रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन आणि म्हणालेत... मुंबई : धुवाधार पावसामुळे मुंबईकरांची पुरती त्रेधा उडवलीये. मंगळवार आणि बुधवारी म्हणजेच काल आणि परवा पावसाने मुंबई आणि उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे ट्रेन ठप्प झाल्यात. अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडलीत, अनेक ठिकाणचे मोठाले पत्रे उडून गेलेत आणि मुंबईतील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साठण्याचे प्रकार देखील घडलेत. मुसळधार पावसामुळे मुंबईची लोकलही ठप्प झाली. CSMT कडून कर्जतकडे जाणारी आणि टिटवाळ्याहून CSMT कडे येणारी, अशा दोन ट्रेन मस्जित बंदर स्थानकादरम्यान थांबून राहिल्यात. परिणामी NDRF ला रेस्क्यू ऑपरेशन करून ट्रेनमध्ये अडकलेल्या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची सुटका करावी लागली. खबरदारीचा उपाय म्हणून BMC कडून मुंबईतील CSMT आणि कुर्ला स्थानकादरम्यान पावसामुळे अडकलेल्या नागरिक आणि प्रवाशांसाठी महापालिका शाळांमध्ये 'टेम्पररी शेल्टर्स' म्हणजेच तात्पुरती राहण्याची सोयही उपलब्ध करण्यात आली.      सविस्तर बातमी वाचा : पावसामुळे ट्रेनमध्ये अडकलेल्या तब्बल २०० पेक्षा अधिकांची RPF आणि NDRF कडून सुटका नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणालेत... PM @narendramodi spoke to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray regarding the situation prevailing in Mumbai and surrounding areas due to heavy rainfall. PM assured all possible support. @OfficeofUT — PMO India (@PMOIndia) August 5, 2020 मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. नरेंद्र मोदींनी  केंद्राकडून शक्य तेवढी मदत केली जाईल असं सांगितलंय.  महत्त्वाची बातमी - ठाणे जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत...  CM Uddhav Balasaheb Thackeray spoke to PM @narendramodi & apprised him of steps taken to safeguard citizens amidst torrential rain. He thanked the PM for offering support. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 5, 2020 मुख्यमंत्री  कार्यालयाकडूनही ट्विट, मोदींचे मानले आभार...  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आणि मुसळधार पावसात नागरिकांच्या रक्षणासाठी कोणती पावले उचलली याची माहिती दिली. पंतप्रधानांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. महत्त्वाची बातमी  अतिवृष्टीचा एसटीलाही फटका; कोकणात जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द... आजही मुसळधार पावसाचा अंदाज... आजही पावसाचा जोर कायम राहील असा असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मुसळधार पावसाच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा पावसाचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचनाही केल्यात.  PM Modi spoke to CM Uddhav Thackeray regarding situation prevailing in Mumbai due to heavy rainfall News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, August 5, 2020

रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन आणि म्हणालेत... मुंबई : धुवाधार पावसामुळे मुंबईकरांची पुरती त्रेधा उडवलीये. मंगळवार आणि बुधवारी म्हणजेच काल आणि परवा पावसाने मुंबई आणि उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे ट्रेन ठप्प झाल्यात. अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडलीत, अनेक ठिकाणचे मोठाले पत्रे उडून गेलेत आणि मुंबईतील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साठण्याचे प्रकार देखील घडलेत. मुसळधार पावसामुळे मुंबईची लोकलही ठप्प झाली. CSMT कडून कर्जतकडे जाणारी आणि टिटवाळ्याहून CSMT कडे येणारी, अशा दोन ट्रेन मस्जित बंदर स्थानकादरम्यान थांबून राहिल्यात. परिणामी NDRF ला रेस्क्यू ऑपरेशन करून ट्रेनमध्ये अडकलेल्या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची सुटका करावी लागली. खबरदारीचा उपाय म्हणून BMC कडून मुंबईतील CSMT आणि कुर्ला स्थानकादरम्यान पावसामुळे अडकलेल्या नागरिक आणि प्रवाशांसाठी महापालिका शाळांमध्ये 'टेम्पररी शेल्टर्स' म्हणजेच तात्पुरती राहण्याची सोयही उपलब्ध करण्यात आली.      सविस्तर बातमी वाचा : पावसामुळे ट्रेनमध्ये अडकलेल्या तब्बल २०० पेक्षा अधिकांची RPF आणि NDRF कडून सुटका नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणालेत... PM @narendramodi spoke to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray regarding the situation prevailing in Mumbai and surrounding areas due to heavy rainfall. PM assured all possible support. @OfficeofUT — PMO India (@PMOIndia) August 5, 2020 मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. नरेंद्र मोदींनी  केंद्राकडून शक्य तेवढी मदत केली जाईल असं सांगितलंय.  महत्त्वाची बातमी - ठाणे जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत...  CM Uddhav Balasaheb Thackeray spoke to PM @narendramodi & apprised him of steps taken to safeguard citizens amidst torrential rain. He thanked the PM for offering support. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 5, 2020 मुख्यमंत्री  कार्यालयाकडूनही ट्विट, मोदींचे मानले आभार...  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आणि मुसळधार पावसात नागरिकांच्या रक्षणासाठी कोणती पावले उचलली याची माहिती दिली. पंतप्रधानांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. महत्त्वाची बातमी  अतिवृष्टीचा एसटीलाही फटका; कोकणात जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द... आजही मुसळधार पावसाचा अंदाज... आजही पावसाचा जोर कायम राहील असा असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मुसळधार पावसाच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा पावसाचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचनाही केल्यात.  PM Modi spoke to CM Uddhav Thackeray regarding situation prevailing in Mumbai due to heavy rainfall News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XvpDgG

No comments:

Post a Comment