रेनो इंडियाने केली आतापर्यंत तब्बल एवढ्या ‘क्विड’ गाड्यांची विक्री पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाच्या प्रवासाच्या दृष्टीने कार हा सुरक्षित वाहतूक पर्याय ठरत आहे. त्या अनुषंगाने रेनो इंडियाच्या वतीने त्यांचे प्रमुख उत्पादन ‘क्विड’ ग्राहकांकरिता अधिक सुलभतेने उपलब्ध करून दिले आहे. भारतात ‘क्विड’ने ३.५ लाखांचा विक्रीचा टप्पा पार केल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रेनोच्या वतीने ग्राहकांकरिता ‘बाय नाऊ पे लेटर’ योजना उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून ग्राहकांना रेनो कार विकत घेता येणार असून, खरेदीच्या तीन महिन्यांनंतर ईएमआय भरता येतील. या उत्पादन श्रेणीवर कॅश ऑफर, हस्तांतरण लाभ आणि वित्तीय साह्य ८.२५ टक्‍क्‍यांच्यावर उपलब्ध राहणार आहे. नवीन आरएक्‍सएल वेरीयंटचा शुभारंभ बीएस ६, सुसज्जित १.० एल पॉवरट्रेनने युक्त असून एमटी आणि एएमटी आवृत्तीसह अनावरण करण्यात आले आहे. क्विड एएमटी १.० एलमध्येही सहजरीत्या उपलब्ध असून, बीएस ६ टू पेडल पर्याय बाजारात दाखल होणार आहे.  पुण्यात एका लॉजमध्ये रिक्षाचालकाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट ‘क्विड’कडे बळकट ग्राहक पार्श्वभूमी असल्याने ते यशस्वी उत्पादन ठरत आहे. त्यामुळेच ग्राहकवर्गाकडून याला खंबीर समर्थन लाभले आहे. ‘क्विड’चे अद्वितीय उत्पादन हे डिझाईन, कल्पकता आणि आधुनिकतेने-युक्त असल्याचे रेनो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममील्लापल्ले यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 15, 2020

रेनो इंडियाने केली आतापर्यंत तब्बल एवढ्या ‘क्विड’ गाड्यांची विक्री पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाच्या प्रवासाच्या दृष्टीने कार हा सुरक्षित वाहतूक पर्याय ठरत आहे. त्या अनुषंगाने रेनो इंडियाच्या वतीने त्यांचे प्रमुख उत्पादन ‘क्विड’ ग्राहकांकरिता अधिक सुलभतेने उपलब्ध करून दिले आहे. भारतात ‘क्विड’ने ३.५ लाखांचा विक्रीचा टप्पा पार केल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रेनोच्या वतीने ग्राहकांकरिता ‘बाय नाऊ पे लेटर’ योजना उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून ग्राहकांना रेनो कार विकत घेता येणार असून, खरेदीच्या तीन महिन्यांनंतर ईएमआय भरता येतील. या उत्पादन श्रेणीवर कॅश ऑफर, हस्तांतरण लाभ आणि वित्तीय साह्य ८.२५ टक्‍क्‍यांच्यावर उपलब्ध राहणार आहे. नवीन आरएक्‍सएल वेरीयंटचा शुभारंभ बीएस ६, सुसज्जित १.० एल पॉवरट्रेनने युक्त असून एमटी आणि एएमटी आवृत्तीसह अनावरण करण्यात आले आहे. क्विड एएमटी १.० एलमध्येही सहजरीत्या उपलब्ध असून, बीएस ६ टू पेडल पर्याय बाजारात दाखल होणार आहे.  पुण्यात एका लॉजमध्ये रिक्षाचालकाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट ‘क्विड’कडे बळकट ग्राहक पार्श्वभूमी असल्याने ते यशस्वी उत्पादन ठरत आहे. त्यामुळेच ग्राहकवर्गाकडून याला खंबीर समर्थन लाभले आहे. ‘क्विड’चे अद्वितीय उत्पादन हे डिझाईन, कल्पकता आणि आधुनिकतेने-युक्त असल्याचे रेनो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममील्लापल्ले यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3exFsJx

No comments:

Post a Comment