कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल मिडियाद्वारे सुचविले जात आहेत उपाय पिंपरी - ‘हा काढा घ्या, गरम पाणी घ्या,’ हे औषध चांगले आहे, असे एक ना अनेक उपाय कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या सोशल मिडियाद्वारे सुचविले जात आहेत. मात्र, ऐकायचे कुणाचे अन्‌ करायचे काय, कुणाचे खरे मानायचे, असे प्रश्‍न अनेकांपुढे उभे राहिले असून, सोशल मीडियामुळे अक्षरशः डोक्‍याला ताप झाला आहे. त्यातच काही कोरोना रुग्ण तर रुग्णालयातून कुटुंबीयांना औषधांची यादी पाठवून घरी औषध घेण्याचा अजब सल्ला देत असल्याचे दिसून येत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. नागरिक प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही काही घरगुती उपाय केले जात आहेत. सध्या सोशल मीडियावरून वेगवेगळे उपाय सुचविले जात आहेत. एखाद्या डॉक्‍टरांच्या नावे माहिती प्रसारित होत असून, वेगवेगळे व्हिडिओ, ऑडिओही मोबाईलवर धडकत आहेत.  पिंपरी महापालिका स्थायी समितीच्या ऑनलाइन मिटिंगमध्ये काय ठरलं वाचा मागील आठवड्याभरापासून अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. अनेक उपाय सुचविले जात असल्याने नेमके कोणते औषध घ्यायचे याबाबतच संभ्रम आहे. औषधांबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसते. सोशल मीडियावरून व्हायरल होणाऱ्या माहितीला वैद्यकीय आधार नसल्याने ही बाब आरोग्यास धोकादायक ठरू शकते, अशी भीतीही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.  पिंपरी-चिंचवडकरांनो, हिवतापापासून दूर राहण्यासाठी अशी घ्या काळजी बाधित पाठवतो रुग्णालयातून औषधांची यादी  रुग्णालयात असताना डॉक्‍टर देत असलेली औषधे संबंधित रुग्ण कुटुंबीयांनाही घ्यायला सांगतात. मोबाईलवरून औषधांची यादी दिली जात आहे. रुग्णालयात दाखल रुग्णाला त्यांच्या प्रकृतीनुसार औषधे देतात. ती औषधे इतरांसाठीही उपयोगी ठरतीलच असे नाही.  ‘त्यांनीही’ घेतलीय धास्ती वातावरणातील बदलामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. सर्दी, खोकला या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार सुचविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपाय व उपचारांमुळे कोरोना नसलेल्या व्यक्तीलाही कोरोना झाल्यासारखे वाटू लागले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 10, 2020

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल मिडियाद्वारे सुचविले जात आहेत उपाय पिंपरी - ‘हा काढा घ्या, गरम पाणी घ्या,’ हे औषध चांगले आहे, असे एक ना अनेक उपाय कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या सोशल मिडियाद्वारे सुचविले जात आहेत. मात्र, ऐकायचे कुणाचे अन्‌ करायचे काय, कुणाचे खरे मानायचे, असे प्रश्‍न अनेकांपुढे उभे राहिले असून, सोशल मीडियामुळे अक्षरशः डोक्‍याला ताप झाला आहे. त्यातच काही कोरोना रुग्ण तर रुग्णालयातून कुटुंबीयांना औषधांची यादी पाठवून घरी औषध घेण्याचा अजब सल्ला देत असल्याचे दिसून येत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. नागरिक प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही काही घरगुती उपाय केले जात आहेत. सध्या सोशल मीडियावरून वेगवेगळे उपाय सुचविले जात आहेत. एखाद्या डॉक्‍टरांच्या नावे माहिती प्रसारित होत असून, वेगवेगळे व्हिडिओ, ऑडिओही मोबाईलवर धडकत आहेत.  पिंपरी महापालिका स्थायी समितीच्या ऑनलाइन मिटिंगमध्ये काय ठरलं वाचा मागील आठवड्याभरापासून अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. अनेक उपाय सुचविले जात असल्याने नेमके कोणते औषध घ्यायचे याबाबतच संभ्रम आहे. औषधांबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसते. सोशल मीडियावरून व्हायरल होणाऱ्या माहितीला वैद्यकीय आधार नसल्याने ही बाब आरोग्यास धोकादायक ठरू शकते, अशी भीतीही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.  पिंपरी-चिंचवडकरांनो, हिवतापापासून दूर राहण्यासाठी अशी घ्या काळजी बाधित पाठवतो रुग्णालयातून औषधांची यादी  रुग्णालयात असताना डॉक्‍टर देत असलेली औषधे संबंधित रुग्ण कुटुंबीयांनाही घ्यायला सांगतात. मोबाईलवरून औषधांची यादी दिली जात आहे. रुग्णालयात दाखल रुग्णाला त्यांच्या प्रकृतीनुसार औषधे देतात. ती औषधे इतरांसाठीही उपयोगी ठरतीलच असे नाही.  ‘त्यांनीही’ घेतलीय धास्ती वातावरणातील बदलामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. सर्दी, खोकला या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार सुचविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपाय व उपचारांमुळे कोरोना नसलेल्या व्यक्तीलाही कोरोना झाल्यासारखे वाटू लागले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2W6dfTR

No comments:

Post a Comment