सर्व आजारांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी BMC मेगा प्लॅन; जाणून घ्या काय केल्या जाणार उपाययोजना मुंबई  : मुंबईत होणाऱ्या सर्वच आजारांमुळे मृत्यू दर कमी करण्याचा पालिका प्रयत्न करणार असून त्यासाठी वेगळी उपाययोजना राबवली जाणार आहे. कोरोना काळ नसतानाही मुंबईत इतर आजारातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. हाच मृत्यू दर नियंत्रणात आणण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी घनदाट वस्त्या आहेत. यातून होणारा क्षयरोगाचा प्रसार, पैशांअभावी डायलिसीसची सुविधा उपलब्ध न होणे, हृदयविकार आणि मानसिक ताणाचे रुग्ण अशा सर्व रुग्णांवर योग्य वेळी उपचार मिळावेत यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.  वर्गवारी करुन उपचारांची दिशा ठरवणार -  सर्व रुग्णांची वर्गवारी केली जाईल. एखादा टीबी रुग्ण कोणत्या स्टेज वर आहे याची तपासणी करुन त्याचा आहार, त्याच्यावरील उपचार कशा पद्धतीने द्यायचे यावर विचार विनिमय केला जाईल. यासाठी मुंबईच्या 24 वॉर्डमध्ये जशा पद्धतीने वॉर रुम सुरु केली गेली आहे त्याच वॉर रुमद्वारे वॉर्डातील रुग्णांची आकडेवारी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.  मध्य रेल्वेने उघडली जोरदार मोहिम; 'या' पाचही विभागात राबवण्यात येणार विशेष अभियान मानसिक ताण असणार्या रुग्णांना मेडीटेशनची सुविधा -  मानसिक आजार कमी करण्यासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. मानसिक तणावात असणाऱ्या रुग्णांना मेडिटेशनची सुविधा उपलब्ध करून देत येऊ शकेल का? यावर ही सध्या विचार सुरु आहे. डायलिसीसची गरज असणार्यांची संख्या किती? ते रुग्ण कोणत्या स्टेज ला आहेत? त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल यावर ही सध्या काम सुरु आहे.  मुंबईचा प्रत्येक आजारातून होणारा मृत्यू दर कमी व्हावा यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यावर काम ही केले जात आहे. मानसिक ताण कसा कमी करता येईल यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. मुंबईच्या 24 वॉर्डमधुन ही माहिती मागवली जाईल. वर्गवारीनुसार यावर काम केले जाईल. त्यासाठी वेगळा उपक्रम राबवला जाणार आहे.  किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, August 15, 2020

सर्व आजारांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी BMC मेगा प्लॅन; जाणून घ्या काय केल्या जाणार उपाययोजना मुंबई  : मुंबईत होणाऱ्या सर्वच आजारांमुळे मृत्यू दर कमी करण्याचा पालिका प्रयत्न करणार असून त्यासाठी वेगळी उपाययोजना राबवली जाणार आहे. कोरोना काळ नसतानाही मुंबईत इतर आजारातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. हाच मृत्यू दर नियंत्रणात आणण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी घनदाट वस्त्या आहेत. यातून होणारा क्षयरोगाचा प्रसार, पैशांअभावी डायलिसीसची सुविधा उपलब्ध न होणे, हृदयविकार आणि मानसिक ताणाचे रुग्ण अशा सर्व रुग्णांवर योग्य वेळी उपचार मिळावेत यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.  वर्गवारी करुन उपचारांची दिशा ठरवणार -  सर्व रुग्णांची वर्गवारी केली जाईल. एखादा टीबी रुग्ण कोणत्या स्टेज वर आहे याची तपासणी करुन त्याचा आहार, त्याच्यावरील उपचार कशा पद्धतीने द्यायचे यावर विचार विनिमय केला जाईल. यासाठी मुंबईच्या 24 वॉर्डमध्ये जशा पद्धतीने वॉर रुम सुरु केली गेली आहे त्याच वॉर रुमद्वारे वॉर्डातील रुग्णांची आकडेवारी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.  मध्य रेल्वेने उघडली जोरदार मोहिम; 'या' पाचही विभागात राबवण्यात येणार विशेष अभियान मानसिक ताण असणार्या रुग्णांना मेडीटेशनची सुविधा -  मानसिक आजार कमी करण्यासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. मानसिक तणावात असणाऱ्या रुग्णांना मेडिटेशनची सुविधा उपलब्ध करून देत येऊ शकेल का? यावर ही सध्या विचार सुरु आहे. डायलिसीसची गरज असणार्यांची संख्या किती? ते रुग्ण कोणत्या स्टेज ला आहेत? त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल यावर ही सध्या काम सुरु आहे.  मुंबईचा प्रत्येक आजारातून होणारा मृत्यू दर कमी व्हावा यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यावर काम ही केले जात आहे. मानसिक ताण कसा कमी करता येईल यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. मुंबईच्या 24 वॉर्डमधुन ही माहिती मागवली जाईल. वर्गवारीनुसार यावर काम केले जाईल. त्यासाठी वेगळा उपक्रम राबवला जाणार आहे.  किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/31WYAw5

No comments:

Post a Comment