भारतात रुग्ण संख्येचा आलेख चढाच; भारत रशियाला मागे टाकणार  नवी दिल्ली - देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या सहा लाखांपेक्षा जास्त झाली आहे. केवळ पाच दिवसांत पाच लाखांवरून आकडा सहा लाखांवर पोचला आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या २६ जून रोजी पाच लाख झाली होती. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला होता. त्यानंतर ११० दिवसांत म्हणजे १० मे रोजी एक लाख रूग्ण संख्या होती.  भारत रशियाला मागे टाकणार  संसर्गाचा वेग एवढा वाढला की १० मे नंतर केवळ १५ दिवसांत ही संख्या दोन लाखांवर गेली. दोन लाखांवरून तीन लाखांचा टप्पा केवळ दहा दिवसांत गाठला तर त्यानंतरच्या आठ दिवसांत नवे एक लाख बाधित आढळून रुग्ण संख्या चार लाखांवर पोचली. हा आलेख वाढत राहिल्याने सहा दिवसांत पाच लाख तर त्यानंतरच्या पाच दिवसात भारतातील एकूण रुग्ण सहा लाख रुग्ण झाले आहेत. म्हणजेच प्रत्येक पाच दिवसांत नवे एक लाख रुग्ण तयार झाले आहेत. असाच वेग वाढत राहिला तर पुढील तीन-चार दिवसांत भारत रशियाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वाधिक संक्रमित देश बनेल.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    अमेरिकेत सर्वांत कमी ८६ दिवसांत सहा लाख लोक पॉझिटिव्ह आढळले होते. भारतात १५४ दिवसांत सहा लाख रुग्ण संख्या झाली.  सहा लाखांचा टप्पा गाठण्यासाठीचा काळ (दिवस)  -१५४  अमेरिका  सहा लाख रुग्ण  १००  ब्राझील  १४६  रशिया  १५४  भारत  ----------  भारतात आधी ११० दिवसांत रुग्ण संख्या एक लाखावर पोचली. आता प्रत्येक पाच दिवसांतच एक लाखाचा आकडा गाठला जात आहे.  रुग्णसंख्या व दिवस  ५०,००० - ९८ (६ मे रोजी)  ५०,००० - १२ (६ मेनंतर)  १.५ लाख - ८  २ लाख - ७  २.५ लाख - ५  ३ लाख - ५  ३.५ लाख - ४  ४ लाख- ४  त्यानंतर आत्तापर्यंत प्रत्येत दोन ते अडीच दिवसांत ५० हजार रुग्णांची भर पडत आहे.  -------  देशात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. १०० रुग्णांमधील ५९ रुग्ण बरे झाले आहेत.  ६ लाख - एकूण रुग्ण  ३.७५ लाख - बरे झालेले रुग्ण  ५९.४० टक्के - बरे होण्याचे प्रमाण  जगाचा विचार करता रशियात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  सर्वांत जास्त आहे. भारताचा क्रमांक दुसरा आहे.  देश, एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (टक्केवारी)  रशिया - ६.५४ लाख - ६४.६२  भारत - ६.२ लाख - ५९.४०  ब्राझील - १४.२६ - ५५.३६  अमेरिका - २७.४५ - ४१ - ६६  -----------  देशातील महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार सर्वाधिक आहे. मेघालयात सर्वांत कमी रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सिक्कीमचा क्रमांक येतो. तेथे ८८ रुग्ण आहेत.  रुग्णसंख्येचे प्रमाण (टक्क्यांत)  २९.९४  महाराष्ट्र  १५. ६२ तमिळनाडू  १४.९१ दिल्ली  ---------  देशात आत्तापर्यंत १७ हजार ७८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मृतांचे प्रमाण (टक्क्यांत)  ४५. २७  महाराष्‍ट्र  १५. ७५  दिल्ली  १०.३९  गुजरात  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 2, 2020

