नागरिकांनो सावधान! तुम्ही पिताय दूषित पाणी.. जिल्ह्यातील ७४ गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात नागपूर : नागपूर शहराचा स्वच्छतेचा दर्जा उंचावत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र अस्वच्छतेचा पसारा आहे. या अस्वच्छतेमुळेच पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून जुलै महिन्यात तपासण्यात आलेल्या ७९६ पाण्याच्या नमुन्यांपैकी ७४ पाणी नमुने दूषित आढळून आले आहे. मागील तपासणीपेक्षा या तपासणीत दूषित प्रमाण वाढले आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत प्रत्येक महिन्यामध्ये पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. त्यातून दूषित पाणी आढळलेल्या गावात जनजागृती केली जाते. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला ब्लिचिंग पावडर टाकणे, पाण्याच्या स्रोताजवळ स्वच्छता राखणे, गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जातात.  ठळक बातमी - चिमुकल्यांची आर्तहाक... ‘बाबाऽऽ प्लीज, तुम्ही जेथे असाल तेथून घरी परत या...' मात्र, ग्रामीण पातळीवरील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आजही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. जुलै महिन्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७९६ पाणीनमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले. या नमुन्यांपैकी ७४ पाणी नमुने दूषित आढळून आले. पावसाळा सुरू झाला आहे. यावेळी दूषित पाण्यामुळे विविधप्रकारचे आजार बळावतात. त्यामुळे दूषित पाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षीतपणामुळे अनेक गावातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.   तालुका  तपासलेले नमुने  दूषित नमुने  नागपूर १४ ० मौदा  ८७ ७ कुही  ५५ ० सावनेर  ७५ ८ भिवापूर  ६९ ६ कळमेश्वर  ३७ १ पारशिवनी  ६५ ६ उमरेड  ४० ० रामटेक  ८३ ३५ नरखेड  ५६ ५ हिंगणा  ४३ ७ काटोल  ० ० देवलापार  ५९ ३ एकूण  ७९६ ७४       संपादन - अथर्व महांकाळ   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 21, 2020

नागरिकांनो सावधान! तुम्ही पिताय दूषित पाणी.. जिल्ह्यातील ७४ गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात नागपूर : नागपूर शहराचा स्वच्छतेचा दर्जा उंचावत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र अस्वच्छतेचा पसारा आहे. या अस्वच्छतेमुळेच पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून जुलै महिन्यात तपासण्यात आलेल्या ७९६ पाण्याच्या नमुन्यांपैकी ७४ पाणी नमुने दूषित आढळून आले आहे. मागील तपासणीपेक्षा या तपासणीत दूषित प्रमाण वाढले आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत प्रत्येक महिन्यामध्ये पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. त्यातून दूषित पाणी आढळलेल्या गावात जनजागृती केली जाते. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला ब्लिचिंग पावडर टाकणे, पाण्याच्या स्रोताजवळ स्वच्छता राखणे, गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जातात.  ठळक बातमी - चिमुकल्यांची आर्तहाक... ‘बाबाऽऽ प्लीज, तुम्ही जेथे असाल तेथून घरी परत या...' मात्र, ग्रामीण पातळीवरील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आजही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. जुलै महिन्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७९६ पाणीनमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले. या नमुन्यांपैकी ७४ पाणी नमुने दूषित आढळून आले. पावसाळा सुरू झाला आहे. यावेळी दूषित पाण्यामुळे विविधप्रकारचे आजार बळावतात. त्यामुळे दूषित पाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षीतपणामुळे अनेक गावातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.   तालुका  तपासलेले नमुने  दूषित नमुने  नागपूर १४ ० मौदा  ८७ ७ कुही  ५५ ० सावनेर  ७५ ८ भिवापूर  ६९ ६ कळमेश्वर  ३७ १ पारशिवनी  ६५ ६ उमरेड  ४० ० रामटेक  ८३ ३५ नरखेड  ५६ ५ हिंगणा  ४३ ७ काटोल  ० ० देवलापार  ५९ ३ एकूण  ७९६ ७४       संपादन - अथर्व महांकाळ   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Yqqq2Z

No comments:

Post a Comment