कोरोनाचा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी 'हे' पाऊल पुणे महापालिकेने उचलले  पुणे -  तुम्हाला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याची माहिती तुमच्या आधी आता महापालिकेला कळणार आहे. मुंबईच्या धर्तीवर कोरोनाचा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल पुणे महापालिकेने उचलले आहे.  शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे ही साथ नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती सर्वप्रथम महापालिकेला कळविण्याचे बंधन मुंबई महापालिकेने खासगी प्रयोगशाळांना केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त रविंद्र कुमार यांनी खासगी प्रयोगशाळांबरोबर बैठक झाली. त्यात खासगी प्रयोगशाळांना ही सूचना केली आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा उपचारांसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा चाचणी अहवाल लगेच त्यांना कळविले तरी चालेल. कारण, तो रुग्ण रुग्णालयातच आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण, बाह्य रुग्ण विभागातून (ओपीडी) आलेल्या रुग्णाची प्रयोगशाळा चाचणी पॉझीटिव्ह असल्यास त्याला लगेच सांगू नका, असेही प्रयोगशाळांना सांगण्यात आले.  काय करावं या पुणेकरांचं? सगळं बंद तरीही रस्त्यावर वर्दळ सुरूच!​ कोरोना रुग्णांपर्यंत पोचण्यासाठी अत्यावश्‍यक ती सर्व व्यवस्था करण्याचा वेळ महापालिका मिळावा, या उद्देशाने ही सूचना देण्यात आली आहे. कोरोना पॉझीटिव्ह आल्यानंतरची धावपळ त्यामुळे करावी लागणार नाही, असा असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.  हे टाळण्यासाठी हा फतवा  -रुग्ण स्वतःतून पुढे येत नाहीत  -रुग्ण बाहेरगावी जाण्याची शक्‍यता असते  -लक्षणे असतील तर ते सांगत नाहीत  -गरज नसताना हॉस्पिटलमध्ये दाखल होणार नाहीत  महापालिका हे करेल  -रुग्णाला घरात विलगीकरण करण्यास सांगेल  -गरज असल्यास रुग्णालयात दाखल करून घेईल  -रुग्णाच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींची तपासणी करणे शक्‍य होईल  राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून भाजपला प्रत्युत्तर; अजित पवारांवरील टीकेची केली परतफेड!​ कोरोना पॉझिटिव्ह असल्यास रुग्णाला माहिती कळविण्यापूर्वी महापालिकेलाच कळवावी. महापालिकेला कळविल्यानंतर काही वेळाने ती माहिती रुग्णाला द्यावी.  - विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका.  (Edited by : Kalyan Bhalerao) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 20, 2020

कोरोनाचा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी 'हे' पाऊल पुणे महापालिकेने उचलले  पुणे -  तुम्हाला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याची माहिती तुमच्या आधी आता महापालिकेला कळणार आहे. मुंबईच्या धर्तीवर कोरोनाचा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल पुणे महापालिकेने उचलले आहे.  शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे ही साथ नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती सर्वप्रथम महापालिकेला कळविण्याचे बंधन मुंबई महापालिकेने खासगी प्रयोगशाळांना केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त रविंद्र कुमार यांनी खासगी प्रयोगशाळांबरोबर बैठक झाली. त्यात खासगी प्रयोगशाळांना ही सूचना केली आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा उपचारांसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा चाचणी अहवाल लगेच त्यांना कळविले तरी चालेल. कारण, तो रुग्ण रुग्णालयातच आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण, बाह्य रुग्ण विभागातून (ओपीडी) आलेल्या रुग्णाची प्रयोगशाळा चाचणी पॉझीटिव्ह असल्यास त्याला लगेच सांगू नका, असेही प्रयोगशाळांना सांगण्यात आले.  काय करावं या पुणेकरांचं? सगळं बंद तरीही रस्त्यावर वर्दळ सुरूच!​ कोरोना रुग्णांपर्यंत पोचण्यासाठी अत्यावश्‍यक ती सर्व व्यवस्था करण्याचा वेळ महापालिका मिळावा, या उद्देशाने ही सूचना देण्यात आली आहे. कोरोना पॉझीटिव्ह आल्यानंतरची धावपळ त्यामुळे करावी लागणार नाही, असा असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.  हे टाळण्यासाठी हा फतवा  -रुग्ण स्वतःतून पुढे येत नाहीत  -रुग्ण बाहेरगावी जाण्याची शक्‍यता असते  -लक्षणे असतील तर ते सांगत नाहीत  -गरज नसताना हॉस्पिटलमध्ये दाखल होणार नाहीत  महापालिका हे करेल  -रुग्णाला घरात विलगीकरण करण्यास सांगेल  -गरज असल्यास रुग्णालयात दाखल करून घेईल  -रुग्णाच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींची तपासणी करणे शक्‍य होईल  राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून भाजपला प्रत्युत्तर; अजित पवारांवरील टीकेची केली परतफेड!​ कोरोना पॉझिटिव्ह असल्यास रुग्णाला माहिती कळविण्यापूर्वी महापालिकेलाच कळवावी. महापालिकेला कळविल्यानंतर काही वेळाने ती माहिती रुग्णाला द्यावी.  - विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका.  (Edited by : Kalyan Bhalerao) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2OKndpD

No comments:

Post a Comment