भारतात रुग्ण संख्येचा आलेख चढाच; भारत रशियाला मागे टाकणार  नवी दिल्ली - देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या सहा लाखांपेक्षा जास्त झाली आहे. केवळ पाच दिवसांत पाच लाखांवरून आकडा सहा लाखांवर पोचला आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या २६ जून रोजी पाच लाख झाली होती. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला होता. त्यानंतर ११० दिवसांत म्हणजे १० मे रोजी एक लाख रूग्ण संख्या होती.  भारत रशियाला मागे टाकणार  संसर्गाचा वेग एवढा वाढला की १० मे नंतर केवळ १५ दिवसांत ही संख्या दोन लाखांवर गेली. दोन लाखांवरून तीन लाखांचा टप्पा केवळ दहा दिवसांत गाठला तर त्यानंतरच्या आठ दिवसांत नवे एक लाख बाधित आढळून रुग्ण संख्या चार लाखांवर पोचली. हा आलेख वाढत राहिल्याने सहा दिवसांत पाच लाख तर त्यानंतरच्या पाच दिवसात भारतातील एकूण रुग्ण सहा लाख रुग्ण झाले आहेत. म्हणजेच प्रत्येक पाच दिवसांत नवे एक लाख रुग्ण तयार झाले आहेत. असाच वेग वाढत राहिला तर पुढील तीन-चार दिवसांत भारत रशियाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वाधिक संक्रमित देश बनेल.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    अमेरिकेत सर्वांत कमी ८६ दिवसांत सहा लाख लोक पॉझिटिव्ह आढळले होते. भारतात १५४ दिवसांत सहा लाख रुग्ण संख्या झाली.  सहा लाखांचा टप्पा गाठण्यासाठीचा काळ (दिवस)  -१५४  अमेरिका  सहा लाख रुग्ण  १००  ब्राझील  १४६  रशिया  १५४  भारत  ----------  भारतात आधी ११० दिवसांत रुग्ण संख्या एक लाखावर पोचली. आता प्रत्येक पाच दिवसांतच एक लाखाचा आकडा गाठला जात आहे.  रुग्णसंख्या व दिवस  ५०,००० - ९८ (६ मे रोजी)  ५०,००० - १२ (६ मेनंतर)  १.५ लाख - ८  २ लाख - ७  २.५ लाख - ५  ३ लाख - ५  ३.५ लाख - ४  ४ लाख- ४  त्यानंतर आत्तापर्यंत प्रत्येत दोन ते अडीच दिवसांत ५० हजार रुग्णांची भर पडत आहे.  -------  देशात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. १०० रुग्णांमधील ५९ रुग्ण बरे झाले आहेत.  ६ लाख - एकूण रुग्ण  ३.७५ लाख - बरे झालेले रुग्ण  ५९.४० टक्के - बरे होण्याचे प्रमाण  जगाचा विचार करता रशियात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  सर्वांत जास्त आहे. भारताचा क्रमांक दुसरा आहे.  देश, एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (टक्केवारी)  रशिया - ६.५४ लाख - ६४.६२  भारत - ६.२ लाख - ५९.४०  ब्राझील - १४.२६ - ५५.३६  अमेरिका - २७.४५ - ४१ - ६६  -----------  देशातील महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार सर्वाधिक आहे. मेघालयात सर्वांत कमी रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सिक्कीमचा क्रमांक येतो. तेथे ८८ रुग्ण आहेत.  रुग्णसंख्येचे प्रमाण (टक्क्यांत)  २९.९४  महाराष्ट्र  १५. ६२ तमिळनाडू  १४.९१ दिल्ली  ---------  देशात आत्तापर्यंत १७ हजार ७८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मृतांचे प्रमाण (टक्क्यांत)  ४५. २७  महाराष्‍ट्र  १५. ७५  दिल्ली  १०.३९  गुजरात  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2VDpvuv

No comments:

Post a Comment