निष्काळजीपणाचा ‘व्हायरस’ पसरतोय कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण पुण्यात ६१ टक्के असल्याने आपण पाठ थोपटून घेत आहोत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाणही ३.५५ टक्केच असल्याचेही आनंदाने सांगत आहोत. पण,  यंत्रणांवरील ताण वाढत आहे. अत्यंत निष्काळजीपणे बाहेर पडणाऱ्यांमुळे घरातील ज्येष्ठांना आपण कोरोनाचे रुग्ण बनवून त्यांना मरणाच्या दारात सोडून देत आहोत. याला जबाबदार कोण? - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्या आठवड्यात दररोज सरासरी सातशे-आठशेच्या पटीत रुग्णांची संख्या वाढत आहे. ती निश्‍चितच चिंता वाढविणारी आहे. एकट्या पुण्यात आठ हजारांवर रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना वाचविण्यासाठी हजारो डॉक्‍टर, नर्स, पॅरामेडिकल कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा, नातेवाईक स्वतःचा जीव धोक्‍यात घालून दिवसरात्र झटत आहेत. अनेक डॉक्‍टर, नर्स गेली शंभर दिवसांहून अधिक काळ आपल्या घरीही गेलेले नाहीत. हे सर्व ते कशासाठी करीत आहेत? आपण अत्यंत बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहोत. मास्क वापरणे असो की सॅनिटायझेशन कोणतेही नियम गांभीर्याने आपल्याला पाळायचे नाहीत. त्याचा सर्वांत पहिला फटका आपल्या कुटुंबालाच बसत आहे. जे ज्येष्ठ नागरिक तीन महिने बाहेरही पडले नाहीत, त्यांना कोरोना होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढवत आहोत. आपण आपल्याच लोकांच्या भोवती मृत्यूची तलवार टांगती ठेवून फिरत आहोत, हे आपल्याला कळणार तरी कधी? पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला घरात बसणे आता कोणालाही परवडणार नाही, हे मान्य आहे. पण, बाहेर पडतानाची काळजी घेताना कोणी दिसत नाही. त्यामुळेच मग मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड, नियमापेक्षा जादा लोक असणाऱ्या वाहनांवर कारवाई, असले उपाय करण्यास आपण प्रशासनाला भाग पाडतो. कार्यालयांमध्ये १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कर्मचारी नकोत, असा नियम असताना त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. गृहनिर्माण सोसायटीमध्ये सुरक्षेचे नियम आपल्याला जाचक-अन्यायकारक वाटू लागतात. मग, आपल्याला वाचविणार कोण आणि कशासाठी?  बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश पुण्यात दर १९ व्या दिवशी रूग्णसंख्या दुप्पट होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून १८ हजार बेडची व्यवस्था केली आहे, त्यापैकी आयसीयूची सोय असणारे ५८० बेडपैकी ३०० बेड सध्या भरले आहेत. हे आकडे यासाठी की, जरी आपण यंत्रणा सज्ज केली असली तर रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आपण काय करीत आहोत. त्यात प्रशासन सोडा नागरिक म्हणून कोणती जबाबदारी घेत आहोत? निष्काळजीपणाचा ‘व्हायरस’ रोखण्यासाठी काय करीत आहोत ? News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 4, 2020

निष्काळजीपणाचा ‘व्हायरस’ पसरतोय कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण पुण्यात ६१ टक्के असल्याने आपण पाठ थोपटून घेत आहोत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाणही ३.५५ टक्केच असल्याचेही आनंदाने सांगत आहोत. पण,  यंत्रणांवरील ताण वाढत आहे. अत्यंत निष्काळजीपणे बाहेर पडणाऱ्यांमुळे घरातील ज्येष्ठांना आपण कोरोनाचे रुग्ण बनवून त्यांना मरणाच्या दारात सोडून देत आहोत. याला जबाबदार कोण? - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्या आठवड्यात दररोज सरासरी सातशे-आठशेच्या पटीत रुग्णांची संख्या वाढत आहे. ती निश्‍चितच चिंता वाढविणारी आहे. एकट्या पुण्यात आठ हजारांवर रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना वाचविण्यासाठी हजारो डॉक्‍टर, नर्स, पॅरामेडिकल कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा, नातेवाईक स्वतःचा जीव धोक्‍यात घालून दिवसरात्र झटत आहेत. अनेक डॉक्‍टर, नर्स गेली शंभर दिवसांहून अधिक काळ आपल्या घरीही गेलेले नाहीत. हे सर्व ते कशासाठी करीत आहेत? आपण अत्यंत बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहोत. मास्क वापरणे असो की सॅनिटायझेशन कोणतेही नियम गांभीर्याने आपल्याला पाळायचे नाहीत. त्याचा सर्वांत पहिला फटका आपल्या कुटुंबालाच बसत आहे. जे ज्येष्ठ नागरिक तीन महिने बाहेरही पडले नाहीत, त्यांना कोरोना होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढवत आहोत. आपण आपल्याच लोकांच्या भोवती मृत्यूची तलवार टांगती ठेवून फिरत आहोत, हे आपल्याला कळणार तरी कधी? पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला घरात बसणे आता कोणालाही परवडणार नाही, हे मान्य आहे. पण, बाहेर पडतानाची काळजी घेताना कोणी दिसत नाही. त्यामुळेच मग मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड, नियमापेक्षा जादा लोक असणाऱ्या वाहनांवर कारवाई, असले उपाय करण्यास आपण प्रशासनाला भाग पाडतो. कार्यालयांमध्ये १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कर्मचारी नकोत, असा नियम असताना त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. गृहनिर्माण सोसायटीमध्ये सुरक्षेचे नियम आपल्याला जाचक-अन्यायकारक वाटू लागतात. मग, आपल्याला वाचविणार कोण आणि कशासाठी?  बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश पुण्यात दर १९ व्या दिवशी रूग्णसंख्या दुप्पट होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून १८ हजार बेडची व्यवस्था केली आहे, त्यापैकी आयसीयूची सोय असणारे ५८० बेडपैकी ३०० बेड सध्या भरले आहेत. हे आकडे यासाठी की, जरी आपण यंत्रणा सज्ज केली असली तर रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आपण काय करीत आहोत. त्यात प्रशासन सोडा नागरिक म्हणून कोणती जबाबदारी घेत आहोत? निष्काळजीपणाचा ‘व्हायरस’ रोखण्यासाठी काय करीत आहोत ? News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Bx2d2W

No comments:

Post a Comment