पुणेकरांनो, शहरांमधील प्रत्येक पाचवी व्यक्ती बेरोजगार; कोरोनामुळे रोजगारांमध्ये घट पुणे- देशातील शहरांमध्ये प्रत्येक पाचवी व्यक्ती सध्या बेरोजगार आहे. मार्चअखेपर्यंत शहरांमध्ये ९.३५ टक्के असणारी बेरोजगारी एप्रिलमध्ये २४.९५ टक्के झाली. तर, मेमध्ये २६.३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढली. त्यामुळे भविष्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढण्याचा धोका वर्तविण्यात आला. यात महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण २०.९ टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे.  देशात २०१९च्या शेवटच्या काही महिन्यांपासून आर्थिक मंदी दिसत आहे. त्यामुळे सर्वाधिक रोजगार देणाऱ्या कृषी क्षेत्रावर यापूर्वीच ताण आला आहे. त्यातच आता देशातील बहुतांश शहरी भागात कोरोना विषाणूंचा उद्रेक झाल्याने तेथून स्थलांतर वाढले. तसेच, शहरांमधील रोजगाराच्याही संधी कमी झाल्या. त्याचा थेट परिणाम शहरांमधील बेरोजगारीचे प्रमाण वाढल्यावर झाला, असे निरीक्षण सेंटर  फॉर सायन्स अँण्ड इन्व्हार्मेंट (सीएसई) नोंदले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    अशी वाढली बेरोजगारी देशातील शहरांमध्ये गेल्या वर्षी म्हणजे मार्च २०१९ ला ८.५८ टक्के बेरोजगारी होती. वर्षभरात (मार्च २०२०) त्याचे प्रमाण वाढून ते ९.३५ टक्के झाले. याच दरम्यान, कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला. वेगाने रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे लॉकडाउन करावे लागले. शहरांमधून लाखोंच्या संख्येने मजुरांचे स्थलांतर सुरू झाले. यातून ग्रामीण भागातील शेतीवरचा ताण वाढला. शहरांमध्येही रोजगाराच्या संधी कमी झाल्या. त्यामुळे एप्रिलमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २४.९५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. हेच प्रमाण मेअखेपर्यंत २६.३ टक्के झाले.  दरम्यान महाराष्ट्रात एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर २०.९ टक्के असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी म्हटले आहे. त्या दरम्यान, तमिळनाडूचा बेरोजगारीचा दर  ४९.८ टक्के होता. उत्तर भारतातील राज्यांमध्ये हा दर २० टक्‍क्‍यांच्या वर असल्याचे निरीक्षण नोंदण्यात आले आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आर्थिक मंदीपेक्षाही भयंकर स्थिती मंदीच्या काळापेक्षाही सध्या रोजगाराची स्थिती भयंकर असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. त्या वेळी सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांमध्ये बेरोजगारिचा दर ७ टक्के होता. तो जानेवारी ते एप्रिल दरम्यान ११.८ टक्के असल्याचे समोर आले आहे.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 2, 2020

पुणेकरांनो, शहरांमधील प्रत्येक पाचवी व्यक्ती बेरोजगार; कोरोनामुळे रोजगारांमध्ये घट पुणे- देशातील शहरांमध्ये प्रत्येक पाचवी व्यक्ती सध्या बेरोजगार आहे. मार्चअखेपर्यंत शहरांमध्ये ९.३५ टक्के असणारी बेरोजगारी एप्रिलमध्ये २४.९५ टक्के झाली. तर, मेमध्ये २६.३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढली. त्यामुळे भविष्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढण्याचा धोका वर्तविण्यात आला. यात महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण २०.९ टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे.  देशात २०१९च्या शेवटच्या काही महिन्यांपासून आर्थिक मंदी दिसत आहे. त्यामुळे सर्वाधिक रोजगार देणाऱ्या कृषी क्षेत्रावर यापूर्वीच ताण आला आहे. त्यातच आता देशातील बहुतांश शहरी भागात कोरोना विषाणूंचा उद्रेक झाल्याने तेथून स्थलांतर वाढले. तसेच, शहरांमधील रोजगाराच्याही संधी कमी झाल्या. त्याचा थेट परिणाम शहरांमधील बेरोजगारीचे प्रमाण वाढल्यावर झाला, असे निरीक्षण सेंटर  फॉर सायन्स अँण्ड इन्व्हार्मेंट (सीएसई) नोंदले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    अशी वाढली बेरोजगारी देशातील शहरांमध्ये गेल्या वर्षी म्हणजे मार्च २०१९ ला ८.५८ टक्के बेरोजगारी होती. वर्षभरात (मार्च २०२०) त्याचे प्रमाण वाढून ते ९.३५ टक्के झाले. याच दरम्यान, कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला. वेगाने रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे लॉकडाउन करावे लागले. शहरांमधून लाखोंच्या संख्येने मजुरांचे स्थलांतर सुरू झाले. यातून ग्रामीण भागातील शेतीवरचा ताण वाढला. शहरांमध्येही रोजगाराच्या संधी कमी झाल्या. त्यामुळे एप्रिलमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २४.९५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. हेच प्रमाण मेअखेपर्यंत २६.३ टक्के झाले.  दरम्यान महाराष्ट्रात एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर २०.९ टक्के असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी म्हटले आहे. त्या दरम्यान, तमिळनाडूचा बेरोजगारीचा दर  ४९.८ टक्के होता. उत्तर भारतातील राज्यांमध्ये हा दर २० टक्‍क्‍यांच्या वर असल्याचे निरीक्षण नोंदण्यात आले आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आर्थिक मंदीपेक्षाही भयंकर स्थिती मंदीच्या काळापेक्षाही सध्या रोजगाराची स्थिती भयंकर असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. त्या वेळी सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांमध्ये बेरोजगारिचा दर ७ टक्के होता. तो जानेवारी ते एप्रिल दरम्यान ११.८ टक्के असल्याचे समोर आले आहे.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2ZvVKgD

No comments:

Post a Comment