धक्कादायक! ठाण्यात कोव्हिड रुग्णालयातून तंबाखूजन्य पदार्थ जप्त ठाणे  ः कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी ठाणे महापालिकेने शहरात कोव्हिड रुग्णालये उभारली; मात्र बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची राजरोस रेलचेल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोव्हिड रुग्णालयात तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्‍युरिटी फोर्सचे (एमएसएफ) जवान सुभाष पाटील यांनी रुग्णाला भेटायला आलेल्या निकटवर्तीयांकडून तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला.  मुंबईकरांनो सावधान! कोरोना नियंत्रणात आला असला तरी हायरिस्कमधील रुग्णांच्या संख्येत होतेय मोठी वाढ बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्यांच्या मित्रपरिवाराकडून लपूनछपून विडी-सिगारेटसह तंबाखू व गुटखा पुरवला जातो. याची कुणकुण लागताच येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एमएसएफ जवानांनी तपासणी करून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. दरम्यान, एकीकडे कोरोनाची बाधा झाल्यानंतर तंबाखूचे सेवन व धूम्रपान टाळण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिला जातो; मात्र ठाण्यातील कोरोनाग्रस्त या पथ्याला हरताळ फासून स्वतःच स्वतःच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत गुजरातवरून आलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला होता.  लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ कोव्हिड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाला जेवणाचा डबा किंवा फळांच्या पॅकेटमध्ये लपवून असे तंबाखूजन्य पदार्थ पुरवले जात होते. या पदार्थांमुळे रुग्णाची प्रकृती ढासळू शकते. तेव्हा तूर्तास या सर्वांना ताकीद दिली असून पुन्हा असे प्रकार घडल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल.  - मंच्छिद्र थोरवे, मुख्य सुरक्षा अधिकारी, ठाणे महानगर पालिका    (संपादन ः रोशन मोरे) Stocks of tobacco products seized at Kovid Hospital in Thane News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, August 29, 2020

धक्कादायक! ठाण्यात कोव्हिड रुग्णालयातून तंबाखूजन्य पदार्थ जप्त ठाणे  ः कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी ठाणे महापालिकेने शहरात कोव्हिड रुग्णालये उभारली; मात्र बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची राजरोस रेलचेल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोव्हिड रुग्णालयात तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्‍युरिटी फोर्सचे (एमएसएफ) जवान सुभाष पाटील यांनी रुग्णाला भेटायला आलेल्या निकटवर्तीयांकडून तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला.  मुंबईकरांनो सावधान! कोरोना नियंत्रणात आला असला तरी हायरिस्कमधील रुग्णांच्या संख्येत होतेय मोठी वाढ बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्यांच्या मित्रपरिवाराकडून लपूनछपून विडी-सिगारेटसह तंबाखू व गुटखा पुरवला जातो. याची कुणकुण लागताच येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एमएसएफ जवानांनी तपासणी करून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. दरम्यान, एकीकडे कोरोनाची बाधा झाल्यानंतर तंबाखूचे सेवन व धूम्रपान टाळण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिला जातो; मात्र ठाण्यातील कोरोनाग्रस्त या पथ्याला हरताळ फासून स्वतःच स्वतःच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत गुजरातवरून आलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला होता.  लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ कोव्हिड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाला जेवणाचा डबा किंवा फळांच्या पॅकेटमध्ये लपवून असे तंबाखूजन्य पदार्थ पुरवले जात होते. या पदार्थांमुळे रुग्णाची प्रकृती ढासळू शकते. तेव्हा तूर्तास या सर्वांना ताकीद दिली असून पुन्हा असे प्रकार घडल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल.  - मंच्छिद्र थोरवे, मुख्य सुरक्षा अधिकारी, ठाणे महानगर पालिका    (संपादन ः रोशन मोरे) Stocks of tobacco products seized at Kovid Hospital in Thane News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32AeP2A

No comments:

Post a Comment