चीनच्या भीतीने अजिबात दबून जाणार नाही; अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रातील सरावाच्या बरोबरीने अमेरिका आणि चीन यांच्यातील शब्दयुद्धही कायम आहे. आपल्याकडे विमानवाहू युद्धनौकांना भेदणारी वैविध्यपूर्ण अस्त्रे आहेत आणि दक्षिण चिनी समुद्र पूर्णपणे चिनी लष्कराच्या पकडीखाली आहे, असा इशारा चीनने दिला. त्यावर, ‘आम्ही भीतीने दबून जाणार नाही,’ असे जोरदार प्रत्युत्तर अमेरिकी नौदलातर्फे देण्यात आले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनच्या इशाऱ्याबाबतचे वृत्त ‘ग्लोबल टाइम्स या सरकारी मुखपत्राने दिले. त्यानुसार चीनकडे ‘डीएफ-२१डी’ आणि ‘डीएफ-२६’ अशी विमानवाहू युद्धनौकांना उद्‌ध्वस्त करणारी क्षेपणास्त्रे आहेत. हा समुद्र पूर्णपणे ताब्यात असल्यामुळे अमेरिकी युद्धनौकांना कोणतीही हालचाल केली तर चिनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला आनंदच होईल, अशी आक्रमक भाषा चीनने वापरली आहे. तशा वृत्ताचे ‘ट्‌वीट’ही करण्यात आले.  पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात शिरला कोरोना; काल परराष्ट्रमंत्री तर आज खुद्द... त्यानंतर अमेरिकी नौदलाच्या संपर्क प्रमुखांनी ट्विट केले. या सागरी क्षेत्रात लष्करी सरावासाठी पाठविलेल्या ‘युएसएस निमित्झ’ आणि ‘युएसएस रोनाल्ड रेगन’ या दोन विमानवाहू युद्धनौकांचा उल्लेख करण्यात आला. ‘ग्लोबल टाइम्समधील वृत्त ‘टॅग’ करून ‘आमच्या मर्जीनुसार असा ‘हॅशटॅग’ही वापरण्यात आला. त्यात म्हटले आहे की, (सागरी क्षेत्र तुमच्या पकडीखाली असूनही) आमच्या विमानवाहू युद्धनौका तेथे आहेत. दक्षिण चिनी समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत आमच्या दोन युद्धनौका सक्रिय आहेत, ज्या कुणामुळेही दबून जाणाऱ्या नाहीत. लष्करी सरावाची पार्श्‍वभूमी  चीनने पॅरासेल बेटांजवळ लष्करी सराव सुरु ठेवला आहे. त्यास प्रत्यूत्तर म्हणून अमेरिकी युद्धनौकांवरील सैनिकांनीही सराव केला. चिनच्या सरावावर अमेरिकेसह इतर काही देशांनी टीका केली आहे. पॅरासेल बेटांवर चिन, फिलीपीन्स, व्हिएतनाम असे देश दावा करतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 6, 2020

चीनच्या भीतीने अजिबात दबून जाणार नाही; अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रातील सरावाच्या बरोबरीने अमेरिका आणि चीन यांच्यातील शब्दयुद्धही कायम आहे. आपल्याकडे विमानवाहू युद्धनौकांना भेदणारी वैविध्यपूर्ण अस्त्रे आहेत आणि दक्षिण चिनी समुद्र पूर्णपणे चिनी लष्कराच्या पकडीखाली आहे, असा इशारा चीनने दिला. त्यावर, ‘आम्ही भीतीने दबून जाणार नाही,’ असे जोरदार प्रत्युत्तर अमेरिकी नौदलातर्फे देण्यात आले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनच्या इशाऱ्याबाबतचे वृत्त ‘ग्लोबल टाइम्स या सरकारी मुखपत्राने दिले. त्यानुसार चीनकडे ‘डीएफ-२१डी’ आणि ‘डीएफ-२६’ अशी विमानवाहू युद्धनौकांना उद्‌ध्वस्त करणारी क्षेपणास्त्रे आहेत. हा समुद्र पूर्णपणे ताब्यात असल्यामुळे अमेरिकी युद्धनौकांना कोणतीही हालचाल केली तर चिनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला आनंदच होईल, अशी आक्रमक भाषा चीनने वापरली आहे. तशा वृत्ताचे ‘ट्‌वीट’ही करण्यात आले.  पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात शिरला कोरोना; काल परराष्ट्रमंत्री तर आज खुद्द... त्यानंतर अमेरिकी नौदलाच्या संपर्क प्रमुखांनी ट्विट केले. या सागरी क्षेत्रात लष्करी सरावासाठी पाठविलेल्या ‘युएसएस निमित्झ’ आणि ‘युएसएस रोनाल्ड रेगन’ या दोन विमानवाहू युद्धनौकांचा उल्लेख करण्यात आला. ‘ग्लोबल टाइम्समधील वृत्त ‘टॅग’ करून ‘आमच्या मर्जीनुसार असा ‘हॅशटॅग’ही वापरण्यात आला. त्यात म्हटले आहे की, (सागरी क्षेत्र तुमच्या पकडीखाली असूनही) आमच्या विमानवाहू युद्धनौका तेथे आहेत. दक्षिण चिनी समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत आमच्या दोन युद्धनौका सक्रिय आहेत, ज्या कुणामुळेही दबून जाणाऱ्या नाहीत. लष्करी सरावाची पार्श्‍वभूमी  चीनने पॅरासेल बेटांजवळ लष्करी सराव सुरु ठेवला आहे. त्यास प्रत्यूत्तर म्हणून अमेरिकी युद्धनौकांवरील सैनिकांनीही सराव केला. चिनच्या सरावावर अमेरिकेसह इतर काही देशांनी टीका केली आहे. पॅरासेल बेटांवर चिन, फिलीपीन्स, व्हिएतनाम असे देश दावा करतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2VWarIS

No comments:

Post a Comment