राहुरीत कोरोनामुळे १४ बळी, आज तीन गेले राहुरी : तालुक्यात आज (शुक्रवारी) दिवसभरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात, राहुरी फॅक्टरी (पुरुष, वय 69), गुहा (पुरुष, वय 53) व सात्रळ (पुरुष, वय 82) येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 14 झाली आहे. आज दिवसभरात सतरा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे, कोरोना बाधितांच्या संख्या 397 वर पोहोचली आहे. अनलॉक सुरू होईपर्यंत तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात होता. पहिल्या अनलॉक पासून तालुक्यात संसर्ग वाढला. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. समूह संसर्ग वाढत असल्याने, कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. हेही वाचा - भाजप कशातही राजकारण करू शकते तालुक्यातील आज पर्यंत सोनगाव, बारागाव नांदूर, देवळाली प्रवरा, कात्रड, पाथरे, कृषी विद्यापीठ, वांबोरी, राहुरी फॅक्टरी, वळण, डिग्रस, गुहा, सात्रळ येथील प्रत्येकी एक व राहुरी शहरातील दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याने, धोक्याची घंटा वाजल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. असे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे. परंतु, कोरोनाची भीती नाहीशी झाल्यासारखे, नागरिक घराबाहेर पडत असल्याने प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 28, 2020

राहुरीत कोरोनामुळे १४ बळी, आज तीन गेले राहुरी : तालुक्यात आज (शुक्रवारी) दिवसभरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात, राहुरी फॅक्टरी (पुरुष, वय 69), गुहा (पुरुष, वय 53) व सात्रळ (पुरुष, वय 82) येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 14 झाली आहे. आज दिवसभरात सतरा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे, कोरोना बाधितांच्या संख्या 397 वर पोहोचली आहे. अनलॉक सुरू होईपर्यंत तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात होता. पहिल्या अनलॉक पासून तालुक्यात संसर्ग वाढला. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. समूह संसर्ग वाढत असल्याने, कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. हेही वाचा - भाजप कशातही राजकारण करू शकते तालुक्यातील आज पर्यंत सोनगाव, बारागाव नांदूर, देवळाली प्रवरा, कात्रड, पाथरे, कृषी विद्यापीठ, वांबोरी, राहुरी फॅक्टरी, वळण, डिग्रस, गुहा, सात्रळ येथील प्रत्येकी एक व राहुरी शहरातील दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याने, धोक्याची घंटा वाजल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. असे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे. परंतु, कोरोनाची भीती नाहीशी झाल्यासारखे, नागरिक घराबाहेर पडत असल्याने प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3b5haX2

No comments:

Post a Comment