खडकवासला प्रकल्पात 91 टक्के पाणी; उजनीतील साठा 54 टक्‍क्‍यांवर  पुणे - खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा 26.35 टीएमसी (90.41 टक्के) झाला आहे. पानशेत धरण सोमवारी रात्री पूर्ण भरल्याने त्यातून दोन हजार 407 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. सध्या मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग नऊ हजार 361 क्‍युसेकने सुरू आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.  जिल्ह्यात सध्या पानशेत, कळमोडी, नाझरे आणि आंद्रा ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. भाटघर, वडज, कासारसाई, खडकवासला, गुंजवणी आणि वीर ही धरणे जवळपास भरली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत एकूण 26.35 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी 29.15 टीएमसी (शंभर टक्के) पाणीसाठा होता. आज दिवसभरात टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 15 मिलिमीटर, वरसगाव 7, पानशेत 7 आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 मिलिमीटर पाऊस झाला.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्केवारी)  टेमघर 2.63 (70.85)  वरसगाव 11.21 (87.43)  पानशेत 10.65 (100)  खडकवासला 1.87 (94.79)  इतर धरणांतील पाणीसाठा  भामा-आसखेड 5.65 (73.68)  पवना 6.35 (74.65)  मुळशी 17.96 (97.28)  भाटघर 22.64 (96.32)  नीरा देवधर 10.10 (86.14)  वीर 8.87 (94.28)  डिंभे 9.45 (75.69)  कळमोडी 1.51 (100)  आंद्रा 2.92 (100)  उजनी 29.33 (54.75)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, August 18, 2020

खडकवासला प्रकल्पात 91 टक्के पाणी; उजनीतील साठा 54 टक्‍क्‍यांवर  पुणे - खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा 26.35 टीएमसी (90.41 टक्के) झाला आहे. पानशेत धरण सोमवारी रात्री पूर्ण भरल्याने त्यातून दोन हजार 407 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. सध्या मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग नऊ हजार 361 क्‍युसेकने सुरू आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.  जिल्ह्यात सध्या पानशेत, कळमोडी, नाझरे आणि आंद्रा ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. भाटघर, वडज, कासारसाई, खडकवासला, गुंजवणी आणि वीर ही धरणे जवळपास भरली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत एकूण 26.35 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी 29.15 टीएमसी (शंभर टक्के) पाणीसाठा होता. आज दिवसभरात टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 15 मिलिमीटर, वरसगाव 7, पानशेत 7 आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 मिलिमीटर पाऊस झाला.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्केवारी)  टेमघर 2.63 (70.85)  वरसगाव 11.21 (87.43)  पानशेत 10.65 (100)  खडकवासला 1.87 (94.79)  इतर धरणांतील पाणीसाठा  भामा-आसखेड 5.65 (73.68)  पवना 6.35 (74.65)  मुळशी 17.96 (97.28)  भाटघर 22.64 (96.32)  नीरा देवधर 10.10 (86.14)  वीर 8.87 (94.28)  डिंभे 9.45 (75.69)  कळमोडी 1.51 (100)  आंद्रा 2.92 (100)  उजनी 29.33 (54.75)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3kRiBwZ

No comments:

Post a Comment