पक्क्या घराच्या प्रतिक्षेत आयुष्यभर संक्रमण शिबिरात; कित्येकांनी मुंबई सोडली; तरीही आशा कायम मुंबई  : डोंगरी येथील हाजी कासम चाळीत 35 वर्षांपुर्वी पडझड झाली. तेथील एक भागातील 56 कुटूंबांना संक्रमण शिबीरात पाठविण्यात आले होते. मुळ घरात जाण्याच्या प्रतिक्षेत आतापर्यंत अनेकांनी कायमचे डोळे मिटले. तर, अनेकांनी मुंबई सोडली. आता काही मोजकीच कुटुंब आज नाही तर उद्या स्वत:च्या घरात राहायला मिळेल, या आशेवर प्रतिक्षा नगर आणि विक्रोळी कन्नमवार नगर येथील संक्रमण शिबीरात जगत आहेत. मंगेश म्हात्रे यांचे कुटूंब याच चाळीत राहात होते. इमारतीची पडझड झाल्यावर त्यांच्या कुटूंबियांना प्रतिक्षा नगर येथील संक्रमण शिबीरात पाठविण्यात आले. मंगेश यांचा जन्मही संक्रमण शिबीरातील. त्यांनी या संक्रमण शिबीरातच आयुष्याचा तीन दशकांहून अधिक काळ घालवला. आजही मुळ घरात राहायला मिळेल, अशी अपेक्षा म्हात्रे कुटूंबियांनाआहे. अद्याप तरी ते शक्‍य झाले नाही, अशी खंत मंगेश म्हात्रे यांनी व्यक्त केली. इमारती सोडली तेव्हा 52 ते 56 रहिवाशी होते.  आता मोजकेच कुटूंब राहीले आहेत. खासगी विकसकावर विश्‍वास नाही म्हणून म्हाडा इमारती उभारून देईल, या अपेक्षावर रहिवाशी आहेत. जुन्या चाळीत राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर, अनेकांनी मुंबईच सोडल्याचे मंगेश यांनी सांगितले. भिवंडीत मासेमारी करायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू जुलै महिन्यात फोर्ट येथील इमारती कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर म्हाडाने या भागातील काही धोकादायक इमारती रिकाम्या करुन तेथील रहिवाशांना पश्‍चिम उपनगरातील संक्रमण शिबीरात पर्यायी जागा दिली. मात्र, आता मुलांच्या शाळा सुरु झाल्यास एवढ्या लांब जाणे शक्‍य नाही. त्यामुळे काही कुटुंबांनी आता फोर्ट परीसरातच भाड्याने घरे शोधण्यास सुरुवात केली आहे. भाड्याने घर घेण्यासाठी आता महिन्याला 15 ते 20 हजार रुपये खर्च येणार आहे. हा खर्च कसा परवडणार, असा प्रश्‍न हे रहिवासी नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित करत आहेत. 14 जूनला सुशांतच्या घराबाहेर 'का' होत्या दोन रुग्णवाहिका, चालकानं केला खुलासा 144 धोकादायक इमारतीत अजूनही रहिवासी मुंबई महापालिकेने यंदा पावसाळ्यापुर्वी 443 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली होती. त्यातील 73 इमारती रिकाम्या झाल्याचे पालिकेने सांगितले आहे. 144 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी न्यायालयात दावा केल्याने या इमारती रिकामी करता आलेल्या नाहीत. त्यांच्याकडून स्वत:च्या जबाबदारीवर राहाण्याबाबत हमी पत्र लिहून घेतले जात आहे, असेही पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तर, इतर इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.  73 रिकाम्या करण्यात आलेल्यांपैकी 19 इमारतींचे वादही न्यायालयात असल्याचे सांगण्यात आले. म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधी यांनीच ठरवायला हवेः शिवसेना यामुळे रहिवासी इमारत सोडेना घर सोडले तर पुन्हा कधी परत येऊ याची खात्री नाही. खासगी इमारत असेल तर पुनर्विकासानंतर मालक घर देईलच याची शाश्‍वती नाही. त्यामुळे मुंबईतील शेकडो इमारतींमध्ये रहिवाशी घर सोडण्याऐवजी जिर्ण झालेल्या इमारतीत जिव धोक्‍यात घालून जागत आहेत. पालिकेचे हमी पत्र खासगी इमारती रिकामी होत नसल्याने काही वर्षांपुर्वी पालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्‍त देवेंद्र कुमार जैन यांनी रहिवाशांना हमीपत्र लिहून देण्यास सुरवात केली. यात, रहिवाशांच्या नावाच्या उल्लेखासह पुनर्विकासात त्यांना नव्या इमारतीत नियमानुसार घर मिळेल, असे नमुद करण्यात येते. पालिकेच्या या पद्धतीला धोकादायक इमारतींमधील रहिवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. मुंबईतील हरित कवच कमी झाल्याने पूर परिस्थिती; 'स्प्रिंगर नेचर मुंबई'चा अहवाल इमारत, घर, भिंती कोसळणे 2013- 531 घटना, 101 जणांचा मृत्यू, 183 जखमी 2014-343 घटना,21 मृत्यू, 100 जखमी 2015-417 घटना, 15 मृत्यू, 120 जखमी 2016-486 घटना, 24 मृत्यू, 172 जखमी 2017- 568 घटना, 66 मृत्यू, 165 जखमी 2018-- 619 घटना, 15 मृत्यू, 79 जखमी 2019-- 622 घटना,51 मृत्यू, 227 जखमी 2020 - 2 इमारती कोसळून 12 जणांचा मृत्यू. तर ,नाल्याच घर खचून सांताक्रुझ येथे तीन जणांचा मृत्यू ------------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, August 30, 2020

