कोथरूड कचरा डेपोमधील मृत्यू झालेल्या त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला न्याय मिळेल का? कोथरूड - कोथरूडमधील कचरा डेपो रॅम्प येथे ड्रायव्हर म्हणून काम करणा-या अनिल शिवाजी ननावरे (वय ३३, रा. किष्किंधानगर) या कामगाराचा दोन दिवसांपूर्वी कामावर असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांतून नाराजीचा सूर दिसून येत आहे. महापालिका धोकादायक काम करून घेत असताना त्यांना पूर्ण संरक्षण देणेही गरजेचे असल्याने मृताच्या परिवाराला सर्वतोपरी मदत करण्याची मागणी कंत्राटी कामगारांतून होत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे पाहून ननावरे यांच्या सोबत काम करणाऱ्या  सहकाऱ्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. रॅम्पवर काम करणा-या कामगारांनी सांगितले की, महापालिकेचा एखादा कामगार मृत पावला, तर त्याला एक कोटी रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिलेले आहे. प्रवाशांनो, लोहगाव विमानतळावरून रात्रीच्या फ्लाईट्स बंद, कारण... कंत्राटी कामगारांसाठी काय सोय आहे, ही विषमता कोण दूर करणार. आमच्याकडून धोकादायक काम करून घेतात, पण आम्हाला मात्र कोणतेही संरक्षण वा हमी नाही. ननावरे यांच्या मागे पत्नी, दोन मुले व आई, वडील असा परिवार आहे. त्यांना न्याय मिळेल का? कोथरूड कचरा डेपो रॅम्पवर काम करणारे कामगार शुक्रवार, शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस ‘बोंब मारो आंदोलन’ करुन सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी करत आहेत. तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची 'या' राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली तक्रार  येथील कामगारांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी येथे एका कामगाराचा मृत्यू झाला होता, परंतु त्याच्या कुटुंबीयांना अजूनही काहीही आर्थिक भरपाई मिळालेली नाही. कंत्राटी कामगारांना १ जुलै रोजी अचानक कामावरून काढून टाकले होते.  राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष विजय डाकले यांनी या संदर्भात आयुक्त कार्यालयाला निवेदन देवून महापालिकेसाठी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. अनिल  ननावरे गेली तीन वर्षे आमच्या कंपनीमध्ये काम करत होते. त्यांची भविष्य निर्वाह निधी व विम्याची रक्कम कुटुंबीयांना मिळू शकते. मागे जो कामगार वारला होता, त्याचे कुटुंबीय आले नाही, त्यामुळे त्यांना भविष्य निर्वाह निधी वा इतर भरपाई मिळाली नाही.  - हेरंब मारजकर, सुपरवायझर, स्वयंभू ट्रान्स्पोर्ट कंपनी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 10, 2020

कोथरूड कचरा डेपोमधील मृत्यू झालेल्या त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला न्याय मिळेल का? कोथरूड - कोथरूडमधील कचरा डेपो रॅम्प येथे ड्रायव्हर म्हणून काम करणा-या अनिल शिवाजी ननावरे (वय ३३, रा. किष्किंधानगर) या कामगाराचा दोन दिवसांपूर्वी कामावर असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांतून नाराजीचा सूर दिसून येत आहे. महापालिका धोकादायक काम करून घेत असताना त्यांना पूर्ण संरक्षण देणेही गरजेचे असल्याने मृताच्या परिवाराला सर्वतोपरी मदत करण्याची मागणी कंत्राटी कामगारांतून होत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे पाहून ननावरे यांच्या सोबत काम करणाऱ्या  सहकाऱ्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. रॅम्पवर काम करणा-या कामगारांनी सांगितले की, महापालिकेचा एखादा कामगार मृत पावला, तर त्याला एक कोटी रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिलेले आहे. प्रवाशांनो, लोहगाव विमानतळावरून रात्रीच्या फ्लाईट्स बंद, कारण... कंत्राटी कामगारांसाठी काय सोय आहे, ही विषमता कोण दूर करणार. आमच्याकडून धोकादायक काम करून घेतात, पण आम्हाला मात्र कोणतेही संरक्षण वा हमी नाही. ननावरे यांच्या मागे पत्नी, दोन मुले व आई, वडील असा परिवार आहे. त्यांना न्याय मिळेल का? कोथरूड कचरा डेपो रॅम्पवर काम करणारे कामगार शुक्रवार, शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस ‘बोंब मारो आंदोलन’ करुन सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी करत आहेत. तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची 'या' राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली तक्रार  येथील कामगारांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी येथे एका कामगाराचा मृत्यू झाला होता, परंतु त्याच्या कुटुंबीयांना अजूनही काहीही आर्थिक भरपाई मिळालेली नाही. कंत्राटी कामगारांना १ जुलै रोजी अचानक कामावरून काढून टाकले होते.  राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष विजय डाकले यांनी या संदर्भात आयुक्त कार्यालयाला निवेदन देवून महापालिकेसाठी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. अनिल  ननावरे गेली तीन वर्षे आमच्या कंपनीमध्ये काम करत होते. त्यांची भविष्य निर्वाह निधी व विम्याची रक्कम कुटुंबीयांना मिळू शकते. मागे जो कामगार वारला होता, त्याचे कुटुंबीय आले नाही, त्यामुळे त्यांना भविष्य निर्वाह निधी वा इतर भरपाई मिळाली नाही.  - हेरंब मारजकर, सुपरवायझर, स्वयंभू ट्रान्स्पोर्ट कंपनी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XLgcKo

No comments:

Post a Comment