आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 01 सप्टेंबर पंचांग - मंगळवार - भाद्रपद शु. 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, अनंत चतुर्दशी, चंद्रोदय सायं.6.31, चंद्रास्त प.5.25, भारतीय सौर 10, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९१२ - भारतीय चित्रपटसृष्टीतील १९३० ते १९६० च्या कालपटलावर आपली मुद्रा उमटविणाऱ्या विख्यात अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. १९१५ - उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म. देवदास, मधुमती, अनुराधा, सत्यकाम, मेरे सनम या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या आहेत.  १९५० - बंगाली कादंबरीकार विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. पथेर पांचाली, अपराजित, आरण्यक या कादंबऱ्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ कलाकृती. ‘इछामती’ या कादंबरीला रवींद्र पुरस्कार देण्यात आला.  १९९५ - नवी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा आंबेडकर फेलोशिप (तत्त्वज्ञान) राष्ट्रीय पुरस्कार बेलसर येथील शिक्षक दिगंबर चिमाजी कदम यांना जाहीर. १९९८ - जमिनीवरून हवेत मारा करण्याच्या आकाश या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी यशस्वी चाचणी घेतली.  १९९९ - रॉकेट तंत्रज्ञानाचे प्रणेते व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांचे निधन. दिनमान - मेष : बौद्धिक क्षेत्रात प्रगती. संततीच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल.  वृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता. उत्साह वाढेल. मिथुन : कीर्ती, मानसन्मान लाभेल. तुमच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होतील.  कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल कमी राहणार आहे.  सिंह : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह वाढेल. कन्या : मनस्ताप होण्यासारख्या घटना घडतील. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. तुळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. वृश्‍चिक : गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.  धनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रसिद्धी लाभेल. मकर : अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमची मते इतरांना पटवून द्याल.  कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कामात सुयश लाभेल. मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. शक्यतो प्रवास टाळावेत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 31, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 01 सप्टेंबर पंचांग - मंगळवार - भाद्रपद शु. 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, अनंत चतुर्दशी, चंद्रोदय सायं.6.31, चंद्रास्त प.5.25, भारतीय सौर 10, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९१२ - भारतीय चित्रपटसृष्टीतील १९३० ते १९६० च्या कालपटलावर आपली मुद्रा उमटविणाऱ्या विख्यात अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. १९१५ - उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म. देवदास, मधुमती, अनुराधा, सत्यकाम, मेरे सनम या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या आहेत.  १९५० - बंगाली कादंबरीकार विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. पथेर पांचाली, अपराजित, आरण्यक या कादंबऱ्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ कलाकृती. ‘इछामती’ या कादंबरीला रवींद्र पुरस्कार देण्यात आला.  १९९५ - नवी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा आंबेडकर फेलोशिप (तत्त्वज्ञान) राष्ट्रीय पुरस्कार बेलसर येथील शिक्षक दिगंबर चिमाजी कदम यांना जाहीर. १९९८ - जमिनीवरून हवेत मारा करण्याच्या आकाश या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी यशस्वी चाचणी घेतली.  १९९९ - रॉकेट तंत्रज्ञानाचे प्रणेते व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांचे निधन. दिनमान - मेष : बौद्धिक क्षेत्रात प्रगती. संततीच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल.  वृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता. उत्साह वाढेल. मिथुन : कीर्ती, मानसन्मान लाभेल. तुमच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होतील.  कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल कमी राहणार आहे.  सिंह : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह वाढेल. कन्या : मनस्ताप होण्यासारख्या घटना घडतील. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. तुळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. वृश्‍चिक : गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.  धनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रसिद्धी लाभेल. मकर : अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमची मते इतरांना पटवून द्याल.  कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कामात सुयश लाभेल. मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. शक्यतो प्रवास टाळावेत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Gh0sc3

No comments:

Post a Comment