आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 11 ऑगस्ट पंचांग - मंगळवार - श्रावण कृ. 7, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी, चंद्रोदय रा.11.56, चंद्रास्त दु.12.27, भारतीय सौर 19, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९७० - थोर समाजशास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ ज्येष्ठ संशोधक डॉ. इरावती कर्वे यांचे निधन. त्यांचे सुमारे ८० संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले आहेत. ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘युगान्त’ हे त्यांचे महत्त्वाचे मराठी ग्रंथ होत.  १८७७ - अमेरिकन खगोलविद हॉलद्वारा मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध. १९०८ - प्रसिद्ध क्रांतिकारक खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आले. त्या वेळी त्यांचे वय केवळ अठरा वर्षांचे होते. १९१६ - माजी लष्करप्रमुख जनरल गोपाळराव बेवूर यांचा जन्म. परमविशिष्ट सेवा पदक व पद्मविभूषण या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले. लष्करप्रमुख होणारे ते पहिले मराठी भाषक अधिकारी. १९२८ - ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार वि. स. वाळिंबे यांचा जन्म. १९९३ - तत्कालीन दिल्ली राज्याचे पहिले मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश यांचे निधन. दिनमान - मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृषभ : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.  मिथुन : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी.  कर्क  : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. सिंह : विरोधकांवर मात कराल. शत्रुपिडा नाही. कोणालाही जामीन राहू नका. कन्या : वाहन खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.  तूळ : मानसन्मानाचे योग येतील. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात अधिकार, कीर्ती लाभेल. वृश्‍चिक : संततीच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे मार्गी लागतील. धनू : आजचा दिवस आनंदी आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी दिवस चांगला.  मकर : तुम्ही आपली मते इतरांवर लादू नका. अनावश्‍यक कारणासाठी खर्च होतील. कुंभ : वाहन खरेदीसाठी दिवस चांगला आहे. विविध प्रकारचे लाभ होतील.  मीन : शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील. उष्णतेचे विकार उद्‌भवतील.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 10, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 11 ऑगस्ट पंचांग - मंगळवार - श्रावण कृ. 7, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी, चंद्रोदय रा.11.56, चंद्रास्त दु.12.27, भारतीय सौर 19, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९७० - थोर समाजशास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ ज्येष्ठ संशोधक डॉ. इरावती कर्वे यांचे निधन. त्यांचे सुमारे ८० संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले आहेत. ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘युगान्त’ हे त्यांचे महत्त्वाचे मराठी ग्रंथ होत.  १८७७ - अमेरिकन खगोलविद हॉलद्वारा मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध. १९०८ - प्रसिद्ध क्रांतिकारक खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आले. त्या वेळी त्यांचे वय केवळ अठरा वर्षांचे होते. १९१६ - माजी लष्करप्रमुख जनरल गोपाळराव बेवूर यांचा जन्म. परमविशिष्ट सेवा पदक व पद्मविभूषण या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले. लष्करप्रमुख होणारे ते पहिले मराठी भाषक अधिकारी. १९२८ - ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार वि. स. वाळिंबे यांचा जन्म. १९९३ - तत्कालीन दिल्ली राज्याचे पहिले मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश यांचे निधन. दिनमान - मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृषभ : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.  मिथुन : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी.  कर्क  : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. सिंह : विरोधकांवर मात कराल. शत्रुपिडा नाही. कोणालाही जामीन राहू नका. कन्या : वाहन खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.  तूळ : मानसन्मानाचे योग येतील. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात अधिकार, कीर्ती लाभेल. वृश्‍चिक : संततीच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे मार्गी लागतील. धनू : आजचा दिवस आनंदी आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी दिवस चांगला.  मकर : तुम्ही आपली मते इतरांवर लादू नका. अनावश्‍यक कारणासाठी खर्च होतील. कुंभ : वाहन खरेदीसाठी दिवस चांगला आहे. विविध प्रकारचे लाभ होतील.  मीन : शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील. उष्णतेचे विकार उद्‌भवतील.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3apKIyB

No comments:

Post a Comment