आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 12 ऑगस्ट पंचांग - बुधवार - श्रावण कृ. 8, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय रा.12.04, चंद्रास्त दु.1.18, भारतीय सौर 20, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - जागतिक युवा दिन  १८४८ - आगगाडीच्या इंजिनाचा शोध लावणारा संशोधक जॉर्ज स्टीफन्सन यांचे निधन. १९०० - अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ जेम्स एडवर्ड कीलर यांचे निधन. शनीच्या कड्यांविषयी त्यांचे संशोधन विशेष मानले जाते. त्यांनी अनेक तेजोमेघ शोधून काढले. ‘स्पेक्‍ट्रॉस्कोपिक ऑब्व्हाकेशन ऑफ नेब्युला’ हा त्यांचा ग्रंथ प्रसद्ध आहे. १९१९ - भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म. १९२६ - गणेशमूर्तिकार ते शिल्पकार असा कलात्मक प्रवास करणारे बी. आर. ऊर्फ अप्पासाहेब खेडकर यांचा जन्म. कलाकारांचे हुबेहुब मुखवटे तयार करून डमीसाठी ते वापरण्याचा प्रयोग त्यांनीच प्रथम सुरू केला. १९४८ - लंडनमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताने हॉकीचे सुवर्णपदक मिळविले. १९६८ - नामवंत विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांचे निधन. १९९८ - भारतीय क्रिकेट संघातील तडाखेबंद आणि दर्जेदार फलंदाज सचिन तेंडुलकर याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : प्रवासात वस्तू गहाळ होण्याची शक्‍यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.  वृषभ : ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील व्यक्‍तींना दिवस चांगला आहे. कौटुंबिक वादविवाद टाळावेत.  मिथुन : नातेवाइकांचे सौख्य लाभेल. शासकीय कामे होतील. अधिकार पद प्राप्त होईल. कर्क  : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.  सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. धनलाभाची शक्‍यता आहे. कन्या : नवीन परिचय होतील. कला, मनोरंजनाकडे कल राहील. व्यवसायात प्रगती. तूळ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.  वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात मान, प्रतिष्ठा लाभेल. धनू : सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मकर : आजचा दिवस प्रतिकूल आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. कुंभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. संततीच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. उधारी वसूल होईल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, August 11, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 12 ऑगस्ट पंचांग - बुधवार - श्रावण कृ. 8, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय रा.12.04, चंद्रास्त दु.1.18, भारतीय सौर 20, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - जागतिक युवा दिन  १८४८ - आगगाडीच्या इंजिनाचा शोध लावणारा संशोधक जॉर्ज स्टीफन्सन यांचे निधन. १९०० - अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ जेम्स एडवर्ड कीलर यांचे निधन. शनीच्या कड्यांविषयी त्यांचे संशोधन विशेष मानले जाते. त्यांनी अनेक तेजोमेघ शोधून काढले. ‘स्पेक्‍ट्रॉस्कोपिक ऑब्व्हाकेशन ऑफ नेब्युला’ हा त्यांचा ग्रंथ प्रसद्ध आहे. १९१९ - भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म. १९२६ - गणेशमूर्तिकार ते शिल्पकार असा कलात्मक प्रवास करणारे बी. आर. ऊर्फ अप्पासाहेब खेडकर यांचा जन्म. कलाकारांचे हुबेहुब मुखवटे तयार करून डमीसाठी ते वापरण्याचा प्रयोग त्यांनीच प्रथम सुरू केला. १९४८ - लंडनमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताने हॉकीचे सुवर्णपदक मिळविले. १९६८ - नामवंत विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांचे निधन. १९९८ - भारतीय क्रिकेट संघातील तडाखेबंद आणि दर्जेदार फलंदाज सचिन तेंडुलकर याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : प्रवासात वस्तू गहाळ होण्याची शक्‍यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.  वृषभ : ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील व्यक्‍तींना दिवस चांगला आहे. कौटुंबिक वादविवाद टाळावेत.  मिथुन : नातेवाइकांचे सौख्य लाभेल. शासकीय कामे होतील. अधिकार पद प्राप्त होईल. कर्क  : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.  सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. धनलाभाची शक्‍यता आहे. कन्या : नवीन परिचय होतील. कला, मनोरंजनाकडे कल राहील. व्यवसायात प्रगती. तूळ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.  वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात मान, प्रतिष्ठा लाभेल. धनू : सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मकर : आजचा दिवस प्रतिकूल आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. कुंभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. संततीच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. उधारी वसूल होईल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/31LhqGn

No comments:

Post a Comment