गरोदरपणात ऑफिसकामाचे नियोजन  आपण पूर्ण तंदुरुस्त असतानाही काही वेळेला सतत काम करणे थकवा आणणारे असते. गरोदरपणात काम करणे आव्हानात्मक असते. तिसऱ्‍या तिमाहिपर्यंत काम करत राहणे तुमच्या व्यावसायिक कामाच्या प्रकारावर आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावर अवलंबून असते.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा काय काळजी घ्यायची?  १) सकाळी मळमळणे  गरोदरपणात अनेक स्त्रियांना सकाळी मळमळणे ही सर्वसामान्य बाब आहे. भरपूर पाणी पीत राहा. उलटी किंवा मळमळण्याची परिस्थिती निर्माण करणारे खाद्यपदार्थ टाळा.  - दोन किंवा तीन तासांनी थोडे थोडे खात रहा.  - उपाशीपोटी मळमळ जास्त होऊ शकते.  - काम करण्याच्या टेबलवर एखादा बिस्किटाचा पुडा ठेवा.  - तुमचे कार्यस्थळ हवेशीर ठेवा. चहा किंवा भोजनाच्या सुट्टीत बाहेर फिरून या.  - स्क्रीनमुळे होणारा डोळ्याचा ताण कमी करा.  - प्रमाणाबाहेर उष्ण हवामान टाळा. तुमची बसण्याची जागा पंखा किंवा एअरकंडिशनर जवळ हलविण्याची विनंती करा.  - रस्त्याने प्रवास करताना स्कार्फचा वापर करा.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा थकव्याला तोंड देणे  - गरोदरपणात व्यावसायिक काम करताना थकवा येणे स्वाभाविक आहे, कारण तुमचे शरीर तुमच्या बाळासाठी अधिक ऊर्जा वापरत असते.  - तशी चिन्हे दिसताच जागेवरून उठून थोडी हालचाल करा.  - कार्यस्थळी, घरी कुटुंबातील सदस्यांकडून कामाबाबत मदत घ्या.  - उत्साह वाढविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने हलके व्यायाम करा.  - किमान आठ तास झोप घ्या.  - गरोदरपणातही काम करताना आहाराकडे लक्ष द्या.  - माता आणि पोटातील बाळ या दोघांनाही आवश्यक असलेला पुरेसा आहार घ्या.  - कामावर असताना घरी बनविलेला डबा आणा. त्यामुळे समतोल आहार मिळेल.  - फळे, हिरव्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये, प्रोटिन्स आणि योग्य तेवढी स्निग्ध द्रव्ये याबरोबरच बाळाचा शारीरिक विकास आणि वाढीसाठी डाळी किंवा पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.  - रोजचे भोजन ठराविक वेळेला करण्याचा प्रयत्न करा.  - सकाळच्या व संध्याकाळच्या नाश्त्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करा. त्यामध्ये बाजरीचे पदार्थ, शेंगदाणे व सुक्या मेव्याचा समावेश करा.  - घराबाहेर कोठेही खाताना काळजी घ्या. मसालेदार किंवा गोड पदार्थ खाणे टाळा.  - कामावर योग्य खुर्ची वापरा. आधारासाठी छोटी उशी वापरा.  - पायावरील सूज कमी करण्यासाठी पायाखाली उंच आधार घ्या.  - कार्यस्थळी उभे राहून काम करायचे असल्यास आरामदायी व सोयीस्कर चप्पल किंवा बुट वापरा आणि अधूनमधून बसून आराम करा.  - जड वस्तू उचलणे टाळा.  ताणतणावाचे व्यवस्थापन   - कोणतीही गोष्टी घाईघाईने करू नका.  - अनेक गोष्टी एकावेळी करण्याचा ताण घेऊ नका.  - विविध जबाबदाऱ्या ताण येत असल्यास वरिष्ठांशी चर्चा करा. सहकारी, मित्र किंवा प्रिय व्यक्तीशी आपल्या अडचणींबाबत चर्चा करा.  - ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी ध्यानधारणा, चालण्याचा हलका व्यायाम किंवा कोमट-गरम पाण्याने स्नान हे उपाय वापरा.  - गरोदरपणात काम करायचे असल्यास कमीत कमी शारीरिक व मानसिक ताण, याची खात्री करून घ्या. काम करण्याआधी व काम करत असताना डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहाराकडे योग्य लक्ष द्या.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 28, 2020

