मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; कुठे, किती वाजता जाणून घ्या मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी भागांवर मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या कालावधीत सीएसएमटी-वाशी- सीएसएमटी विभागात विशेष लोकल गाड्या धावणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. कुठे -  ठाणे आणि कल्याण दरम्यान अप व डाउन जलद मार्गावर  कधी -  सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत  परिणाम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.17 या वेळेत सुटणा-या डाऊन जलद विशेष सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यांवर थांबतील. तर, कल्याण येथून सकाळी 9.47 ते दुपारी 2.47 दरम्यान सुटणारी जलद विशेष सेवा कल्याण व ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील तसेच ठाणे येथून अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचेल.    नक्की वाचा : मुंबई पोलिसांची 'दिशा' कोणी बदलली? सुशांतसिंह प्रकरणी नाईटलाईफ संस्कृतीच्या पुरस्कर्त्या नेत्यावर गंभीर टीका कुठे पनवेल-वाशी अप व डाउन मार्गावर  कधी सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान परिणाम - सकाळी 10.30 ते दुपारी 3.35 या वेळेत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणा-या हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते दुपारी 3 या वेळेत सुटणा-या पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. (संपादन : वैभव गाटे) Sunday mega block on central railway line in mumbai News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 28, 2020

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; कुठे, किती वाजता जाणून घ्या मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी भागांवर मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या कालावधीत सीएसएमटी-वाशी- सीएसएमटी विभागात विशेष लोकल गाड्या धावणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. कुठे -  ठाणे आणि कल्याण दरम्यान अप व डाउन जलद मार्गावर  कधी -  सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत  परिणाम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.17 या वेळेत सुटणा-या डाऊन जलद विशेष सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यांवर थांबतील. तर, कल्याण येथून सकाळी 9.47 ते दुपारी 2.47 दरम्यान सुटणारी जलद विशेष सेवा कल्याण व ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील तसेच ठाणे येथून अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचेल.    नक्की वाचा : मुंबई पोलिसांची 'दिशा' कोणी बदलली? सुशांतसिंह प्रकरणी नाईटलाईफ संस्कृतीच्या पुरस्कर्त्या नेत्यावर गंभीर टीका कुठे पनवेल-वाशी अप व डाउन मार्गावर  कधी सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान परिणाम - सकाळी 10.30 ते दुपारी 3.35 या वेळेत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणा-या हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते दुपारी 3 या वेळेत सुटणा-या पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. (संपादन : वैभव गाटे) Sunday mega block on central railway line in mumbai News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2QyOH2r

No comments:

Post a Comment