आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 8 ऑगस्ट पंचांग - शनिवार - श्रावण कृ. ५, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय रा.१०.१९, चंद्रास्त स.१०.०३, भारतीय सौर १७, शके १९४२ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - भारत छोडो दिन १९२५ - प्रसिद्ध व्हायोलिनवादक अनंत जोग यांचा जन्म.  मराठी चित्रपट पडछाया, पाठलाग, सुवासिनी, जगाच्या पाठीवर, लाखाची गोष्ट, अमर भूपाळी, पिंजरा हे तसेच पालकी, अदालत, झनक झनक पायल बाजे आदी अनेक हिंदी चित्रपटांतील गीते अनंतरावांनी वाजवली आहेत. १९२५ - शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. वि. ग. भिडे यांचा जन्म. १९२६ - वैद्यकीय शास्त्रज्ञ वुलिमिरी रामलिंगमस्वामी यांचा जन्म. पोषणासंबंधीच्या विकृतीविज्ञानाविषयी त्यांनी विशेष संशोधन केले.  १९४२ - मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानावर (ऑगस्ट क्रांती मैदान) भरलेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनात ‘चलेजाव’ चळवळीसंबंधीचा ठराव मंजूर. या प्रसंगी महात्मा गांधींनी ‘करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला. १९८५ - ‘ध्रुव’ ही भारतातील सर्वांत मोठी ‘फास्ट ब्रीडर’ संशोधनपर अणुभट्टी १९८५ मध्ये कार्यान्वित. १९९२ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा असफअली यांची आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी केलेल्या कार्याबद्दलच्या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड. १९९३ - जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी, प्रियदर्शिनी अकादमीतर्फे जपानचे ‘दै साकू इकेडा’ यांना विशेष पुरस्कार जाहीर. १९९४ - पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय सुरू केले. १९९६ - ‘नाग’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी. १९९८ - वैद्यकीय व्यवसाय सांभाळतानाच साहित्यिक अभिरुची जोपासणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे निधन. सीमारेषा, अनुहार, मेघमल्हार, वृंदा, युगंधरा, महाश्वेता आदी चौदा कादंबऱ्या, दोन नाटके व काही कथा त्यांनी लिहिल्या.  १९९८ - संरक्षण क्षेत्र उद्योग खुले करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’च्या (डीआरडीओ) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या. १९९९ - मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचे निधन.  २००० - महाराष्ट्र सरकारतर्फे ‘महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार’ पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्‍वर घैसास गुरुजी यांना जाहीर. दिनमान - मेष : मानसिक त्रासाची शक्यता आहे. प्रवास टाळावा. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आत्मविश्‍वास वाढेल. मिथुन : उधारी, उसनवारी वसूल होईल. मानसिक उत्साह वाढेल. आत्मविश्‍वास वाढेल. कर्क :  हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. योजलेली कामे पार पडतील. सिंह : दिवस प्रतिकूल आहे. प्रत्येक गोष्टीत आपणाला सावधगिरी बाळगली पाहिजे. कन्या : मानसिक उत्साह वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. तूळ : काहींना हितशत्रूंचा त्रास होईल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. वृश्‍चिक : मुलामुलींच्या बाबतीत चांगली घटना घडेल. आरोग्य उत्साहवर्धक राहील. धनू : प्रॉपर्टीच्या कामामध्ये अडचणी येतील. व्यवसाय वाढेल. मकर : मित्रांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कुंभ : तुमचे आर्थिक क्षेत्रातील अंदाज अचूक ठरतील. आर्थिक क्षेत्रात यश मिळेल. मीन : मानसिक उत्साह वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आत्मविश्‍वास वाढेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 7, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 8 ऑगस्ट पंचांग - शनिवार - श्रावण कृ. ५, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय रा.१०.१९, चंद्रास्त स.१०.०३, भारतीय सौर १७, शके १९४२ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - भारत छोडो दिन १९२५ - प्रसिद्ध व्हायोलिनवादक अनंत जोग यांचा जन्म.  मराठी चित्रपट पडछाया, पाठलाग, सुवासिनी, जगाच्या पाठीवर, लाखाची गोष्ट, अमर भूपाळी, पिंजरा हे तसेच पालकी, अदालत, झनक झनक पायल बाजे आदी अनेक हिंदी चित्रपटांतील गीते अनंतरावांनी वाजवली आहेत. १९२५ - शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. वि. ग. भिडे यांचा जन्म. १९२६ - वैद्यकीय शास्त्रज्ञ वुलिमिरी रामलिंगमस्वामी यांचा जन्म. पोषणासंबंधीच्या विकृतीविज्ञानाविषयी त्यांनी विशेष संशोधन केले.  १९४२ - मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानावर (ऑगस्ट क्रांती मैदान) भरलेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनात ‘चलेजाव’ चळवळीसंबंधीचा ठराव मंजूर. या प्रसंगी महात्मा गांधींनी ‘करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला. १९८५ - ‘ध्रुव’ ही भारतातील सर्वांत मोठी ‘फास्ट ब्रीडर’ संशोधनपर अणुभट्टी १९८५ मध्ये कार्यान्वित. १९९२ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा असफअली यांची आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी केलेल्या कार्याबद्दलच्या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड. १९९३ - जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी, प्रियदर्शिनी अकादमीतर्फे जपानचे ‘दै साकू इकेडा’ यांना विशेष पुरस्कार जाहीर. १९९४ - पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय सुरू केले. १९९६ - ‘नाग’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी. १९९८ - वैद्यकीय व्यवसाय सांभाळतानाच साहित्यिक अभिरुची जोपासणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे निधन. सीमारेषा, अनुहार, मेघमल्हार, वृंदा, युगंधरा, महाश्वेता आदी चौदा कादंबऱ्या, दोन नाटके व काही कथा त्यांनी लिहिल्या.  १९९८ - संरक्षण क्षेत्र उद्योग खुले करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’च्या (डीआरडीओ) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या. १९९९ - मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचे निधन.  २००० - महाराष्ट्र सरकारतर्फे ‘महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार’ पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्‍वर घैसास गुरुजी यांना जाहीर. दिनमान - मेष : मानसिक त्रासाची शक्यता आहे. प्रवास टाळावा. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आत्मविश्‍वास वाढेल. मिथुन : उधारी, उसनवारी वसूल होईल. मानसिक उत्साह वाढेल. आत्मविश्‍वास वाढेल. कर्क :  हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. योजलेली कामे पार पडतील. सिंह : दिवस प्रतिकूल आहे. प्रत्येक गोष्टीत आपणाला सावधगिरी बाळगली पाहिजे. कन्या : मानसिक उत्साह वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. तूळ : काहींना हितशत्रूंचा त्रास होईल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. वृश्‍चिक : मुलामुलींच्या बाबतीत चांगली घटना घडेल. आरोग्य उत्साहवर्धक राहील. धनू : प्रॉपर्टीच्या कामामध्ये अडचणी येतील. व्यवसाय वाढेल. मकर : मित्रांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कुंभ : तुमचे आर्थिक क्षेत्रातील अंदाज अचूक ठरतील. आर्थिक क्षेत्रात यश मिळेल. मीन : मानसिक उत्साह वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आत्मविश्‍वास वाढेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30B2sUg

No comments:

Post a Comment