तुम्ही जिम सुरू करा, बघू काय होते ते - राज ठाकरे मुंबई - ‘मी सांगतो, तुम्ही जिम सुरू करा. बघू काय होते ते!'' असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यायामशाळाचालकांना दिला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, सरकारकडे जिम पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा उचलून धरावा, यासाठी जिम व्यावसायिक आणि शरीरसौष्ठवपटूंनी राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी ठाकरे यांनी ‘तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होते ते,’ असा सल्ला त्यांना दिला. शारीरिक अंतराबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गोल्फ आणि टेनिस यापेक्षा जास्त शारीरिक अंतर काय असू शकतो? मधु येथे आणि चंद्र तिथे. मी खेळायला सुरुवात केली, काय होते ते बघूया.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, August 11, 2020

तुम्ही जिम सुरू करा, बघू काय होते ते - राज ठाकरे मुंबई - ‘मी सांगतो, तुम्ही जिम सुरू करा. बघू काय होते ते!'' असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यायामशाळाचालकांना दिला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, सरकारकडे जिम पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा उचलून धरावा, यासाठी जिम व्यावसायिक आणि शरीरसौष्ठवपटूंनी राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी ठाकरे यांनी ‘तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होते ते,’ असा सल्ला त्यांना दिला. शारीरिक अंतराबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गोल्फ आणि टेनिस यापेक्षा जास्त शारीरिक अंतर काय असू शकतो? मधु येथे आणि चंद्र तिथे. मी खेळायला सुरुवात केली, काय होते ते बघूया.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XT3edw

No comments:

Post a Comment