आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १६ जुलै पंचांग - गुरुवार - आषाढ कृ. ११, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१५, कामिका एकादशी चंद्रोदय रा. २.०८, चंद्रास्त दु. ३.२८, भारतीय सौर २५, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८४४ - संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे इंग्रजीत भाषांतर करणारे डेक्कन कॉलेजातील प्राध्यापक काशिनाश बाळकृष्ण मराठे यांचा जन्म. १८७२ - दक्षिण ध्रुवावर प्रथम पाऊल ठेवणारे नॉर्वेजियन संशोधक रोआल आमुन्सेन यांचा जन्म. १९०३ मध्ये त्यांनी गोया नावाची छोटी होडी तयार केली व सहा सोबत्यांबरोबर ‘नॉर्थ वेस्ट पॅसेज’  शोधून काढला. १९१० मध्ये ते दक्षिण ध्रुवाचा शोध घेण्यास निघाले. १९११ मध्ये ते दक्षिण ध्रुवाजवळील रॉस बेटावर उतरले व तेथून १४ डिसेंबर रोजी दक्षिण ध्रुवावर पोचले. १९१४ - साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचा जन्म.  १९४५ - अमेरिकेने तयार केलेल्या पहिल्या अणुबाँबची न्यू मेक्‍सिकोच्या वाळवंटात चाचणी. १९९२ - भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड.  १९९६ - ‘स्वाध्याय’ परिवाराचे संस्थापक व क्रियाशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. शासकीय कामात यश लाभेल. मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कर्क : आर्थिक क्षेत्रात यश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सिंह : व्यवसायाची उलाढाल वाढेल. एखादी चांगली घटना घडेल. कन्या : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. मनोरंजनाकडे कल वाढेल. वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात विशेष सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. धनु : खर्च योग्य कामासाठी होतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मकर : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. कुंभ : व्यवसायात वाढ होईल. कुटुंबात समाधानी वातावरण राहील. मीन : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायात व नोकरीत समाधानकारक स्थिती. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 15, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १६ जुलै पंचांग - गुरुवार - आषाढ कृ. ११, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१५, कामिका एकादशी चंद्रोदय रा. २.०८, चंद्रास्त दु. ३.२८, भारतीय सौर २५, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८४४ - संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे इंग्रजीत भाषांतर करणारे डेक्कन कॉलेजातील प्राध्यापक काशिनाश बाळकृष्ण मराठे यांचा जन्म. १८७२ - दक्षिण ध्रुवावर प्रथम पाऊल ठेवणारे नॉर्वेजियन संशोधक रोआल आमुन्सेन यांचा जन्म. १९०३ मध्ये त्यांनी गोया नावाची छोटी होडी तयार केली व सहा सोबत्यांबरोबर ‘नॉर्थ वेस्ट पॅसेज’  शोधून काढला. १९१० मध्ये ते दक्षिण ध्रुवाचा शोध घेण्यास निघाले. १९११ मध्ये ते दक्षिण ध्रुवाजवळील रॉस बेटावर उतरले व तेथून १४ डिसेंबर रोजी दक्षिण ध्रुवावर पोचले. १९१४ - साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचा जन्म.  १९४५ - अमेरिकेने तयार केलेल्या पहिल्या अणुबाँबची न्यू मेक्‍सिकोच्या वाळवंटात चाचणी. १९९२ - भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड.  १९९६ - ‘स्वाध्याय’ परिवाराचे संस्थापक व क्रियाशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. शासकीय कामात यश लाभेल. मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कर्क : आर्थिक क्षेत्रात यश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सिंह : व्यवसायाची उलाढाल वाढेल. एखादी चांगली घटना घडेल. कन्या : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. मनोरंजनाकडे कल वाढेल. वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात विशेष सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. धनु : खर्च योग्य कामासाठी होतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मकर : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. कुंभ : व्यवसायात वाढ होईल. कुटुंबात समाधानी वातावरण राहील. मीन : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायात व नोकरीत समाधानकारक स्थिती. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jaS2lg

No comments:

Post a Comment