीनगर, गणेशनगर, गजानननगर, चौंढेश्वरी हाऊसिंग सोसायटी, सारंग हाऊसिंग सोसायटी, गजानन मंदिर, कडा क्वॉर्टर, नंदीग्राम कॉलनी, न्यू हमसफर ट्रॅव्हल, चिकलठाणा एमआयडीसी एच सेक्टर, डब्ल्यू सेक्टर, एफ सेक्टर या भागातील वीजपुरवठा बंद राहील.  मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा शिवाजीनगर उपकेंद्र ः परिसरात ११ ते १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणचे काम दिलेल्या मुदतीत अथवा त्यानंतर पूर्ण होऊ शकते. काम पूर्ण झाल्यावर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल. वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, August 6, 2020

शहरात आज विविध भागात तीन-चार तास वीज बंद  औरंगाबाद : महावितरणच्या दुरुस्ती व देखभालीच्या तातडीच्या कामांसाठी शहरातील काही भागातील ग्राहकांचा वीजपुरवठा शुक्रवारी (ता. सात) या काळात तीन ते चार तास बंद राहणार आहे.  शहर-१ विभाग ः सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत एन-९ एम-२, एन-७, सकाळी १० ते ११ व दुपारी ५ ते ५.३० या वेळेत वाळूज एमआयडीसी एम-सेक्टरचा काही भाग, सकाळी ११ ते २ या वेळेत पैठण रोड, ईटखेडा, वैतागवाडी, अध्यात्मनगर, सकाळी १० ते दुपारी ३ दिल्ली गेट फीडरवरील सर्व परिसरातील वीजपुरवठा बंद राहील.  औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा शहर-२ विभाग ः सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हायकोर्ट परिसर व क्वॉर्टर, केविल डीटीसी, मोतीवाला कॉम्प्लेक्स जालना रोड, एन-५, एन-६, चिश्तिया कॉलनी, संभाजी कॉलनी या भागांत वीजपुरवठा बंद राहील. तर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत विश्रांतीनगर, तिरुपती कॉलनी, न्यू एसटी कॉलनी, मीनाताई ठाकरेनगर, लोकशाही कॉलनी, महालक्ष्मी चौक, एन-१ टाऊन सेंटर परिसर, एलआयसी कार्यालय, सिडको कार्यालय, कॅनॉट गार्डन परिसर, राज हाईट्स परिसर, अक्षयदीप प्लाझा, सर्व्हिस इंडस्ट्री, सिडको बसस्टँड, लेमन ट्री, चिकलठाणा गाव, मोतीवालानगर, चौधरी कॉलनी, सावित्रीनगर, उस्मानपुरा परिसर, शाह कॉलनी, स्नेहनगर, पीरबाजार, गोपाल टी, फुलेनगर, पैठण गेट, रमानगर, बंजारा कॉलनी, अभिनय टॉकीज, कुशलनगर, सिंधी कॉलनी, सब्जीमंडी, काल्डा कॉर्नर, दूध डेअरी वसाहत, एजाजनगर, नूतन कॉलनी, समतानगर, बडा तकिया, छोटा तकिया, क्रांती चौक, जालना रोड, शिवशक्ती कॉलनी, आकाशवाणी, मोतीवाला स्क्वेअर, एशियन हॉस्पिटल, सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत चाणक्यपुरी सोसायटी, सिग्मा हॉस्पिटल, देवानगरी, शम्सनगर, प्रतापनगर, चौसर, म्हाडा कॉलनी, भारतनगर, नवनाथनगर, मोतीनगर, गणेशनगर, गजानननगर, चौंढेश्वरी हाऊसिंग सोसायटी, सारंग हाऊसिंग सोसायटी, गजानन मंदिर, कडा क्वॉर्टर, नंदीग्राम कॉलनी, न्यू हमसफर ट्रॅव्हल, चिकलठाणा एमआयडीसी एच सेक्टर, डब्ल्यू सेक्टर, एफ सेक्टर या भागातील वीजपुरवठा बंद राहील.  मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा शिवाजीनगर उपकेंद्र ः परिसरात ११ ते १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणचे काम दिलेल्या मुदतीत अथवा त्यानंतर पूर्ण होऊ शकते. काम पूर्ण झाल्यावर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल. वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2DvNJ42

No comments:

Post a Comment