पक्क्या घराच्या प्रतिक्षेत आयुष्यभर संक्रमण शिबिरात; कित्येकांनी मुंबई सोडली; तरीही आशा कायम मुंबई  : डोंगरी येथील हाजी कासम चाळीत 35 वर्षांपुर्वी पडझड झाली. तेथील एक भागातील 56 कुटूंबांना संक्रमण शिबीरात पाठविण्यात आले होते. मुळ घरात जाण्याच्या प्रतिक्षेत आतापर्यंत अनेकांनी कायमचे डोळे मिटले. तर, अनेकांनी मुंबई सोडली. आता काही मोजकीच कुटुंब आज नाही तर उद्या स्वत:च्या घरात राहायला मिळेल, या आशेवर प्रतिक्षा नगर आणि विक्रोळी कन्नमवार नगर येथील संक्रमण शिबीरात जगत आहेत. मंगेश म्हात्रे यांचे कुटूंब याच चाळीत राहात होते. इमारतीची पडझड झाल्यावर त्यांच्या कुटूंबियांना प्रतिक्षा नगर येथील संक्रमण शिबीरात पाठविण्यात आले. मंगेश यांचा जन्मही संक्रमण शिबीरातील. त्यांनी या संक्रमण शिबीरातच आयुष्याचा तीन दशकांहून अधिक काळ घालवला. आजही मुळ घरात राहायला मिळेल, अशी अपेक्षा म्हात्रे कुटूंबियांनाआहे. अद्याप तरी ते शक्‍य झाले नाही, अशी खंत मंगेश म्हात्रे यांनी व्यक्त केली. इमारती सोडली तेव्हा 52 ते 56 रहिवाशी होते.  आता मोजकेच कुटूंब राहीले आहेत. खासगी विकसकावर विश्‍वास नाही म्हणून म्हाडा इमारती उभारून देईल, या अपेक्षावर रहिवाशी आहेत. जुन्या चाळीत राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर, अनेकांनी मुंबईच सोडल्याचे मंगेश यांनी सांगितले. भिवंडीत मासेमारी करायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू जुलै महिन्यात फोर्ट येथील इमारती कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर म्हाडाने या भागातील काही धोकादायक इमारती रिकाम्या करुन तेथील रहिवाशांना पश्‍चिम उपनगरातील संक्रमण शिबीरात पर्यायी जागा दिली. मात्र, आता मुलांच्या शाळा सुरु झाल्यास एवढ्या लांब जाणे शक्‍य नाही. त्यामुळे काही कुटुंबांनी आता फोर्ट परीसरातच भाड्याने घरे शोधण्यास सुरुवात केली आहे. भाड्याने घर घेण्यासाठी आता महिन्याला 15 ते 20 हजार रुपये खर्च येणार आहे. हा खर्च कसा परवडणार, असा प्रश्‍न हे रहिवासी नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित करत आहेत. 14 जूनला सुशांतच्या घराबाहेर 'का' होत्या दोन रुग्णवाहिका, चालकानं केला खुलासा 144 धोकादायक इमारतीत अजूनही रहिवासी मुंबई महापालिकेने यंदा पावसाळ्यापुर्वी 443 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली होती. त्यातील 73 इमारती रिकाम्या झाल्याचे पालिकेने सांगितले आहे. 144 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी न्यायालयात दावा केल्याने या इमारती रिकामी करता आलेल्या नाहीत. त्यांच्याकडून स्वत:च्या जबाबदारीवर राहाण्याबाबत हमी पत्र लिहून घेतले जात आहे, असेही पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तर, इतर इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.  73 रिकाम्या करण्यात आलेल्यांपैकी 19 इमारतींचे वादही न्यायालयात असल्याचे सांगण्यात आले. म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधी यांनीच ठरवायला हवेः शिवसेना यामुळे रहिवासी इमारत सोडेना घर सोडले तर पुन्हा कधी परत येऊ याची खात्री नाही. खासगी इमारत असेल तर पुनर्विकासानंतर मालक घर देईलच याची शाश्‍वती नाही. त्यामुळे मुंबईतील शेकडो इमारतींमध्ये रहिवाशी घर सोडण्याऐवजी जिर्ण झालेल्या इमारतीत जिव धोक्‍यात घालून जागत आहेत. पालिकेचे हमी पत्र खासगी इमारती रिकामी होत नसल्याने काही वर्षांपुर्वी पालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्‍त देवेंद्र कुमार जैन यांनी रहिवाशांना हमीपत्र लिहून देण्यास सुरवात केली. यात, रहिवाशांच्या नावाच्या उल्लेखासह पुनर्विकासात त्यांना नव्या इमारतीत नियमानुसार घर मिळेल, असे नमुद करण्यात येते. पालिकेच्या या पद्धतीला धोकादायक इमारतींमधील रहिवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. मुंबईतील हरित कवच कमी झाल्याने पूर परिस्थिती; 'स्प्रिंगर नेचर मुंबई'चा अहवाल इमारत, घर, भिंती कोसळणे 2013- 531 घटना, 101 जणांचा मृत्यू, 183 जखमी 2014-343 घटना,21 मृत्यू, 100 जखमी 2015-417 घटना, 15 मृत्यू, 120 जखमी 2016-486 घटना, 24 मृत्यू, 172 जखमी 2017- 568 घटना, 66 मृत्यू, 165 जखमी 2018-- 619 घटना, 15 मृत्यू, 79 जखमी 2019-- 622 घटना,51 मृत्यू, 227 जखमी 2020 - 2 इमारती कोसळून 12 जणांचा मृत्यू. तर ,नाल्याच घर खचून सांताक्रुझ येथे तीन जणांचा मृत्यू ------------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2QGjTwV

No comments:

Post a Comment