राफेल विमानाचे साक्षीदार; एअर कमाडोर हिलालांसाठी गौरवास्पद क्षण नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाची ताकद वाढवणारी लढाऊ राफेल विमानांचे आगमन बुधवारी भारतात झाले. या विमानांच्या फ्रान्स ते भारतात प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणारे एअर कमाडोर हिलाल अहमद राथेर (वय ५२) यांच्यासाठी तर आजचा दिवस खास ठरला. मूळचे जम्मू-काश्‍मीरचे असलेले राथेर हे त्यांच्या गावासाठी हिरो ठरले आहेत. राफेल भारतात आणण्यात भारताचे फ्रान्‍मधील राजदूत जावेद अश्रफ यांचाही सहभाग होता. जबाबदारी भारताचे फ्रान्समधील ॲटॅची राफेल विमाने भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका वेळेत ताबा मिळणे आणि भारताच्या गरजांनुसार हा व्यवहार पूर्ण करण्यास प्राधान्य भारतीय हवाई दलातील १५२ तंत्रज्ञ आणि लढाऊ विमानाचे २७ वैमानिकांना विमानात इंधन भरण्याच्या प्रशिक्षणाचे पर्यवेक्षक कामगिरी मिग-२१, मिराज २००० आणि किरण विमाने बिनचुकपणे व विना अपघात सुमारे तीन हजार तास उडविले २०१०मध्ये विंग कमांडरच्या रूपात हवाई दलाच्या पदकाने सन्मानित २०१६ मध्ये ग्रुप कॅप्टनच्या कार्यकाळात विशिष्ट सेवा पदक प्रदान पार्श्‍वभूमी जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बक्शियाबादचे रहिवासी वडील मोहम्मद अब्दुल्ला राथर जम्मू-काश्‍मीर पोलिस दलात पोलिस उपअधीक्षक पदावरुन निवृत्त सैनिकी शाळेतून शिक्षण  डिफेन्स सर्व्हिल कॉलेजमधून (डीएसएससी) पदवीचे शिक्षण राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी अमेरिकेतील एअर वॉर कॉलेजमधून विशेष नैपुण्यासह पदवी प्राप्त १७ डिसेंबर १९८८ मध्ये वैमानिक म्हणून हवाई दलात प्रवेश १९९३ मध्ये फ्लाईट लेफ्टनंट, २००४ मध्ये विंग कमांडर, २०१६ मध्ये ग्रुप कॅप्टन, २०१९ मध्ये एअर कमाडोरपदी नियुक्ती News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 29, 2020

राफेल विमानाचे साक्षीदार; एअर कमाडोर हिलालांसाठी गौरवास्पद क्षण नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाची ताकद वाढवणारी लढाऊ राफेल विमानांचे आगमन बुधवारी भारतात झाले. या विमानांच्या फ्रान्स ते भारतात प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणारे एअर कमाडोर हिलाल अहमद राथेर (वय ५२) यांच्यासाठी तर आजचा दिवस खास ठरला. मूळचे जम्मू-काश्‍मीरचे असलेले राथेर हे त्यांच्या गावासाठी हिरो ठरले आहेत. राफेल भारतात आणण्यात भारताचे फ्रान्‍मधील राजदूत जावेद अश्रफ यांचाही सहभाग होता. जबाबदारी भारताचे फ्रान्समधील ॲटॅची राफेल विमाने भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका वेळेत ताबा मिळणे आणि भारताच्या गरजांनुसार हा व्यवहार पूर्ण करण्यास प्राधान्य भारतीय हवाई दलातील १५२ तंत्रज्ञ आणि लढाऊ विमानाचे २७ वैमानिकांना विमानात इंधन भरण्याच्या प्रशिक्षणाचे पर्यवेक्षक कामगिरी मिग-२१, मिराज २००० आणि किरण विमाने बिनचुकपणे व विना अपघात सुमारे तीन हजार तास उडविले २०१०मध्ये विंग कमांडरच्या रूपात हवाई दलाच्या पदकाने सन्मानित २०१६ मध्ये ग्रुप कॅप्टनच्या कार्यकाळात विशिष्ट सेवा पदक प्रदान पार्श्‍वभूमी जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बक्शियाबादचे रहिवासी वडील मोहम्मद अब्दुल्ला राथर जम्मू-काश्‍मीर पोलिस दलात पोलिस उपअधीक्षक पदावरुन निवृत्त सैनिकी शाळेतून शिक्षण  डिफेन्स सर्व्हिल कॉलेजमधून (डीएसएससी) पदवीचे शिक्षण राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी अमेरिकेतील एअर वॉर कॉलेजमधून विशेष नैपुण्यासह पदवी प्राप्त १७ डिसेंबर १९८८ मध्ये वैमानिक म्हणून हवाई दलात प्रवेश १९९३ मध्ये फ्लाईट लेफ्टनंट, २००४ मध्ये विंग कमांडर, २०१६ मध्ये ग्रुप कॅप्टन, २०१९ मध्ये एअर कमाडोरपदी नियुक्ती News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2P8fiTi

No comments:

Post a Comment