गरोदरपणात ऑफिसकामाचे नियोजन  आपण पूर्ण तंदुरुस्त असतानाही काही वेळेला सतत काम करणे थकवा आणणारे असते. गरोदरपणात काम करणे आव्हानात्मक असते. तिसऱ्‍या तिमाहिपर्यंत काम करत राहणे तुमच्या व्यावसायिक कामाच्या प्रकारावर आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावर अवलंबून असते.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा काय काळजी घ्यायची?  १) सकाळी मळमळणे  गरोदरपणात अनेक स्त्रियांना सकाळी मळमळणे ही सर्वसामान्य बाब आहे. भरपूर पाणी पीत राहा. उलटी किंवा मळमळण्याची परिस्थिती निर्माण करणारे खाद्यपदार्थ टाळा.  - दोन किंवा तीन तासांनी थोडे थोडे खात रहा.  - उपाशीपोटी मळमळ जास्त होऊ शकते.  - काम करण्याच्या टेबलवर एखादा बिस्किटाचा पुडा ठेवा.  - तुमचे कार्यस्थळ हवेशीर ठेवा. चहा किंवा भोजनाच्या सुट्टीत बाहेर फिरून या.  - स्क्रीनमुळे होणारा डोळ्याचा ताण कमी करा.  - प्रमाणाबाहेर उष्ण हवामान टाळा. तुमची बसण्याची जागा पंखा किंवा एअरकंडिशनर जवळ हलविण्याची विनंती करा.  - रस्त्याने प्रवास करताना स्कार्फचा वापर करा.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा थकव्याला तोंड देणे  - गरोदरपणात व्यावसायिक काम करताना थकवा येणे स्वाभाविक आहे, कारण तुमचे शरीर तुमच्या बाळासाठी अधिक ऊर्जा वापरत असते.  - तशी चिन्हे दिसताच जागेवरून उठून थोडी हालचाल करा.  - कार्यस्थळी, घरी कुटुंबातील सदस्यांकडून कामाबाबत मदत घ्या.  - उत्साह वाढविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने हलके व्यायाम करा.  - किमान आठ तास झोप घ्या.  - गरोदरपणातही काम करताना आहाराकडे लक्ष द्या.  - माता आणि पोटातील बाळ या दोघांनाही आवश्यक असलेला पुरेसा आहार घ्या.  - कामावर असताना घरी बनविलेला डबा आणा. त्यामुळे समतोल आहार मिळेल.  - फळे, हिरव्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये, प्रोटिन्स आणि योग्य तेवढी स्निग्ध द्रव्ये याबरोबरच बाळाचा शारीरिक विकास आणि वाढीसाठी डाळी किंवा पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.  - रोजचे भोजन ठराविक वेळेला करण्याचा प्रयत्न करा.  - सकाळच्या व संध्याकाळच्या नाश्त्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करा. त्यामध्ये बाजरीचे पदार्थ, शेंगदाणे व सुक्या मेव्याचा समावेश करा.  - घराबाहेर कोठेही खाताना काळजी घ्या. मसालेदार किंवा गोड पदार्थ खाणे टाळा.  - कामावर योग्य खुर्ची वापरा. आधारासाठी छोटी उशी वापरा.  - पायावरील सूज कमी करण्यासाठी पायाखाली उंच आधार घ्या.  - कार्यस्थळी उभे राहून काम करायचे असल्यास आरामदायी व सोयीस्कर चप्पल किंवा बुट वापरा आणि अधूनमधून बसून आराम करा.  - जड वस्तू उचलणे टाळा.  ताणतणावाचे व्यवस्थापन   - कोणतीही गोष्टी घाईघाईने करू नका.  - अनेक गोष्टी एकावेळी करण्याचा ताण घेऊ नका.  - विविध जबाबदाऱ्या ताण येत असल्यास वरिष्ठांशी चर्चा करा. सहकारी, मित्र किंवा प्रिय व्यक्तीशी आपल्या अडचणींबाबत चर्चा करा.  - ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी ध्यानधारणा, चालण्याचा हलका व्यायाम किंवा कोमट-गरम पाण्याने स्नान हे उपाय वापरा.  - गरोदरपणात काम करायचे असल्यास कमीत कमी शारीरिक व मानसिक ताण, याची खात्री करून घ्या. काम करण्याआधी व काम करत असताना डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहाराकडे योग्य लक्ष द्या.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32DqqOe

No comments:

Post a Comment