पुणेकरांनो, घरबसल्या करा बॅंकिंग व्यवहार पुणे - आपापल्या ग्राहकांना किरकोळ कामांसाठी बॅंकेच्या शाखेत यावे लागू नये, या उद्देशाने शहरातील विविध बॅंकांनी ऑनलाइन बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, मोबाईल ॲप्स यासारखे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या साधनांच्या माध्यमातून पुणेकरांना सर्व बॅंकिंग व्यवहार घरबसल्या करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना बॅंकेत जाण्याची गरज नसल्याचे मत महाराष्ट्र बॅंक आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे शहरात लॉकडाउन सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्वत:ला आणि पर्यायाने समाजाचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे आवश्‍यक आहे. त्यामुळे पुणेकरांनी घरबसल्या डिजिटल बॅंकिंगचा वापर करावा, असे आवाहनही या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे अनिवार्य आहे. त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्र बॅंकेच्या बॅंकिंग व्यवहारासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर करावा. यासाठी महाबॅंक ॲप, एटीएम कार्ड, इंटरनेट बॅंकिंगचा अवलंब करता येईल. - महेश महाबळेश्वरकर, महाव्यवस्थापक (नियोजन), बॅंक ऑफ महाराष्ट्र पुणे शहरातील विविध सहकारी सोसायट्या आणि बॅंकांनी आपापल्या ग्राहकांसाठी अनेक डिजिटल बॅंकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचा घरात बसून वापर करता येतो. - सुशील जाधव, क्षेत्रिय अधिकारी, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/2B1zClS - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 15, 2020

पुणेकरांनो, घरबसल्या करा बॅंकिंग व्यवहार पुणे - आपापल्या ग्राहकांना किरकोळ कामांसाठी बॅंकेच्या शाखेत यावे लागू नये, या उद्देशाने शहरातील विविध बॅंकांनी ऑनलाइन बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, मोबाईल ॲप्स यासारखे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या साधनांच्या माध्यमातून पुणेकरांना सर्व बॅंकिंग व्यवहार घरबसल्या करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना बॅंकेत जाण्याची गरज नसल्याचे मत महाराष्ट्र बॅंक आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे शहरात लॉकडाउन सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्वत:ला आणि पर्यायाने समाजाचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे आवश्‍यक आहे. त्यामुळे पुणेकरांनी घरबसल्या डिजिटल बॅंकिंगचा वापर करावा, असे आवाहनही या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे अनिवार्य आहे. त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्र बॅंकेच्या बॅंकिंग व्यवहारासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर करावा. यासाठी महाबॅंक ॲप, एटीएम कार्ड, इंटरनेट बॅंकिंगचा अवलंब करता येईल. - महेश महाबळेश्वरकर, महाव्यवस्थापक (नियोजन), बॅंक ऑफ महाराष्ट्र पुणे शहरातील विविध सहकारी सोसायट्या आणि बॅंकांनी आपापल्या ग्राहकांसाठी अनेक डिजिटल बॅंकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचा घरात बसून वापर करता येतो. - सुशील जाधव, क्षेत्रिय अधिकारी, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/2B1zClS


via News Story Feeds https://ift.tt/3ewOM0h

No comments:

Post a Comment