अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थांमध्ये चुरस; नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण... मुंबई : राज्य शिक्षण मंडळाचा दहावी परीक्षेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत 18.2 टक्केनी वाढला आहे. तर सीबीएसई आणि आयसीएसईचा निकालही 95 टक्क्यांच्या पार लागल्याने यंदा नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये यंदा चांगलीच चुरस पाहण्यास मिळणार आहे. कोव्हिड रुग्णालयात महिला रुग्णाशी गैरवर्तन; नराधमास तरुणांनी दिला चोप... दरवर्षी दहावीचा निकाल जूनमध्ये जाहीर होतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे निकालाला दीड महिन्याहून अधिक विलंब झाला. कोरोना संसर्ग वाढू लागल्याने राज्य मंडळाचा दहावीचा शेवटचा पेपर होऊ शकला नाही. भूगोलाचा शेवटचा पेपर बाकी असताना कोरोनाचा कहर वाढल्याने अखेर हा पेपर रद्द करावा लागला. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीने विद्यार्थ्यांना गुण विद्यार्थाना देण्यात आले. भन्नाट ! हा अनोखा 'रक्षक' तपासणार तापमान, नाडी आणि रक्तातील ऑक्सिजनची टक्केवारी त्यामुळे राज्याच्या निकालाचा टक्का चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर यंदा सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांमध्येही 90 टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे यंदा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस होणार आहे. याचबरोबर प्राविण्यासह प्रथम आलेल्यांमध्ये 1 लाख 8 हजार 49 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर 60 टक्के आणि त्यापुढे गुण मिळवणाऱ्यांची संख्या ही 1 लाख 17 हजार 819 इतकी आहे. यामुळे मुंबई आणि परिसरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी चुरस पहावयाला मिळणार आहे. मुंबई विभागात यंदा अकरावी प्रवेशासाठी तीन लाख 20 हजार जागा आहेत. ------------------------------------------------ Edited by Tushar Sonawane News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 29, 2020

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थांमध्ये चुरस; नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण... मुंबई : राज्य शिक्षण मंडळाचा दहावी परीक्षेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत 18.2 टक्केनी वाढला आहे. तर सीबीएसई आणि आयसीएसईचा निकालही 95 टक्क्यांच्या पार लागल्याने यंदा नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये यंदा चांगलीच चुरस पाहण्यास मिळणार आहे. कोव्हिड रुग्णालयात महिला रुग्णाशी गैरवर्तन; नराधमास तरुणांनी दिला चोप... दरवर्षी दहावीचा निकाल जूनमध्ये जाहीर होतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे निकालाला दीड महिन्याहून अधिक विलंब झाला. कोरोना संसर्ग वाढू लागल्याने राज्य मंडळाचा दहावीचा शेवटचा पेपर होऊ शकला नाही. भूगोलाचा शेवटचा पेपर बाकी असताना कोरोनाचा कहर वाढल्याने अखेर हा पेपर रद्द करावा लागला. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीने विद्यार्थ्यांना गुण विद्यार्थाना देण्यात आले. भन्नाट ! हा अनोखा 'रक्षक' तपासणार तापमान, नाडी आणि रक्तातील ऑक्सिजनची टक्केवारी त्यामुळे राज्याच्या निकालाचा टक्का चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर यंदा सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांमध्येही 90 टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे यंदा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस होणार आहे. याचबरोबर प्राविण्यासह प्रथम आलेल्यांमध्ये 1 लाख 8 हजार 49 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर 60 टक्के आणि त्यापुढे गुण मिळवणाऱ्यांची संख्या ही 1 लाख 17 हजार 819 इतकी आहे. यामुळे मुंबई आणि परिसरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी चुरस पहावयाला मिळणार आहे. मुंबई विभागात यंदा अकरावी प्रवेशासाठी तीन लाख 20 हजार जागा आहेत. ------------------------------------------------ Edited by Tushar Sonawane News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jRTxW3

No comments:

Post a Comment